विडंबन छान ! परंतू विडंबना मुळे , मूळ कवितेत गंभिर पणे मांडलेले विचार वाचक विसरुन जातो.. त्यामुळे काही चांगल्या
कवितांचे विडंबन होउ नये असे वाटते.. असो हा माझा वैयक्तिक विचार आहे .. राग नसावा..!!
विडंबन? छान कविता. भटाने घेतलेला उधारीचा आधार परिणामकारक ठरतो. या उधारीचा संबंध थोडा एखाद्या शेतकर्याच्या कर्जाशी किंवा तत्सम सामाजिक प्रश्नाशी जोडला असता तर खरोखर ही देखील मूळ कवितेसारखी परिणामकारक सामाजिक कविता ठरली असती.
असो कविता छान, आवडली.
(सामाजिक)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
आवडले विडंबन.
इंजि ला असताना काही मित्र जे महिन्याच्या सुरुवातीस ओल्ड मंक आणि गोल्ड्फ्लेक (पॉकेट्मनीत हेच परवडायचं)प्यायचे ते महिनाअखेरिस देशी आणि तीस छाप बीडी वर यायचे.ती आठवण झाली.
मस्त रे भटो .. परिस्थितीचे अगदी ज्वाज्वल्य चित्रण झाले आहे.
बाय द वे तु इथे कवी नाहीस तर विडंबक आहे .. हे असेच !!
>>डिसक्लेमर - प्रस्तुत कवीची(?) अर्थातच तेवढी लायकी नसल्याने विडंबन करतेवेळी वृत्त / छंद यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
बरे झाले प्राजुताई कवयत्रि आहे .. नायतर डिस्क्लेमर महागात पडला असता :D
कविता मस्त आहे, कवितेचा विषयही वेगळा आहे..
जियो...
सध्या बरी घरातच वस्त्रे ती सर्व भारी
त्यांच्यात पाहिले तर धरतील आज नजरा
आणि
असतात ओळखीच्या ज्या ज्या समोर नजरा
महिना अखेर येता डसतात त्याच नजरा
हे विशेष आवडलं....
वा, वा!! टकीला अजून बोलते आहे!!!! ;)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी