Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फिनिक्ससाठी मराठी शब्द सुचवता येईल?

क
क्रान्ति
Wed, 04/29/2009 - 17:59
🗣 28 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15703 वाचन

💬 प्रतिसाद (28)
ए
एक Wed, 04/29/2009 - 18:07 नवीन
.
  • Log in or register to post comments
अ
अनंता गुरुवार, 04/30/2009 - 06:57 नवीन
कसे वाटते? हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
ज
जृंभणश्वान Wed, 04/29/2009 - 18:11 नवीन
ऍश्+वर+या :) याहून चांगला सुचला की सांगतो.
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Wed, 04/29/2009 - 18:21 नवीन
चांगला प्रतिशब्द आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जृंभणश्वान
भ
भाग्यश्री Wed, 04/29/2009 - 23:13 नवीन
=)) अशक्य !! www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जृंभणश्वान
म
मुक्तसुनीत Wed, 04/29/2009 - 23:14 नवीन
च्या मारी यॉनिंग डॉग.... लय भारी पी जे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जृंभणश्वान
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 04/30/2009 - 17:56 नवीन
=)) खतरनाक दादा! मानला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जृंभणश्वान
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 04/29/2009 - 18:24 नवीन
राखखग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/29/2009 - 18:27 नवीन
अग्निपंखच चांगलं वाटतं. किंवा रक्षाविहग,..रक्षापक्षी... ऍश्-वर-या.. हे ही छान आहे. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिता Wed, 04/29/2009 - 21:54 नवीन
अग्निपंख हेच नाव छान वाट्ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ऋ
ऋषिकेश Wed, 04/29/2009 - 18:58 नवीन
मृत्युज कसे वाटते? मृत्युतून जन्माला येणारा मृत्युज ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 04/29/2009 - 19:02 नवीन
हे म्हणजे हल्ली विकलं जाणारं सॉफ्टड्रिंक... निंबूज ... निंबू पासून निर्माण झालेला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Wed, 04/29/2009 - 19:04 नवीन
=)) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
द
दशानन Wed, 04/29/2009 - 19:04 नवीन
Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
न
नितिन थत्ते Wed, 04/29/2009 - 19:06 नवीन
भस्मज अवांतरः फिनिक्सच म्हणायला काय हरकत आहे? खराटा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/29/2009 - 19:14 नवीन
फिनिक्स म्हणायला काय हरकत आहे? तसंही ते विशेष नाम आहे. काहीच हरकत नाही खरंतर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/30/2009 - 05:08 नवीन
मलाही भस्मज हेच नाव आवडले.... पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 04/30/2009 - 06:56 नवीन
सहमत प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अजय भागवत Wed, 04/29/2009 - 19:35 नवीन
आख्यायिकेनुसार हा पक्षी ज्वाळांमध्ये झेप घेऊन युवा बनुन झेप घेत असे- एक प्रकारचा अवतारच हा. मराठी नाव हवेच असेल तर ह्या पक्षाच्या ह्या पुनर्जन्म घेण्याच्या विषेश गुणावरुन त्याचे नांव असणे योग्य वाटेल. जसे युवावतारी, किंवा अवतारी पक्षी.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Wed, 04/29/2009 - 20:10 नवीन
विश्वनाथ नाव द्या. मला एक हिंदी सिनेमा आठवतो आहे या नावाचा. त्यात शत्रुघन सिन्हा "विश्वनाथ" या नावाच्या वकिलाचा अभिनय करतो आणी त्यातच एक डायलॉग आहे. जली को आग कहते है, बुझी को राख कहते है. और राख से जो बारुद उभरता है उसे विश्वनाथ कहते है. =)) =)) =)) =)) =)) =)) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 04/29/2009 - 21:50 नवीन
=D> =D> =D> अवांतर - फिनिक्सच म्हणावं (असं मला तरी वाटतं -- उगाच ओढून ताणून मराठी शब्दात कशाला बसवायच ?) 'टाय'ला टायच म्हणावं -- उगाच 'कंठ लंगोट' कशाला? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
ह
हरकाम्या Wed, 04/29/2009 - 22:49 नवीन
हा मध्येच कंठलंगोट कसा आला तो फिनिक्स काय कंठलंगोट घालतोय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 04/29/2009 - 23:08 नवीन
राखुंड्या!!! :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 04/29/2009 - 23:43 नवीन
=)) चिडवल्या सारखे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
क
क्रान्ति गुरुवार, 04/30/2009 - 06:29 नवीन
सहज बोलता बोलता बन्धुराजांनी आव्हान केलं, "शब्द जमवण्याचा तुझा छंद आहे, तर फिनिक्सला मराठी प्रतिशब्द शोध". त्या निमित्ताने ही चर्चा! [चुकुन्माकुन कधीकाळी काव्यासंग्रह वगैरे काढला, तर त्यासाठी नावं ठेवणं सुरू होतं.] माझ्या कविता या अक्षरशः राखेतून पुन्हा उमललेल्या असल्याने फिनिक्स सुचला. अग्निपंख हे डॉ. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचं मराठी भाषांतर असल्याने ते थोडं बाजूला राहिलं. भस्मज किंवा मृत्युज हे नाव छानच आहे. बाकीची विनोदी नावंही मजेदार आहेत. अवांतर :- या पक्ष्याची खरी आख्यायिका नक्की काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अ-मोल गुरुवार, 04/30/2009 - 07:05 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Phoenix_(mythology) http://www.mythicalrealm.com/creatures/phoenix.html http://library.thinkquest.org/03oct/01542/Phoenix.htm http://www.associatedcontent.com/article/469675/exploring_the_myth_of_the_phoenix.html?cat=37 येथे बरृयापैकी माहिती मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 04/30/2009 - 07:32 नवीन
मृत्युंजय ?? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 04/30/2009 - 17:48 नवीन
फणिश म्हटला तर. पटत का. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा