जनातलं, मनातलं
गणीताच्या गमति
Primary tabs
काहि साईट्स गुगळत असताना खालिल गणीताच्या गमति मिळाल्या..त्या डकवत आहे
The following is a "proof" that one equals zero.
Consider two non-zero numbers x and y such that
x = y.
Then x2 = xy.
Subtract the same thing from both sides:
x2 - y2 = xy - y2.
Dividing by (x-y), obtain
x + y = y.
Since x = y, we see that
2 y = y.
Thus 2 = 1, since we started with y nonzero.
Subtracting 1 from both sides,
1 = 0.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
अवांतर : आता तुमचासुद्धा सुबरू अंकल होणार बहुधा.
अवांतरम : हलकेच घ्या.
अत्यंत अवांतर : ह.घ्या. चा शोध लावणाराला सलाम =)
जर x=y असेल तर (x-y)=0. म्हणुन "Dividing by (x-y)" ही स्टेप शक्य नाही (शुन्याने भाग).
सहमत....
Dividing by (x-y), is wrong since x = y so x-y =0
u can not divide both side by 0
:B :B :B बाकरवडी :B :B :B
हे काय टाईमपास आहे.
गणिततज्ञ :B :B :B बाकरवडी :B :B :B
काय चेष्टा का काय ? गंमत आणि ती ही गणितात ............?
अहो आजही ते डेरीव्हेशन - इंटिग्रेशन आठवलं तरी दचकून जाग व्हायला होतं ............आणि तुम्ही गंमती सांगताय?
आर्य
डेरीवेटिव्ह, इंटिग्रेशन या फार रंजक गोष्टीत आहेत हो. पण आपली शिक्षण पद्धत सगळ्याच विषयांना पार रटाळवाणं बनवून टाकते.
आम्ही येथे पडीक असतो!
नक्कीच !
:B :B :B बाकरवडी :B :B :B
ही ही
दोघांचेही म्हणणे खरे आहे.
बाकी ह्या गोष्टींकरीताही (गणित, शास्त्र) बहुधा एक वाहिनी निघाली आहे. आमच्या येथे केबलच्या सेट टॉप बॉक्समधून ती वाहिनी चालू नाही आहे, पण दिवसभरातील कार्यक्रमांची यादी दिसते. क्वॉड्रिलॅटरल्स, ट्रँगल्स, केमिकल बाँडींग वगैरे वगैरे.
माझ्या एका मित्राने ० < इनफिनिटी < १ (शुन्य व एक यान्च्या मधे अनन्त असतो) असे सिद्ध करुन मला गोन्धळात टाकले होते
...नन्तर एक पुस्तक वाचताना मला त्याचे कारण कळाले...
०.७५ म्हणजे पाऊण - बरोबर?
१.७५ म्हणजे पावणे दोन
१८.७५ म्हणजे पावणे एकोणीस,
.
.
मग ९९.७५ ला काय म्हणायचे? पाऊणशे?
१७५ पावणे दोनशे की १९९.७५ पावणे दोनशे?? :)
-टायबेरीअस
मै तो अकेले ही चला था जानिबे ए मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
नव्व्याण्णव पूर्णांक पंचाहत्तर शतांश. ;-)
कोणी तरी इ-मेलने पाठवलेले.
(डिसक्लेमरः कृपया ह्यातील सिद्धांत हा वास्तव न समजता केवळ एक गणिती विनोद समजावा ;) )