Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनोळखी काळ

ज — जागु, Tue, 04/21/2009 - 10:34

प्रतिक्रिया द्या
2741 वाचन

💬 प्रतिसाद (9)
क
क्रान्ति Tue, 04/21/2009 - 15:45 नवीन
अनोळखी काळाच्या गैरसमजुतीचे निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे! खूप खूप खास! कविता आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 04/21/2009 - 16:00 नवीन
खासच! खुप अर्थपुर्ण, आवडली! -सँडी काय द्याचं बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
श
शितल Tue, 04/21/2009 - 15:50 नवीन
कविता आवडली. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/21/2009 - 15:59 नवीन
भावनांचे थवे मनी दाटले होते, प्रेमाचे काव्य तेंव्हा पटलेच नव्हतें ! छान कविता... :) (हे जागुराव झोपत केव्हा असतील ? :? ) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 04/21/2009 - 16:02 नवीन
सुहास सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 04/22/2009 - 09:08 नवीन
क्रांती, शितल, सँडी, मदनबाण, सुहास. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
काजुकतली Wed, 04/22/2009 - 09:29 नवीन
जागु तु अगदी एकापेक्षा एक सरस कविता लिहितेस.. अनोळखी काळाच्या गैरसमजूतीचे निर्माल्य मी आता लहरींवर सोडले आहे ! खुप छान.. साधना
  • Log in or register to post comments
क
काजुकतली Wed, 04/22/2009 - 09:31 नवीन
(हे जागुराव झोपत केव्हा असतील ? ) अहो बाण, हे राव नाहीत बाई आहेत...
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 04/22/2009 - 10:13 नवीन
काजुकतली, अग काल झोपण्याच्या आधीच मी त्यांना जागूताई आहे आणि मी किती जागी असते ते सांगितलं आणि ते माझ्या आधीच झोपायला गेले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा