Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आउटस्टँडिंग

ट
टारझन
Fri, 05/01/2009 - 12:01
💬 50 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
9707 वाचन

💬 प्रतिसाद (50)
भ
भडकमकर मास्तर Fri, 05/01/2009 - 12:11 नवीन
आयला टार्‍या, तो फोटो मस्त आहे... ओऊटस्टॅन्डिंग पर्स्नॅलिटीमुळे फार त्रास सहन केलास रे... ..लेख छान झालाय... त्या सुपरमॅनच्या गोष्टीत हसू आले.....पोराने बरोबर फोटो काढून घेतला :)) =)) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
अ
अनंता Fri, 05/01/2009 - 12:29 नवीन
साला भिती दाखवतो का रे? अरे जा, भित नाय म्हणावं. ह.घ्या. हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 05/01/2009 - 12:43 नवीन
टार्‍या.... छप्परफाड्ड!!!!!!!!!! साल्या भयानकच आहेस तू म्हणजे. काल विडंबन आज लेख... हमखास टाळ्या घेणारं लिहितोस तू. मस्त लिहिलं आहेस, मजा आली. फोटो मात्र अतिअतिअतिजबरदस्त आहे. आणि ते टेलिब्रांड्स वाली आयडिया भारी. मी खरंच तसं वाचून बघितलं. एकदम फिट्ट बसतंय त्या तालावर.... हे संध्याकाळी लै सुजल हो च्यायला, हा किस्सा तुझ्या तोंडूनच ऐकायला पाहिजे राव... आम्हाला लाभलं ते भाग्य. लै खत्री होतं ते. मला अजूनही कधी कधी ते आठवून हसू येतं. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 05/01/2009 - 12:43 नवीन
टार्‍या गुर्जीच्या नादानी तु पण क्रिप्टीक लिहायला लागला की भौ ;) कहिपे निगाहे कहिपे निशाना. च्यायला जीम तर मी पण लावली होती... पण माझ्या हातुन रोज तिकडे काय ना काय मोडायचे, कधी 'बुलवर्कर' कधी 'वेटबार' वाकायचा. मग फि पेक्षा जास्ती नुकसानच करतो म्हणुन मला काढुन टाकायचे. :( अवांतर :- मी आणी धम्म्याने तुला मागच्या वेळी बुकलुन काढले होते तो किस्सा का नाही टाकला ? रुत्समे मंडई ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 05/01/2009 - 12:53 नवीन
मी आणी धम्म्याने तुला मागच्या वेळी बुकलुन काढले होते तो किस्सा का नाही टाकला ?
ए गप्प ना लेका .. कशाला चारचौघात उतरवतोय ? पार्टी देऊ बोललोय ना ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
छ
छोटा डॉन Fri, 05/01/2009 - 13:57 नवीन
टार्‍या, खत्तरनाक लेख आहे भौ, आवडला. तु अगदी आतुन लिहीत असल्याने काहीही लिहलेस तरी छानच वाटते, हा सुद्धा अगदी टचिंग लेख आहे ... असेच लिहीत रहा, सुरेख लिहतोस ...!!! पुलेशु ... >>"चेंज युवर थिंकींग - चेंज यूवर लाईफ " क्या बात है, मस्त ... अवांतर : पुण्यात आल्यावर कुस्ती खेळणार काय माझ्याशी ( ऑनलाईन गेम्समध्ये ) ? ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 05/01/2009 - 14:15 नवीन
जोरदार अनुभव कथन. =))
  • Log in or register to post comments
प
प्राची Fri, 05/01/2009 - 14:20 नवीन
जबराट,चाबूक,टांगा पल्टी घोडे फरार(अवधूतचे सगळे प्रतिसाद) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 05/01/2009 - 14:32 नवीन
क्लास महान, विद्यार्थी अतिमहान
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 05/01/2009 - 14:56 नवीन
सॉलिड मजा आली वाचताना... आउटस्टँडींगचा बराच त्रास झालेला दिसतोय.. "होते वेडे कुरुप पिलु तयात एक" या राजहंस कवितेची आठवण झाली. टोनी ह्याने मला टेलेब्रांड्स च्या "चेंज यूवर थिंकिंग -चेंज यूवर लाईफ" ह्या अफलातून प्रॉडक्ट विषयी सांगतलं . आणि मी ते तत्काळ ऑर्डर केलं .. मित्रांनो .. खरं सांगतो ... इतका इफेक्टिव्ह प्रॉडक्ट आहे हा ... ह्याच्या वापराने मला फार फायदा झाला ... ह्यानेच मला वेगळं विचार करायला शिकवलं .. सुनील पाल चा टेलीब्रांड वरचा विनोदी शो आठवला.. " मेरे दोस्त हलकट पिंटो ने मुझे एक प्रॉडक्ट के बारे मे बताया" =)) =)) =)) =)) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/01/2009 - 15:06 नवीन
बायलॉजीचा तास डोळ्यांसमोर आला! ;) (खुद के साथ बातां : रंगा, वरच्या फोटूला हिमनग आणि सात बुटके असं शीर्षक कसं वाटेल! B) :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सँडी Fri, 05/01/2009 - 16:12 नवीन
वरच्या फोटूला हिमनग आणि सात बुटके असं शीर्षक कसं वाटेल! एकदम मस्त वर्णन! आम्च्या मनातल्या बातां तुम्ही खुद के साथ करताय रंगा भौ! ;) अवांतरः फोटु पाहुन 'टारझन' नावाचा उलगडा आज झाला. मस्त रे! =D>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
निखिल देशपांडे Fri, 05/01/2009 - 15:07 नवीन
अरे पुर्ण लेख त्या अ‍ॅड प्रमाणेच वाचला..... मजा आली मस्त लिहिले आहेस रे टार्‍या ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 05/01/2009 - 15:13 नवीन
लै भारी रे टाराशेट ! =)) --अवलिया
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 05/01/2009 - 15:23 नवीन
जबरी हीन आनी हिनकस लेख झाला आहे!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/01/2009 - 15:39 नवीन
टारोबा, मस्त लिवलय, आवडलं. फोटू पण सॉलिड. स्वाती
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 05/01/2009 - 15:52 नवीन
तूफान!!! आपल्याला आवडेश!!
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 05/01/2009 - 16:06 नवीन
लय भारी लेख. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
C
chipatakhdumdum Fri, 05/01/2009 - 16:41 नवीन
टार्‍या भाउ, तुम्हाला मानल .... ( ए पाण्डू, बावडी खरी हाये का खोटी ते जरा हात लावून तपास..) ( पाण्डूच्या अकलेचा आणि पाण्डूच्या हाताचा चुरा...हॅ हॅ हॅ..)
  • Log in or register to post comments
ट
टिउ Fri, 05/01/2009 - 16:47 नवीन
एकदम हीन, हिडिस आणी अश्लील लेख... बेक्कार हसलो...काहिही किस्से आहेत हे! भारी रे टार्‍या...
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 05/01/2009 - 16:53 नवीन
मस्त, जोरदार, भन्नाट! टेलीब्रँड्स जबर्दस्त! =)) =)) =)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 05/01/2009 - 17:06 नवीन
लै भारी!!! आउटस्टँडिंग टारझणचे आउटस्टँडिंग अनुभव कथन आवडले. -अनामिक
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 05/01/2009 - 18:04 नवीन
ठ्ठो!!!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/01/2009 - 18:09 नवीन
सगळ्यांशी सहमत.. लेख मस्तच जमलाय!! :)) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
उ
उमेश__ Fri, 05/01/2009 - 18:43 नवीन
एकदम भारी,,,,,,,,,,,,,
  • Log in or register to post comments
स
समिधा Fri, 05/01/2009 - 20:17 नवीन
खुपच छान लिहीलाय लेख. एकदम झकास =)) =)) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 05/01/2009 - 20:43 नवीन
तुझा बायोचा क्लास डोळ्यासमोर आला आणि खडकीचा माणूसही ... फस्सकन हसलोय एकदम :) फोटो टाकलास त्याने तर तुझं आउटस्टँडींगपण अगदी नजरेत भरलं :) टेलेब्रँडिंगची आयडिया तर खूपच आवडली ... मजा आया दोस्त :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 05/01/2009 - 21:02 नवीन
हसून हसून पोटात दुखायला लागलं. टारू भाय... यू आर ग्रेट!!! रिअली आउटस्टँडिंग..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Fri, 05/01/2009 - 21:34 नवीन
लेख पण आउटस्टँडिंग आणि तु पण!!! मानगये बॉस!! अजुन येउ द्या!! =)) स्वप्निल
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 05/01/2009 - 22:57 नवीन
भारी अनुभवकथन! आवडले. आउटस्ट्यान्डिंग् असल्याने होणार्‍या त्रासाची कल्पना आली. बाकी गृहपाठ न केल्याने शाळेत असताना बाईंनी "वर्गाबाहेर उभे रहा" म्हणून हाकलले की बाकीचे विद्यार्थी 'आउटस्ट्यान्डिंग्' विद्यार्थी म्हणून चिडवायचे त्याची आठवणा झाली. (आउटस्ट्यान्डिंग्)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 05/02/2009 - 04:53 नवीन
एक नंबर रे टार्‍या .. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 05/02/2009 - 11:44 नवीन
आऊटस्टँडिंग लेख!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 05/02/2009 - 13:14 नवीन
किती हसवताय..
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 05/03/2009 - 09:04 नवीन
सर्वांचेच मनापासून आभार ;) धन्यवाद्स !! (निबंधकार) टारझन
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 05/04/2009 - 10:49 नवीन
टार्‍या तू एकदा आमच्या धमु बरोबर फोट्टो काढुन बघच....... आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 05/09/2009 - 16:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 05/09/2009 - 16:38 नवीन
बिकांनी स्वत:चा कान का पकडलाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 05/09/2009 - 16:55 नवीन
बिकांनी स्वत:चा कान का पकडलाय? टार्‍याला भेटून मला 'मेरे किये कराये का' पश्चात्ताप झाला म्हणून कान पकडलाय मी. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 05/09/2009 - 17:17 नवीन
लोल १ लंबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ट
टारझन Sat, 05/09/2009 - 16:56 नवीन
अर्रे त्यांनी स्वरभास्कर तात्याश्रींचं नाव घेतलं ना त्यावेळी ... त्यामुळंच काणाला हात लावला =)) तशी प्रथा असते म्हणे .. बाकी प्रकाश (घाटपांडे णव्हे) त्येच टाकत्याल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/09/2009 - 16:52 नवीन
च्यायला टार्‍या तु फारच लहानखुरा दिसतोस राव धम्मु पुढे. माझ्या बरोबर फोटो काढताना तुला माझ्या पुढेच उभा केला पाहिजे, नाहितर झाकला जाणार तु पुर्ण. परासींग ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
च
चिगो Fri, 04/29/2011 - 08:41 नवीन
खतरा फोटू... जबरा लेख टार्‍या... घाबल्लो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ल
लिखाळ Mon, 05/04/2009 - 15:02 नवीन
टार्‍या.. लेख जबराट आहे.. एकदम जोरात.. :) बायोलॉजी क्लास मस्त :) शेवट तर फारच भारी... ह ह पु वा. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
शैलेश देशमुख गुरुवार, 07/02/2009 - 19:04 नवीन
जबर्दस्त लेख आहे टार्‍या. झकास.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 07/02/2009 - 20:23 नवीन
आउट स्टँडींग लेख आवडला....:-) (हमेशा स्टँडीग..) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
व
विकाल गुरुवार, 04/28/2011 - 15:01 नवीन
एक नंबर दादा.....!!! जिओ.... टारानंद जिओ......!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे गुरुवार, 04/28/2011 - 23:00 नवीन
केवळ आउटस्टँडिंग !!!!!
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 04/29/2011 - 03:29 नवीन
भन्नाट माडी !
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 04/29/2011 - 08:00 नवीन
चामायला, इतका भारी लेख कसा काय सुटला नजरेतून. असो. मस्तं लेख रे टार्‍या. लई भारी. :)
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Sat, 04/30/2011 - 04:39 नवीन
टार्या एडझाव्या कायच्या काय लिहितो राव ! शेवटी साइज़ कुठे कुठे मॅटर करेल सांगता येत नाही अवांतर - तुझी आणि स्पा ची खरी-खुरी कुस्ती कधी बघायला मिळेल :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा