जनातलं, मनातलं

टॉस द फिदर्स

Primary tabs

नक्की पहा- आवडेल. मिपाकर महिलावर्गाला खासकरुन आवडेल असे वाटते.

अजय भागवत

ते डफलीशी साधर्म्य असलेले वाद्य काय छान वाजवले आहे नाही?

अजय भागवत

फितीवरचा अपवर्ड ऍरो असलेला विजेटवर क्लिक करा त्यांची इतर १५ गाणीपण दिसतील!

प्राजु

त्यातली फ्लूट आर्टिस्ट, सिलायन डायन च्या, माय हार्ट विल गो ऑन मधली आहे का?

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन

होय होय होय .... तिच्च्च्च ती :)

टारझन

गेली ४-५ वर्षे मी ह्या बँडचा जबरदस्त फॅण आहे ... :)
कॉझ वि आर सो यंग " नावाचं गाणं एक णंबर्स आहे ,,, यूटूब वर पघा भेटलं तर .. ते ही झकासंच

मराठमोळा

वाह वाह.... दोन्ही संगीत फिती अप्रतीम आहेत...
सेलिन डिऑन चा मी पण फ्यॅन आहे...
तिचे "That's the way it is" हे गाणे मला फार आवडते..
ही लिंक
http://www.youtube.com/watch?v=tj4fajm2DQU

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!