Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

((बेत आहे..!))

च — चतुरंग, Mon, 04/20/2009 - 17:06

प्रतिक्रिया द्या
3014 वाचन

💬 प्रतिसाद (12)
द
दशानन Mon, 04/20/2009 - 17:31 नवीन
=)) लै भारी ! आज थोडीशी टकीला चाखण्याचा बेत आहे. आज थोडे टुन्न होउन लुढकण्याचा बेत आहे. आज डॉक्टराला फाट्यावर मारुन आम्ही हेच काम केले आहे ;) थोडीशी ही शब्द रचने मुळे अडखळलो, खरं तर येथे बोतलशी असं हवं :D Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 04/20/2009 - 17:34 नवीन
रातचा गाठून कविला समज आपण नीट देऊ का असा पाडीत गजला राहण्याचा बेत आहे? असे तुम्हीच म्हणू लागलात तर या कवींनी करायचे काय? मान-धन नाही निदान विडंबन तरी असं म्हणतात अनेक जण. असे काही तरी विचारून खचवू नका त्यांना...
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 04/20/2009 - 19:07 नवीन
पण मार चुकवण्याचा बेत करून उपयोग नसतो -- तो पडतोच :) बाकी विडंबन नेहमीप्रमाणे उत्तमच
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 04/20/2009 - 19:38 नवीन
भारी हो रंगाशेठ! छान आहे. (ना़क्यावरचा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Mon, 04/20/2009 - 21:23 नवीन
टकिलाचा हा परिणाम होईल हे माहीत नव्हते.... - नाटक्या
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 04/21/2009 - 01:43 नवीन
रोजच्यासम आज टांगा पलटलेला मुळिच नाही आज माझा मार थोडा चुकवण्याचा बेत आहे! एकंदर तुमचा वात्रटपणा पहाता मला नाही वाटत तुमचा बेत सफल होईल ! ;) मस्त.........येवु द्या अजुन!! --अवलिया
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 04/21/2009 - 03:56 नवीन
अंगणी माझ्या कशाला बायकांनी फेर धरला खेळ चैत्री चालले की चोपण्याचा बेत आहे! हे बेस्ट ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
उ
उपटसुंभ Tue, 04/21/2009 - 06:59 नवीन
बेत छान जमवलात चतुरंग..! मजा आली वाचताना..! :) ******************************** रोजच्यासम आज मरणा मी तुझ्या स्वाधीन नाही आज माझाही जरासा झुंजण्याचा बेत आहे..! ********************************
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 04/21/2009 - 07:38 नवीन
लय भारी!! अवलिया अन् मास्तरांशी पूर्ण सहमत!! ;) राघव
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Tue, 04/21/2009 - 12:45 नवीन
अवलिया अन् मास्तरांशी पूर्ण सहमत!! (Image removed.धारी)आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
च
चतुरंग Tue, 04/21/2009 - 12:34 नवीन
(बेतशुद्ध) चतुरंग
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 04/21/2009 - 18:34 नवीन
रातचा गाठून कविला समज आपण नीट देऊ का असा पाडीत गजला राहण्याचा बेत आहे? रंगाशेठ, चांगला बेत आहे..पण आपल्या धंद्याला मारक आहे.. ;) (बेताळ)केशवसुमार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा