Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

२ कविता आणि एक टवाळकी.....

उ — उदय सप्रे, Mon, 04/20/2009 - 10:29

प्रतिक्रिया द्या
9472 वाचन

💬 प्रतिसाद (8)
क
क्रान्ति Mon, 04/20/2009 - 15:47 नवीन
घर खूप खूप आवडलं! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 04/20/2009 - 16:17 नवीन
सुहास आज मम्मीची खुप आठवण येत आहे...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 04/20/2009 - 16:28 नवीन
मस्त!! सप्रे आहेब.. आज एकदम सिंकारा घेऊन आला आहात का? एकदम २-३ कविता धाड-धाड्-धाड.. (ह. घ्या.) :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 04/20/2009 - 22:13 नवीन
वाहवा उदयजी क्या बात है! घर सांधलय! मस्तच.
  • Log in or register to post comments
स
समिधा Mon, 04/20/2009 - 22:30 नवीन
घर आवडल. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 04/20/2009 - 23:39 नवीन
कविता छान आहेत. हस्ताक्षरामध्ये द्यायची कल्पनासुद्धा गमतीदार आहे.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 04/20/2009 - 23:45 नवीन
(घरगुती)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Tue, 04/21/2009 - 06:35 नवीन
आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाबध्दल आभारी आहे ! प्राजुताईंचे म्हणणे पण एकदम रास्त आहे , आज मूड आला जुन्या संग्रहातील काही टाकण्याचा (म्हणजेच पर्यायाने सध्या नवीन काहि लिहायला सुच्ण्याएव्हढी आमची पोच नाहिये हे लक्षात आलच असेल मायबाप वाचकांच्या !) ग.दि.मा. म्हणाले होते : " ज्ञानियांचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे , माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे !" त्याच धरतीवर सुप्रसिध्द कवी सन्मित्र (ऊर्फ अस्मादिक ऊर्फ उदय गंगाधर सप्रे ....ह्.घ्या.) म्हणाले : "बहिर्‍यांचा वा मुक्यांचा तोच माझा दोष आहे , कळो न कळो - कवितांचा माझ्या "दंश" आहे !"....हे हे हे.....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा