Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभिनंदन

क — क्रान्ति, Mon, 04/20/2009 - 16:35

प्रतिक्रिया द्या
3037 वाचन

💬 प्रतिसाद (13)
म
मराठमोळा Mon, 04/20/2009 - 16:38 नवीन
छान कविता लिहिल्याबद्दल... :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 04/20/2009 - 17:01 नवीन
इतकी तरल आणि सहज ओघवती कविता खूप दिवसांनी वाचली. मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 04/20/2009 - 19:18 नवीन
अप्रतिम क्रान्तिजी... प्राजुशी सहमत...तरलता आणि सहजपणा अगदी नेमकी जाणवते कवितेत खास करुन कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं या ओळी खास जवळच्या वाटल्या... माझे नाव असल्यामुळे नाही ;) खरेच हृदयस्पर्शी ओळी आहेत (कविताप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 04/20/2009 - 19:37 नवीन
आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 04/21/2009 - 15:25 नवीन
खूप छान कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
म
मनीषा Tue, 04/21/2009 - 12:08 नवीन
सुंदर ....कविता आवडली . घमघमणा-या अत्तरकुपीत बंद फुलांचं स्पंदन असतं उगाळण्यानं गंधाळायला दु:ख कधी का चंदन असतं? .... खूपच छान !
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Tue, 04/21/2009 - 12:40 नवीन
खूपच छान !
  • Log in or register to post comments
उ
उमेश कोठीकर Tue, 04/21/2009 - 14:25 नवीन
क्रान्ति,इतके तरल आणि सहज कसे काय लिहू शकता तुम्ही?
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 04/21/2009 - 16:26 नवीन
क्रान्ति.......फार फार सुरेख !! तुझं काव्य मनपासून भावतं! अशीच लिहिती रहा :)
  • Log in or register to post comments
म
मानस Tue, 04/21/2009 - 16:30 नवीन
अप्रतिम .... फारच छान. जगण्यासाठी आधाराची काठी असते वेडी आशा जे होतं ते भल्याचसाठी, सांगत असते अबोल भाषा मर्म जाणलं ज्यानं, त्याचं जीवन ही अभिनंदन असतं क्या बात है!!
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 04/21/2009 - 17:52 नवीन
खुप छान.
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Tue, 04/21/2009 - 18:42 नवीन
क्रांति... प्रत्येक कडवे खुपच सुंदर आहे ग.......
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Tue, 04/21/2009 - 18:58 नवीन
खुप सुंदर कविता लिहिल्या बद्दल अभिनंदन ! बाकी प्रजुताईंच्या मताशी सहमत..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा