Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद (Special & General Theory of Relativity) - १ - बालपणीचा काळ सुखाचा(?)

ट
टायबेरीअस
Mon, 04/27/2009 - 19:19
🗣 20 प्रतिसाद
  • आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद - २ - थोर परंपरा - शल्वसूत्रे ते टॉलेमी!
  • आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद - ३ - कोपर्निकस ते न्यूटन

Book traversal links for आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद (Special & General Theory of Relativity) - १ - बालपणीचा काळ सुखाचा(?)

  • आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद - २ - थोर परंपरा - शल्वसूत्रे ते टॉलेमी! ›

प्रतिक्रिया द्या
7550 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
प्रमेय Mon, 04/27/2009 - 19:48 नवीन
उत्तम...उत्तम... हर.. हर.हर...
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 04/27/2009 - 19:50 नवीन
छान सुरुवात .. पुढे वाचण्यास उत्सुक ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 04/27/2009 - 19:53 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
च
चकली Mon, 04/27/2009 - 20:52 नवीन
आहे पण त्रोटक आहे. अजून जास्त लिखाण असेल पुढच्या भागात तर मजा येइल. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 04/27/2009 - 21:20 नवीन
वर ऋग्वेद १०.१२१ प्रजापतिसूक्त (किंवा कःसूक्त - कोण देव?) यातील एक ऋचा उद्धृत केली आहे, आणि हिंदी अनुवादात नासदीय सूक्तातील (ऋ. १०.१२९ मधील) ऋचांचासुद्धा अनुवाद आहे. पैकी प्रजापतिसूक्तातील प्रथम ऋचा (मुद्रणदोष दूर करून) अशी :
हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् । स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधेम ॥ ऋ. १०.१२१.१
याचा अर्थ देऊन लेखक बहुधा पुढील लेख लिहिणार आहेत, असे गृहीत धरून इतकेच. लेखमालेबद्दल कुतूहल वाटत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 04/28/2009 - 09:45 नवीन
धनंजय यांच्याशी सहमत. प्रजापति-हिरण्यगर्भसूक्त (१०.१२१) आणि नासदीय सूक्तापासुन सुरवात करुन 'सापेक्षतावाद' कसा मांडला जाईल याचे कुतुहल आहे. पुढिल भाग वाचण्यास उत्सुक आहे. टायबेरिअस यांच्या या आईनस्टाईनरचित सापेक्षतावाद उपनिषदावरील लेखमालेने आमची ज्ञानपिपासा पूर्ण होवो ही मनोमन कामना! ॐ आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि । सर्वं ब्रह्मौपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा मा ब्रह्म निराकरोत, अनिराकरणमस्त्वनिराकारणं मेऽस्तु । तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः (माझे सर्व अवयव, वाणी, प्राण, नेत्र, कान, आणि सर्व इंद्रिये तसेच शक्ती परिपुष्ट होवो. मी या ब्रह्माचा अस्वीकार करु नये, आणि ब्रह्माने माझा परित्याग करु नये. माझ्याबरोबर त्याचा अतुटसंबंध असो. उपनिषदांमधे प्रतिपादित जो धर्मसमुह आहे, तो धर्मसमुह या परमात्म्यात निरत असणा-या माझ्यामधे असो. त्रिविध तापांची निवृत्ती होवो.) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 04/28/2009 - 16:47 नवीन
मम बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
घ
घाटावरचे भट Tue, 04/28/2009 - 17:00 नवीन
मम की तथास्तु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 04/28/2009 - 17:02 नवीन
मम = असेच म्हणतो... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
प
प्राजु Mon, 04/27/2009 - 21:34 नवीन
पुढील भागांची वाट पहातो आहोत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 04/28/2009 - 05:50 नवीन
टायबेरिअस भाउ पोतडीतुन काय काढणार हे जाणणासाठी उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 04/28/2009 - 07:13 नवीन
या विषयात रस आहे. लेखक वेदातील तत्त्वज्ञान आणि आईनस्टाईनचे तत्त्वज्ञान यातील साम्य दाखवणार आहे किंवा कसे? उत्सुकता आहे. मला वाटले - (सिरियसली)- आईनस्टाईनने रिलेटिव्हिटी थियरी (सापेक्षता सिद्धांत) समजावून सांगताना रेल्वे कॅरेजचा इतक्यांदा वापर केला आहे की - "झुकझुकझुकझुक आगीनगाडी - धुराच्या रेषा हवेत काढी - पळती झाडे पाहू या - मामाच्या गावाला जाऊ या" असे गाणे बालपणात तो म्हणत असेल आणि मोठेपणी त्याला कळले असेल की जमिनीवरून आगगाडी पळताना दिसते आणि आगगाडीतून झाडे पळताना दिसतात यात सृष्टीचे काही महनीय गूढ दडले आहे. :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/28/2009 - 08:11 नवीन
सुरुवात आवडली, पुढे वाचण्यास उत्सुक आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 04/28/2009 - 09:01 नवीन
पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे. भारत एक खोजचे शिर्षक गीत येथे पाहता व ऐकता येईल. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Tue, 04/28/2009 - 09:42 नवीन
हे प्रकरण काही वेगळेच दिसते. लवकर लिहा हो पुढे. उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/28/2009 - 10:20 नवीन
असेच म्हणते. टायबेरिअस, पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
अ
अनंता Tue, 04/28/2009 - 10:30 नवीन
बालपणाचा काळ सुखाचा आणि आईन्स्टाइनचा सापेक्षवाद, यांमधील संबंध कळाला नाही. हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/28/2009 - 09:46 नवीन
डोक्यावरुन चाल्लंय पण काही हरकत नाही, लेख आणि प्रतिसादातून समजून घेऊ. पुढील भागासाठी शुभेच्छा ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टायबेरीअस Tue, 04/28/2009 - 15:05 नवीन
वयस्यहो, सर्व्प्रथम धन्यवाद! कवतुक भावले. सूचना पावल्या. :) होपफुली पुढल्या भागांमधे,एक एक कोडे सुटत जाईल सर्वांचे! -टायबेरीअस मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/28/2009 - 16:14 नवीन
पुधील भागाची उत्सुकता वाढली आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा