Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

छळतो अजूनही का

ज — जयवी, Tue, 04/21/2009 - 16:36

प्रतिक्रिया द्या
2992 वाचन

💬 प्रतिसाद (18)
क
क्रान्ति Tue, 04/21/2009 - 16:39 नवीन
अप्रतिम गझल! तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले देहात मात्र वणवा जळतो अजूनही का? खास! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 04/21/2009 - 16:44 नवीन
सुंदर गझल. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
श
शितल Tue, 04/21/2009 - 16:47 नवीन
सहमत. :) जयवीताई, खुप सुंदर गझल रचली आहेस. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
य
यशोधरा Tue, 04/21/2009 - 17:14 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/21/2009 - 17:52 नवीन
शब्द संपले माझे.... खूपच सुंदर... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 04/21/2009 - 18:02 नवीन
तुझी गझल म्हणजे वाचायला मेजवानी असते, जयश्री ! तन पावसात भिजले आणि पाऊस मित्र माझा हे दोन शेर विशेष आवडले.
  • Log in or register to post comments
उ
उमेश कोठीकर Tue, 04/21/2009 - 18:29 नवीन
प्रतिक्रिया द्यायला पण धन्यता वाटते. जयश्रींची गझल वाचतो हे पण अभिमानाने सांगावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 04/21/2009 - 18:35 नवीन
कोरडा आणि वणवा विशेष आवडले. (ओलाचिंब)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Tue, 04/21/2009 - 19:32 नवीन
मस्त. गझल अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/22/2009 - 06:35 नवीन
तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का व्वा. केवळ अप्रतिम... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 04/22/2009 - 07:06 नवीन
सगळीच गझल सुंदर! त्यातही - ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का पाऊस मित्र माझा, मैत्रीस जागणारा विरहात मात्र ऐसा, छळतो अजूनही का हे अतिशय खास! राघव
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Wed, 04/22/2009 - 07:15 नवीन
अप्रतिम आहे गझल !
  • Log in or register to post comments
च
चेतन Wed, 04/22/2009 - 07:16 नवीन
या गर्मीत पावसाचा शिडकावा सुखद वाटला आभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्या मी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का मस्तचं चेतन
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 04/22/2009 - 10:25 नवीन
सुंदर गझल.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Wed, 04/22/2009 - 10:30 नवीन
अ प्र ति म दुसरे काय म्हणु !
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 04/22/2009 - 11:01 नवीन
फारच छान. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 04/22/2009 - 11:13 नवीन
तहे दिल से शुक्रिया यारो..... :) खूप खूप सुखावलेय :) असंच प्रेम असू द्या.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 04/22/2009 - 15:12 नवीन
कोरडा आणि वणवा तर झकासच. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा