तात्या, तुम्हालाही व सर्व मिपाकरांनाही अक्षय तृतियेच्या अनेकानेक शुभेच्छा!
हे घ्या सोन तात्या चांगल १ किलो आहे अनुष्का आनी मंदिरा वहिनिना दागिने बनवा
;) ;) ;) ;) ;)
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
आता अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मंदिरा बेदींचं हे लाडिक क्रिकेट पदार्पण बघितले आणि आम्ही यष्टिचीत झालो! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, मंदिरा ही तात्यांची नवीन फाउंड कविता दिसते आहे!;) )
अक्षय सुख समृद्धी शांती
अक्षय मैत्री अखंड राहो
ज्ञानदेव ही मागून गेले,
जो जे वांछिल तो ते लाहो!
अक्षय शुभेच्छा!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
तात्या आज धोतर सोडून चक्क नागरी वेषात?
असो. हलकेच घ्याल अशी अपेक्षा आहे ;)
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना अक्षय शुभेच्छा!
बाकी तात्या, अनुष्कावैनी माहेरी गेल्यात काय? नाहि ब्याटिंग जोरात चाललीये म्हणून म्हटलं ;)
(अक्षय लबाड)ऋषिकेश
कुठली बॅटींग ?
आधी झाडुने फटके खायचा आता बॅटने ;)
(समालोचक) अवलिया
आधी झाडुने फटके खायचा आता बॅटने
झाडू नाय काय नाना , ऊसाचे कांडके.
आंबोळी
मंदिराच्या अंगावर सोनं नाही हो दिसत. तात्या तोळाभर घ्या की तिच्यासाठी.
पण क. का. साहेब, असे कसे दिसत नाय तुम्हाला?
कपडे आहेत की..हे काय कमी झालं का...
सालो
तात्या, तुम्हालाही व सर्व मिपाकरांनाही अक्षय तृतियेच्या अनेकानेक शुभेच्छा!

हे घ्या सोन तात्या चांगल १ किलो आहे अनुष्का आनी मंदिरा वहिनिना दागिने बनवा
;) ;) ;) ;) ;)
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
अक्षय तॄतियेच्या सर्वांना शुभेच्छा!!
अवांतरः बाकी तात्या, मतदान अधिकारी बैं नी आपला गोंडस चेहरा पाहुन शाई बोटाऐवजी आपल्या गालावर लावलेली दिसतेय? ;)
अक्षय तॄतियेच्या सर्वांना शुभेच्छा!! :)
डोल्याखाली काळ का दिसतय? सांम्भाळा, कम्प्युटर जास्त वापरु नका किवा anti-glare चष्मा लावुन वापरा. काळजी
वाटतेय म्हणुन लिहील. राग मानु नये.
माझ मत : मंदिराला क्रीकेटमधे काय पण कळत नाय.
लोक तुम्हाला तात्या म्हणतात मी मात्र आजपासुन "टीटो" म्हणणार
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
टिटो तुम्ही १२० प्युअर चा तोबरा भरुन फोटो काढलाय की...मुळातच तसे गोबरे गाल आहेत?
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
माझे शंका निरसन केल्याबद्द्ल धन्यवाद !! बाकी तात्या हे नाव अजिबात शोभत नाही तुम्हाला.. :S
अक्षय तृतियेच्या शुभेच्छा!
अक्षय तृतियेच्या शुभेच्छा!
चुचु
वा! वरील फोटोत चुचुताई सोने खरेदी करताना दिसत आहेत.
;) ;) ;) ;) ;)
अक्षय तृतियेच्या शुभेच्छा!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
मंदिराचा फोटो??? झालं!! [(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आता अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मंदिरा बेदींचं हे लाडिक क्रिकेट पदार्पण बघितले आणि आम्ही यष्टिचीत झालो! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, मंदिरा ही तात्यांची नवीन फाउंड कविता दिसते आहे!;) )
चतुरंग
अक्षय सुख समृद्धी शांती
अक्षय मैत्री अखंड राहो
ज्ञानदेव ही मागून गेले,
जो जे वांछिल तो ते लाहो!
अक्षय शुभेच्छा!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)