Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मौन

अ
अरुण वडुलेकर
Fri, 05/01/2009 - 15:56
💬 18 प्रतिसाद
  • मौन २

Book traversal links for मौन

  • मौन २ ›

प्रतिक्रिया द्या
4933 वाचन

💬 प्रतिसाद (18)
प
प्रमोद देव Fri, 05/01/2009 - 16:11 नवीन
मौनीबुवा, मस्त लावलंय पुराण. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 05/01/2009 - 16:12 नवीन
'दंतकथा' भारीच आहे एकदम. पुढचा भाग (सामना) येउ द्या लवकर. डॉ.दाढेंच्या ओळखीतला ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Fri, 05/01/2009 - 16:15 नवीन
छान लिहिले आहे. लिखाण शेवटपर्यंत गुंतवून ठेवते, मजा आली.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 05/01/2009 - 16:24 नवीन
छान लिहिले आहे. स्वगतः माझे पण दोनतीन दात असेच ओपीडी तून चकटफू काढून घ्यावेत काय? पण तिथे ओपीडी ला दंतवैद्य आला तर काय उपयोग. मुलींचे वेगळे कॉलेज असते काय? (मौनीबाबा) खराटा
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 05/01/2009 - 16:29 नवीन
=)) =)) =)) ज ब रा !! मात्र काकासाहेब .. आमच्या एजंसी कडून विमा उतरवून घ्या एकदा .. वारंवार चकटफू मिळणार नाही ना ,, म्हणून .. =)) प्रो.प्रा. टारझन कुबड्या खविस अस्थि-दंत विमा एजंसी
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/01/2009 - 16:44 नवीन
दंतकथेत आता पुढे काय? ची उत्सुकता ठेवून क्रमशः चा बोर्ड लावलात की हो तुम्ही सुध्दा हरुन शेट.. लवकर लिवा पुढचा भाग.. स्वाती
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 05/01/2009 - 16:59 नवीन
दंतपुराण एकदम मस्त उतरले आहे. पुढे? मौनव्रत कधी संपले? क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Fri, 05/01/2009 - 17:00 नवीन
खूप मजा आली ..अखेर पर्यंत वाचावसं वाटत राहिलं !! लेखनाची हतोटी छान आहे!
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 05/01/2009 - 17:40 नवीन
भारी लिहिलंय...
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 05/01/2009 - 18:40 नवीन
अरूणदादा, तुमचा अनुभव खूपच आवडला. तुमची शैलीही मस्त आहे.... हा अमेरिकेतल्या जांवयाकडे जाऊन आल्यापासून असाच बोलतो. साधं "अरे देवा"’ म्हणाला असता तर याचे फोरफादर्स काय नरकात पडले असते कां? हाणायचा ना सरळ! सॉरी, तुमचा मित्र आहे नाही का! जाऊद्या मग!! पण ही लोकं त्या शिंच्या अमेरिकेत जाऊन आल्यावर अशी वागतात आणि मग अमेरिकेला इथे मिपावर शिव्या खाव्या लागतात!!:) आणि पुन्हा "गौरवर्णी, कृशांगी लावण्यवतीचा" काका आहे नाही का? त्यामुळे तसंही त्याला माफ करूयात!!!:) पहिली म्हणजे मी माझ्या दातांची जराही काळजी न घेणारा अत्यंत अव्यवस्थित माणूस आहे असे त्यांचे मत आहे. त्यांचं मनावर घेऊ नका! आपण अगदी फिनाईलने चूळ भरून जरी गेलो ना, तरी दंतवैद्यांचं हेच मत असतं. तेंव्हा कानांनी ऐकायचं आणि दातांच्या फटीतून सोडून द्यायचं!! दंतवैद्यक हे केवळ पुरुषांचेच क्षेत्र असून दंतवैद्य हा हातात चिमटे, पक्कडी घेऊन दंतरुग्णाच्या दाताचा खातमा करणारा कुणी दैत्यच असतो हे तर मस्तच आहे!!:) इथे मिपावरच असले दोन-दोन दंतासुर आहेत. त्यांची याविषयीची प्रतिक्रिया जाणून घेण्यास अतिशय उत्सुक आहे!!! ;) दुसरा भाग लवकर येऊद्या... वाट पहात आहे.... (स्वगतः गौरवर्णी, कृशांगी, लावण्यवतीचा काका! काय नशीब असतं बुवा काही काही लोकांचं!! नायतर तिच्यायला आम्ही!!! नशीबच फुटकं!!!:))
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/01/2009 - 22:50 नवीन
अरूणदादा, तुमचा अनुभव खूपच आवडला. तुमची शैलीही मस्त आहे.... हेच बोल्तो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्राची Fri, 05/01/2009 - 18:40 नवीन
दंतपुराण एकदम झक्कास झाले आहे. :) पण दात काढलेल्यांची एका बाबतीत मजा असते बुवा २ दिवस,भूक लागली की खावा आईसक्रीम(कारण बाकी काही खाता येत नाही). B)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 05/01/2009 - 20:34 नवीन
मस्तच...! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 05/01/2009 - 21:51 नवीन
मौनीकाका, पटपट लिहा पुढचा भाग :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 05/01/2009 - 22:09 नवीन
रंजक अनुभवकथन. पुढे वाचण्यास उत्सुक! (उत्सुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sat, 05/02/2009 - 04:30 नवीन
देरसे आये पर बहुत ही दुरूस्त आये!! मझा आला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/02/2009 - 06:19 नवीन
दंतकथेची स्टोरी आणि लिहिण्याची शैली लै भारी ! दंतशल्यचिकित्सामंच शब्द आवडला ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 05/02/2009 - 13:03 नवीन
"हर्रीऽ मुके म्हनाऽ, हर्री मुकेऽऽ म्हनाऽऽ, पुन्न्याची गनऽना कोऽऽन करीऽऽऽऽ" म्हणत टाळ बडवीत असे. .. =)) =)) =)) =)) =)) हसुन हसुन पोटात दुखतय..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा