पाककृती

रसमलाई

Primary tabs

फक्त फोटो देतेय मी बनवलेल्या रसमलाई चे... कारण पाककृती मिपा वर आहेच.. स्वाति ताईंची..(इथे पहा.. http://www.misalpav.com/node/4407) बरोबर ओळखालत.. खरच मला सध्या विक एन्ड्ला काहीच काम धन्दे नाहीयत.. म्हणुन मिपा वरिल रेसिपी बनवतेय.. Image removed. Image removed. Image removed.
मदनबाण

मस्त फोटु, :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

शितल

फोटो अगदी जीवघेणे आहेत. :)