Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कशाला?

उ — उदय सप्रे, Tue, 04/28/2009 - 07:53

प्रतिक्रिया द्या
2587 वाचन

💬 प्रतिसाद (13)
च
चन्द्रशेखर गोखले Tue, 04/28/2009 - 08:00 नवीन
कधी वाचशील का गं , तू आर्त ही कहाणी? शब्दांत गुंफलेल्या कविता इथे कशाला? जे एकदांच मरती , त्यांच्या परी उदास मी सारखाच मरतो , अश्रू मला कशाला? या ओळी खुपच भावल्या.. अतिशय भावस्पदर्शी कविता मनापसुन आवडली..!!
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Tue, 04/28/2009 - 08:13 नवीन
तुमच्यासारख्याकडून वाहवा मिळणे म्हणजे ..... "मल्लिका शेरावत ने "पद्मा खन्ना च्या कपड्यात डान्स आयटम करायची" अभिलाषा मनी बाळगली असतां तिला चक्क "हेलन" चे स्किन कलरचे "तंग" कपडे घालून भावस्पर्शी कॅबरे करायला मिळणे" ..... असेच झाले (हसून घ्या ! गैरसमज नको हां साहेब प्लीज् !) अतिशय आभारी आहे....कविता २६ वर्षांपॉर्वीची आहे.....मी १२ वी पास(?) झाल्यावरची.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर गोखले
ब
बेसनलाडू Tue, 04/28/2009 - 08:21 नवीन
प्रत्येक दोन ओळींमधला विरोधाभास छान जमलाय. पण एकंदर कविता वाचून शब्दांत न सांगता येण्यासारखी काही विचित्र भावना/मन:स्थिती झाली. (विचित्र)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Tue, 04/28/2009 - 08:37 नवीन
म्हणजे , नीट जमली नाहिये भट्टी असं म्हणायचंय का मित्रा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Tue, 04/28/2009 - 08:59 नवीन
तुमच्या लेखनाची जमली की नाही नक्की सांगू शकत नाही; पण माझ्य आकलनाची जमली नाही, हे नक्की. म्हणजे कविता कळली; पण ती वाचून, समजून मला 'कसे वाटले' (बरे वाटले, चीड आली, वाईट वाटले इ. प्रकारच्या भावना) हे नीट/शब्दांत सांगता येत नाहीये. (सुस्पष्ट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे
उ
उदय सप्रे Tue, 04/28/2009 - 09:02 नवीन
ठीक तर्....म्हणजे कवी सरखे तुम्ही पण अस्वस्थ झालात तर !
  • Log in or register to post comments
स
सागर Tue, 04/28/2009 - 09:13 नवीन
उदय मित्रा, सगळीच कविता मनाला भावते. पण मला पुढील २ ओळी प्रकर्षाने भावल्या... अगदी अप्रतिम शब्दांची मांडणी काळीज पत्थराचे , चेहेरा जरी झकास बेशर्म त्या जिवाचा शृंगार हा कशाला? हृदयांत कंडलेल्या भावनांचा निखारा फुकतोय येथ आता , राखेमधे कशाला? अप्रतिम... असेच छान लिहित रहा... :) - सागर
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 04/28/2009 - 09:16 नवीन
जे एकदांच मरती , त्यांच्या परी उदास मी सारखाच मरतो , अश्रू मला कशाला? ढाळू नकोस आता अश्रू मढ्यावरी या ते पेलणार नाही , आता , सखे खिशाला ! ++++ --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 04/28/2009 - 09:40 नवीन
मस्त आहे कविता! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/28/2009 - 15:53 नवीन
ढाळू नकोस आता अश्रू मढ्यावरी या ते पेलणार नाही , आता , सखे खिशाला हे खूपच छान जमले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 04/28/2009 - 16:04 नवीन
मस्त -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 04/28/2009 - 16:13 नवीन
पहिलाच शेर अगदी भन्नाट! सगळी कविता तर मस्तच. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
उ
उमेश कोठीकर Tue, 04/28/2009 - 17:41 नवीन
अप्रतिम. बाकी शब्दच नाहीत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा