Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फिक्शन...

च — चन्द्रशेखर गोखले, Sat, 04/25/2009 - 08:39

प्रतिक्रिया द्या
3304 वाचन

💬 प्रतिसाद (22)
भ
भडकमकर मास्तर Sat, 04/25/2009 - 13:30 नवीन
भविष्यातल्या भीषण आणि भयंकर परिस्थितीचे भावोत्कट सादरीकरण... खूप छान असे तरी कसे म्हणू? _____________________________ कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 04/25/2009 - 13:52 नवीन
वा! बर्‍याच दिवसांनी कथावस्तु संदेश वगैरे असं सगळ काहि असणारी दीर्घ कविता वाचली.. आवडली :) कवितेच्या रचनेपेक्षा तीचा विषय आणि भाव प्रचंड आवडला..
कुणी पाहिला मोर नाचरा..? कुणी ऐकले कोकीळ कूजन..? जुन्या कल्पना, खुळ्या समजुती हे कविचे .. केवळ fiction
हे तर फारच छान!!! और भी आने दो! :) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 04/25/2009 - 13:55 नवीन
जबरदस्त. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
मैत्र Wed, 04/29/2009 - 14:16 नवीन
अप्रतिम कविता ... सुंदर आशय... खूप आवडली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
व
विसोबा खेचर Sat, 04/25/2009 - 13:58 नवीन
अप्रतीम कविता..! गोखलेसाहेब, ही कविता डायरेक्ट काळजालाच भिडली..! आपला, (फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 04/25/2009 - 16:16 नवीन
खूप खूप जबरदस्त! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 04/25/2009 - 16:46 नवीन
इतकी सुंदर कविता लिहिल्याबद्दल गोखल्यांचे खास अभिनंदन!! (माझे माहेर गोखलेच ना ;) ) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sat, 04/25/2009 - 17:06 नवीन
आपण करत असलेल्या कौतुकामुळेच माझा उत्साह वाढतो. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
य
यशोधरा Sat, 04/25/2009 - 17:24 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Sat, 04/25/2009 - 18:54 नवीन
सुंदर...कविता
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 04/25/2009 - 19:23 नवीन
बरेच दिवसानी मिपावर वेगळ्या विषयावर कविता वाचायला मिळाली. सुंदर..
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 04/25/2009 - 20:24 नवीन
वा ! मस्त कविता.. आवडली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ Mon, 04/27/2009 - 09:09 नवीन
मस्त!! खुप आवड्ली
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 04/27/2009 - 23:10 नवीन
तरी वाईट वाटते. कल्पना छान शब्दांकित केली आहे.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 04/29/2009 - 19:19 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
श
शितल Tue, 04/28/2009 - 03:54 नवीन
कवितेतील परिस्थिती कधी येऊ नये एवढीच इच्छा ! कविता सुंदर. :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 04/30/2009 - 00:13 नवीन
सहमत..आवडली .. मात्र असं होऊ नये.. :( www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
प
प्रमोद देव Tue, 04/28/2009 - 04:45 नवीन
कविता आवडली. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 04/28/2009 - 05:53 नवीन
तुम्ही खुप छान कविता करता गोखले साहेब....फिक्शन कविता खुपच मन सुंदर आहे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Tue, 04/28/2009 - 06:11 नवीन
एवढी भुतावळ माझ्या कविता वाचते..? अदभुत आहे..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 04/29/2009 - 13:54 नवीन
फारच छान कविता , आवडली
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/30/2009 - 00:46 नवीन
छान आहे कविता, आवडली! (अवांतरः कवितेत वर्णन केलेली परिस्थीती! यालाच डार्विनचा उत्क्रांतीवाद म्हणतात का?:))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा