Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Exam म्हणजे Exam असते

स — स्वप्निल मन, Fri, 05/01/2009 - 19:07

प्रतिक्रिया द्या
2129 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ट
टारझन Fri, 05/01/2009 - 19:10 नवीन
Exam म्हणजे Exam असते तुमची आमची अगदी सेम असते
ऐवजी
"परिक्षा" म्हणजे "परिक्षा" असते तुमची आमची अगदी सेम असते
हे कसं वाटतं बघा ? (प्रतिक्रिया घाटावरचे भटाला समर्पित ;) )
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 05/01/2009 - 19:51 नवीन
हाहाहा...आवडेश...अगदी सेमच असतंय बघा ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मराठमोळा Fri, 05/01/2009 - 20:38 नवीन
तुम्ही १००% ईंजीनीअर आहात.. आणी ते पण बॅकबेंचर (आमच्यासारखेच) ही तर ईंजीनअरिंगची कहाणी.. :) आवडली कविता.. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल मन Sat, 05/02/2009 - 06:20 नवीन
बरोबर ओळखलत स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Sat, 05/02/2009 - 14:09 नवीन
सपनीलदादा exam विसरा आता फकस्त Njoy मारायचा . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 05/02/2009 - 14:22 नवीन
पेपर हातात पडला की आधी सगळ॑ वाचायच॑ असत॑ काय काय येत नाही ते बाजुला काढायच॑ असत॑ लै भारी. आमचा सगळा पेपरच बाजूला व्हायचा. आमचा परीक्षेपूर्वीचा अभ्यास म्हणजे. ३०% पोर्शन : हे यंदा विचारणार नाहीत कारण मागच्याच वर्षी विचारले होते. ३०% पोर्शनः हे पहायची गरज नाही. हे कधीच विचारत नाहीत. ३० % पोर्शनः हे वाचायची गरज नाही. हे आपल्याला येतंय. १०% पोर्शनः याचा अभ्यास करायचा. परीक्षेत पेपर पाहिला की आमचे डोळे पांढरे. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल मन Sat, 05/02/2009 - 17:14 नवीन
आमचही काही वेगळ॑ नाही यापेक्षा स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा