शेवगा !
💬 प्रतिसाद
(20)
व
विनायक प्रभू
Sun, 04/26/2009 - 16:32
नवीन
फुलला
शेवगा फुलला.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sun, 04/26/2009 - 16:34
नवीन
टारुदेवाचा इजय असो!!!! =)) =)) =))
एक शंका: मासे विकणार्या कोळीणींचे फोटु शेवगात जातील का ?
ऋषिकेश
- Log in or register to post comments
क
काळा डॉन
Sun, 04/26/2009 - 16:37
नवीन
खि खि खि...हलकेच घेतले!
-*-*-*
देवकाकांच्या निदान वयाचा तरी माण ठेवुण टारूणे त्याणा टार्गेट करायला णको होते.
कुठल्याही व्यक्तीला टारेगेट करणारे धागे काढणे मला बरोबर वाटत नाही. हजारो विषय आहेत , लेखनप्रकार आहेत , त्याबद्दल लिहीण्याची मुभा आहे. असे असताना एका व्यक्तीला अनुलक्षून नवा धागा उघडणे कशाकरता ?
प्रतिसाद पूर्ण. याविषयावर याहून जास्त मी बोलू इच्छित नाही.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 04/26/2009 - 16:41
नवीन
आयला स्वता देवांला काही ओब्जेक्शन नाही. आणि तुम्हाला का त्रास होतोय? आणि हो , चल्गेल्च बोल्तोय ना आपण?
;)
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Sun, 04/26/2009 - 16:46
नवीन
मानलं टारूशेठ!
हा बाकी चक्क षटकार आहे बरं का! :)
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
- Log in or register to post comments
क
काळा डॉन
Sun, 04/26/2009 - 16:47
नवीन
टार्या....बाझवला तिच्यायला..मानलं =))
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sun, 04/26/2009 - 16:56
नवीन
हा हा.. टारोबा!!! मानलं तुला.. =)) =))
ऋषिकेश
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sun, 04/26/2009 - 16:58
नवीन
लै भारी रे टार्राबाप्पा
--अवलिया
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Sun, 04/26/2009 - 17:13
नवीन
टार्या....म हा न!!!!
=)) =)) =))
- Log in or register to post comments
द
दशानन
Sun, 04/26/2009 - 17:19
नवीन
=))
सरळ स्टेडियमच्या बाहेर बॉल !
;)
ते काय तरी दुनिया झुकती है................... असं काहि वाचलं होतं बॉ आम्ही.. त्याचा प्रत्येक्ष अनुभव आला =))
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 04/26/2009 - 23:07
नवीन
दुनिया झुकती है....
टार्या समोर न झुकून ही दुनिया तिच्यायला सांगते कोणाला??? बारीक झालोय असं म्हणूनही अजून हत्ती एव्हढ्या बेडक्या आहेत दंडात त्याच्या :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 04/27/2009 - 07:04
नवीन
हेहेहे च्यायला टार्या तुला शेवगा नाव सुचाव हे जरा आक्रीतच बर का ! मला किंवा धम्मुला सुचले असते तर ठिक होते ;) तुला लेका सुरण, बटाटा, भोपळा असले नाव सुचायला पाहिजे होते.
बाकी सुचना फर्मासच आहेत हो. भाजीवालीचे फोटुही डकवायची सुचना करायला हवी होती असे वाटते,
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Mon, 04/27/2009 - 08:25
नवीन
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Mon, 04/27/2009 - 08:26
नवीन
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 04/27/2009 - 15:06
नवीन
चुचु किती वाळलीस ग :(
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Mon, 04/27/2009 - 15:10
नवीन
:O :|
चुचु
- Log in or register to post comments
ब
बाकरवडी
Tue, 04/28/2009 - 14:29
नवीन
आज पहील्यांदा चुचुताईंना (आजींना) पाहीले. :H :H
ईते फोतू ताकतान थोदेशे तू खल्ले तली चलेल गं चुचु आजी !!!! =)) =)) =))
दात नसल्याने असं बोबले बोलते चुचुताई ! तेही आजच कळलं.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 04/27/2009 - 08:04
नवीन
छान लेख. आता बरेच लोक यावर प्रतिसादतील आणि टारूला समाधान भेटेल! :)
(प्रतिसादणारा) तात्या.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Mon, 04/27/2009 - 16:27
नवीन
अर्रे वा !! तात्यांनी माझ्या लेखाला चांगला लेख म्हंटलं दिन बन गया !!
- पुदा
- Log in or register to post comments
द
दवबिन्दु
Mon, 04/27/2009 - 12:15
नवीन
शावन महीन्यात आमी पण मास मासे काय पन खात नाय. पाप लागत बोलतात. म्हनुन वेगळ डीपारटमेन्ट कराव.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
- Log in or register to post comments