Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू!

उ — उमेश कोठीकर, गुरुवार, 04/23/2009 - 06:12

प्रतिक्रिया द्या
1405 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मराठमोळा गुरुवार, 04/23/2009 - 06:21 नवीन
भाग्यवान आहे ह्या कवितेतली प्रेयसी/देवता सगळीकडे तुच तु.. छान... आरशात तूच दिसते साकार एकांतही घेतो तुझाच आकार! तळ्यात चंद्र तुझेच बिंब फुलांत तूच दवाने चिंब आवडेश... आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे गुरुवार, 04/23/2009 - 08:07 नवीन
तू तुझ्यासारखीच आहेस , मी - जसा माझाहेतू तुझे अस्तित्व तुझ्यासरखेच जाते उतू तुला गर्व तुझ्या सौंदर्याचा , पण म्हणून नको तू मातू तुझे सौंदर्य संपल्यावरही माझे प्रेम उरेल ....ही माझी हमी लगे रहो उमेश साहेब !
  • Log in or register to post comments
उ
उमेश कोठीकर गुरुवार, 04/23/2009 - 14:02 नवीन
उदयजी,दंडवत.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 04/23/2009 - 18:44 नवीन
छान कविता. :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा