Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाटी खास !!

क
कपिल काळे
गुरुवार, 04/30/2009 - 11:06
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4046 वाचन

💬 प्रतिसाद (16)
क
कपिल काळे गुरुवार, 04/30/2009 - 12:26 नवीन
कोणी , संपादक आहेत काय? पाटी दिसत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/30/2009 - 13:00 नवीन
आपण पिकासावर चित्र अपलोड केलेले आहे,त्या दुव्यात काहीतरी गडबड आहे, त्यामुळे चित्र दिसत नाही. योग्य दुरुस्ती करावी किंवा फ्लीकरवर चित्र अपलोड करुन दूवा दिला तर अडचण येणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
क
कपिल काळे गुरुवार, 04/30/2009 - 13:25 नवीन
इथे वर टिचकी मारल्यास पाटी दिसत आहे की. दुव्यात गडबड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मुक्तसुनीत गुरुवार, 04/30/2009 - 13:33 नवीन
व्यक्तीगत चित्रसंग्रह प्रकाशित केला आहे काय ? का नुसता चढवलेला आहे ? मूळ लेखातला दुवा बदलला आहे. चित्र दिसायला हवे.
  • Log in or register to post comments
द
दिपक गुरुवार, 04/30/2009 - 13:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 04/30/2009 - 13:41 नवीन
खरोखरच विचित्र पाटी. वाचल्याक्षणी हसलो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
म
मराठमोळा गुरुवार, 04/30/2009 - 13:43 नवीन
२टी मिक्स पेट्रोल रिक्षात व लेडीजमधे भरुन मिळते का काय तिथे? मला वाटतं रिक्षा आणी लेडीज दोन्ही स्त्रिलिंगी असल्याने त्यांची रांग वेगळी केली असावी... ;) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
अ
अनामिक गुरुवार, 04/30/2009 - 15:39 नवीन
हा हा हा.. पाटी असावी तर अशी... बघता क्षणी हसता येण्यासारखी.... हा हा हा -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
अ
अनंता गुरुवार, 04/30/2009 - 15:36 नवीन
हे कोणतं नवं क्रिप्टीक? हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
ह
हरकाम्या Fri, 05/01/2009 - 08:45 नवीन
माझ्या घरी दोन्ही आहेत या दोघींना कुठे ऊभे करु ?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
अ
अनामिक गुरुवार, 04/30/2009 - 13:45 नवीन
मला तरी या पाटीत हसण्यासारखं काही वाटलं नाही. ही तर क्लासेसची जाहीरात आहे. आजच्या धावत्या जगात स्त्रीया नोकरी करत असताना पुरूषांना स्वयंपाक येणे ही आजची गरजच आहे. अवांतर : फोटो दिसण्यासाठी ऍड्रेसबार मधला दुवा न देता पिकासामधे फोटोच्या बाजूला एक दुवा दिलेला असतो तो द्या. फोटो दिसायला हवा. -अनामिक
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/30/2009 - 15:16 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
भ
भाग्यश्री गुरुवार, 04/30/2009 - 20:20 नवीन
मेधा गोखले या पुरुषांना स्वयपाक शिकवण्याचे क्लासेस घेतात असं मी मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात वाचले आहे.. त्यांची मुलाखतही होती.. बरीच उद्द्योगी महिला वाटली.. धाग्यातल्या पाटीमुळे हसू नाही आले.. प्रतिसादातली पाटी अशक्य! काय अर्थ आहे देव जाणे! www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ट
टारझन Fri, 05/01/2009 - 08:50 नवीन
अगं ताई, चित्रातली "रिक्षा आणि लेडिज" ह्याचा अर्थ असा .. की त्या क्यू मधे ऑटो वाले आणि बाईक्स वाल्या महिलांनी पेट्रोलभरण्यास यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 04/30/2009 - 14:47 नवीन
वरील दिपक यांची पाटी भवतेक 'कुलकर्णी पेट्रोल पंप' येथील आहे. ह्या व अशा प्रकारच्या अनेक पाट्या पुणेरीपाट्या.कॉम या संकेतस्थळावर बघता येतील. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 04/30/2009 - 20:00 नवीन
राम मंदिरावर लावलेली पाटि.."देवळास रंगकाम काढल्याने या वर्षी रामजन्म होणार नाहि"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा