Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(बहु असोत)

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Tue, 04/28/2009 - 08:22

प्रतिक्रिया द्या
4951 वाचन

💬 प्रतिसाद (27)
व
विनायक प्रभू Tue, 04/28/2009 - 08:27 नवीन
लय भारी विडंबन
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 04/28/2009 - 09:10 नवीन
:) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ब
बेसनलाडू Tue, 04/28/2009 - 08:30 नवीन
विडंबन आवडले. (धार्मिक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 04/28/2009 - 08:32 नवीन
तात्यांनी लिहल्याप्रमाणे कविता अश्या आल्या की नकोच वाटते. :-( ठाणेकरांनो मतदान करा. पुण्यात फक्त ४०% मतदान झाले व त्याची काही चर्चाही नाही :-(
  • Log in or register to post comments
अ
अमोल खरे Tue, 04/28/2009 - 08:35 नवीन
मस्तच विडंबन.
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Tue, 04/28/2009 - 08:40 नवीन
छान जमले आहे... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 04/28/2009 - 08:42 नवीन
मस्त जमलं आहे विडंबन... शक्य तितकं वजन सांभाळल्याने चांगलं वाटत आहे.
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Tue, 04/28/2009 - 08:43 नवीन
आदिती खुपच छान आहे विडंबन. खरोखर आज जे घडत आहे याचे चित्रण तु एकदम छान केले आहेस. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 04/28/2009 - 08:44 नवीन
मस्तच ग ! एकदम झकास जमले आहे. आणी मुख्य म्हणजे कुठेही 'जमवलेले' वाटत नाहीये. अवांतर :- शोभतेस खरी टीकेतकरांची शिष्या ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 04/28/2009 - 08:44 नवीन
जमले आहे विडंबन ! --अवलिया
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/28/2009 - 08:50 नवीन
विडंबन आवडले पण अशी आपल्याकडची सत्य आणि सद्यपरिस्थीती पाहता वा, छान असे म्हणायला लेखणी उचलत नाही. स्वाती
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 04/28/2009 - 09:48 नवीन
तै मस्त जमले आहे हो विडंबन!!! ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 04/28/2009 - 10:30 नवीन
मस्त .. विडंबन आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/28/2009 - 10:40 नवीन
मस्त .. विडंबन आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
श
शितल Tue, 04/28/2009 - 13:46 नवीन
सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्राजु Tue, 04/28/2009 - 15:40 नवीन
एकदम मस्त!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चन्द्रशेखर गोखले Tue, 04/28/2009 - 12:38 नवीन
झक्कास विडंबन.. एकदम मार्मिक !!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 04/28/2009 - 13:51 नवीन
विडंबन आवडले. समयोचित विषय. इतर ठराविक विषयांपेक्षा वेगळा. उपहासाचा खुमासदार वापर. मात्र मीटर थोडे हुकले आहे असे वाटले. आणि मीटर जरी सुधारले तरी , कल्पनांच्या, रचनेच्या वेगळेपणाकडे लक्ष पुरवता येईल. हा विषय चांगला मुरवता आणि आणि आणखी रंजक नक्की बनवता येईल. मात्र पहिला (?) प्रयत्न खरोखरच अभिनंदन करावा असा. लगे रहो अदितीताई. ;-)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 04/28/2009 - 14:18 नवीन
आयला!.. एकदम फक्लास! लै भारी! ऋषिकेश
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 04/28/2009 - 14:23 नवीन
विडंबन आवडले. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 04/28/2009 - 16:15 नवीन
जबरदस्त विडंबन! अदिती, ग्रेट आहेस! =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/28/2009 - 16:29 नवीन
('विडंबनाचा हा पहिला प्रयत्न आहे' असे म्हणणे हा तुझा विनय आहे हे मी खात्रीने सांगू शकतो! :D ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 04/28/2009 - 16:41 नवीन
तीचा विनय नाहीये.... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
श्रावण मोडक Tue, 04/28/2009 - 21:04 नवीन
विनय वगैरे हे काय? चालू द्या. आम्ही वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
घ
घाटावरचे भट Tue, 04/28/2009 - 16:53 नवीन
आयला म्याडम...लैच भारी. -मि.भ.®
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 04/28/2009 - 21:21 नवीन
वा.. छान आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Wed, 04/29/2009 - 03:20 नवीन
मस्त झाले आहे विडंबन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा