Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तात्या अभ्यंकर्...व्यक्ति? वल्ली? विशेष? इतर प्रश्न

य
येडा खवीस
Sun, 04/26/2009 - 08:03
🗣 62 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
11857 वाचन

💬 प्रतिसाद (62)
स
सालोमालो Mon, 04/27/2009 - 14:27 नवीन
* चा अर्थ बरोब्बर 'लागला'. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 04/28/2009 - 06:11 नवीन
आमाला पटावर म्हनायच व्हतं. पन नंतर उगाच शाब्दिक चोप नको. म्हनुन ष्टार मार्ला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालोमालो
क
काळा डॉन Mon, 04/27/2009 - 15:01 नवीन
हीहीही..बघा बुवा पकासेठ..नंतर कुणाला असं वाटायला नको ..कसलाही कुठेही संबंध जोडायचा आणि काहीतरी घाणेरड्या गोष्टींवर हसायला न येण्याइतपतच विनोद करायचा... :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
पर्नल नेने मराठे Mon, 04/27/2009 - 14:36 नवीन
:? चुचु
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 04/27/2009 - 15:41 नवीन
सहमत -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 04/27/2009 - 17:55 नवीन
भले शाबास. तात्या, हि घ्या प्रतिक्रिया क्रमांक ५०. ;) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
ह
हर्षद बर्वे Mon, 04/27/2009 - 20:50 नवीन
तात्या....~! मला आजवर भेटलेल्या आणि आयुष्यभर संपर्कामधे राहाव्यात अशा व्यक्तींपैकी एक व्यक्तीमत्व... अनेक पैलू असलेला हा इसम आहे मात्र झकास.... आणि एखाद्यास भेटू तशी ती व्यक्ती जास्त कळत जाते....व्यक्ती ही चॉकशीमधुन नव्हे तर अनुभवून जाणून घ्यायची असते असे मा़झे वैय्यक्तीक मत आहे..... एच.बी.(हर्षद बर्वे)
  • Log in or register to post comments
उ
उनाड Tue, 04/28/2009 - 05:17 नवीन
या आशेवर उत्तम स्कॉच च्या दोन बाटल्या आणी जुन्या हिन्दी गाण्यान्च्या दोन तीन सीडी मी जपून ठेवल्या आहेत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/28/2009 - 10:35 नवीन
या आशेवर उत्तम स्कॉच च्या दोन बाटल्या आणी जुन्या हिन्दी गाण्यान्च्या दोन तीन सीडी मी जपून ठेवल्या आहेत. संपलो रे! लौकरच येतो अमेरीकेत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उनाड
क
कलंत्री Fri, 05/01/2009 - 14:35 नवीन
तात्याची सर्वात उत्तम ओळख म्हणजे तात्याने संकेतस्थळाच्या मराठीला सामान्य लोकांसाठी मुक्त केले. शुद्धलेखनाचा कोणताही बाऊ नाही, सामान्यांना जे काही आवडते ते त्याला देण्याचा मनापासून करणारा, पाककृती, कलाकृती, कला यांना त्याने मुक्त वाव दिला. त्याचबरोबर मराठी मराठी अशी बाष्फळ बडबड न करता मराठीतील एक आदर्श आणि उत्तम असे स्थळ निर्माण केले. एक सामान्य मराठीजन म्हणून मला तात्याबद्दल विशेष स्नेह आणि अगत्य वाटत आहे हेही नमूद करावेसे वाट्ते.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 04/23/2012 - 14:06 नवीन
असेच म्हणतो. मिपा हे समस्त आंतरजालीय जॅक स्पॅरोंसाठी "टोर्टूगा" आहे असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
च
चिगो Mon, 04/23/2012 - 18:58 नवीन
बाकी तात्या कसेही असोत, माझ्यापुरता तरी "मिसळपाव" नावाचा खजिना खुला करणारा अलिबाबा आहे.. ;-) च्यायला, इतलं कवतिक तर आपल्याला त्या फेसबुकवाल्याचंबी न्हाई..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा