Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विंचवाचे वर्‍हाड

ध — धनंजय, Sat, 05/02/2009 - 01:23

प्रतिक्रिया द्या
12651 वाचन

💬 प्रतिसाद (42)
घ
घाटावरचे भट Sat, 05/02/2009 - 01:34 नवीन
बेष्ट...पण चित्रे का बरे दिसत नाहीत?
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 05/02/2009 - 01:38 नवीन
मला दिसत आहेत. यावेळी पहिल्यांदाच पिकासावर चिकटवली आहेत. सामान्यपणे फ्लिकर वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 05/02/2009 - 01:54 नवीन
चित्रं दिसत नाहीत. :( बाकी कविता फक्कड एकदम... जमल्यास http://www.sendspace.com/file/7ih0yb इथून पिकासावरून फोटो डकवायचे सचित्र मार्गदर्शन उतरवून घ्या. **** आता दिसत आहेत चित्रं!!! मस्तच आहेत. ग्रेट. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
समिधा Sat, 05/02/2009 - 02:03 नवीन
सगळीच चित्रे छान काढली आहेत.कविता तर एकदम झकास :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 05/02/2009 - 02:05 नवीन
आता दिसत आहेत चित्रे. झकासच आहेत. ही गंमत आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल तुमचे आणि आंद्रेया यांचे आभार.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 05/02/2009 - 02:09 नवीन
फार छान! कविता नि रंगीत चित्रे दोन्ही! (बालक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 05/02/2009 - 18:07 नवीन
+१ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ज
जृंभणश्वान Sat, 05/02/2009 - 02:28 नवीन
प्रचंड आवडली
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 05/02/2009 - 02:42 नवीन
कविता आणि चित्रे दोन्ही मस्त! =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 05/02/2009 - 02:45 नवीन
मूळ संकल्पना, कविता आणि जोडीला काढलेली सुरेख चित्रे - सारेच उत्तम. वाचताना, पाहताना त्यामागची मेहनत आणि जिव्हाळा जाणवत राहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 05/02/2009 - 16:05 नवीन
मूळ संकल्पना, कविता आणि जोडीला काढलेली सुरेख चित्रे - सारेच उत्तम. वाचताना, पाहताना त्यामागची मेहनत आणि जिव्हाळा जाणवत राहतो. अगदी नंदन सारखेच म्हणते. सुंदरच!! स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
च
चित्रा Sat, 05/02/2009 - 02:50 नवीन
कविता आणि चित्रेही खूपच छान. इंगळीणबाई हुषार दिसतात. माशीच्या पायातले बूट आणि पर्समधली माळ खासच आहे. तुमच्या पिल्लाला नक्की आवडली असेल ही भेट. (आणि मोठेपणी तर त्यामागचे कष्ट आणि प्रेम कळेलच कळेल).
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Sat, 05/02/2009 - 03:08 नवीन
पण चित्रे कुठे आहेत??? - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sat, 05/02/2009 - 03:13 नवीन
धनंजय, खूप खूप आवडली चित्रे आणि कविता. माझ्या ३ वर्षाच्या भाचीलाही नक्कीच आवडेल. तुम्ही आणि आंद्रेया, दोघांचेही आभार आणि अभिनंदन! -अनामिक
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 05/02/2009 - 03:43 नवीन
हेच म्हणतो ! खूपच सुंदर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अवलिया Sat, 05/02/2009 - 03:27 नवीन
धनंजय शेट मस्त !! --अवलिया
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 05/02/2009 - 03:43 नवीन
आंद्रेया ग्रानादोस यांना आवर्जून सांगा अप्रतिम चित्रे आहेत.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sat, 05/02/2009 - 04:23 नवीन
छान ! अप्रतिम !! बालसुलभ काव्यरचना आणि चित्रेही काव्याला साजेशी त्यामुळे कविता अजुनच रंगीबेरंगी झाली !!!
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sat, 05/02/2009 - 04:23 नवीन
छान ! अप्रतिम !! बालसुलभ काव्यरचना आणि चित्रेही काव्याला साजेशी त्यामुळे कविता अजुनच रंगीबेरंगी झाली !!!
  • Log in or register to post comments
प
प्राची Sat, 05/02/2009 - 04:58 नवीन
अप्रतिम कविता आणि आंद्रेयाबाईंची चित्रे =D> =D> =D> चित्रातील बारकावे सुंदर आहेत.विंचवाच्या मुंडावळ्यापण आवडल्या. :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 05/02/2009 - 05:06 नवीन
चित्रे ओळी दोन्हीही छान. आवडले.
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sat, 05/02/2009 - 05:46 नवीन
कवीता आनि चित्र दोनीबी. गानच आढवल, सखुबाई सालुबाई लग्नाला चला तुमी लग्नाला चला, ढेकनांची उसल आनि पालिची भजी, तुमी लग्नाला चला, */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/02/2009 - 06:13 नवीन
व्वा ! सुरेख चित्रं आहेत. आणि कवितेच्या ओळीही तितक्याच क्लास ! धनंजयसेठ, लगे रहो !
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 05/02/2009 - 06:24 नवीन
वा ! मस्त कविता आणि चित्रे ही -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 05/02/2009 - 06:25 नवीन
वाचता वाचता लहान होउन गेलो. शेतात दगडाखाली सापडणार्‍या विंचवाच्या पिल्लावळीची आठवण आली. काळ्या व तांबड्या पाठीचा पृष्ठभाग , त्यांना दगडाने ठेचुन मारणं, दोर्‍याने नांगी बांधणं, उन्हात तापत ठेवण वगैरे ... आज मात्र वेगळ्या दृष्टीने पहाता आलं. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Sat, 05/02/2009 - 06:45 नवीन
खूप आधी कुणा जिवलगांच्या वाढदिवसाला आपल्या हाताने ग्रीटिंग्स बनवून देण्याची टूम होती आमच्याकडे. अलीकडे ते सगळे मागेच पडले. सुंदर आहेत चित्रे आणि कविताही.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 05/02/2009 - 06:52 नवीन
कविता आणि चित्रे मस्तच आहेत. फक्त ते सुरवंटाचे चित्र मात्र म्हणावे तसे जमले नाही असे वाटते. सुरवंट केसाळ असते तसे हे दिसत नाहीये. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 05/02/2009 - 08:50 नवीन
वा ! उत्तमच.. गोगलगायीच्या समोरचे मिमि मधले अंतर आणि 'वेशीवर माशी शिंकली'..दागिने सांडले हे फार सुंदर आहे. कविता आणि चित्रे दोन्ही फार सुंदर. तुमचे आणि आंद्रेया यांचे कौतूक आणि अभिनंदन. हल्लीच्या शहरी लहान मुलांच्या भावविश्वात कारण नसताना डोकावणार्‍या इंग्रजी तपशीलांपासून दूर..अस्सल मराठी काव्य आवडले. सुरवंटाबाबत देवकाकांशी सहमत. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
व
विसुनाना Sat, 05/02/2009 - 09:11 नवीन
वा! धनूकाका... इटुकलं, पिटुकलं पुस्तक तुपलं आपल्याला तर आवडलं. सुरवंटरावांच्या कोल्हापुरी मिशा आणि गांधी टोपी 'आंद्रेया ग्रानादोस'ताई(वय?)ला कशी काय दिसली बुवा? छोट्यांचा 'फीडबॅक' लवकरच देईन.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 05/02/2009 - 14:28 नवीन
व्वा! सक्काळी सक्काळी काहीतरी मस्तच नजरेस पडलं. धनुकाका, लग्नाचा बेत फक्कड आहे. :) तुम्हा दोघांचे (धनंजय आणि आंद्रेया) या प्रयत्नाबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 05/02/2009 - 14:49 नवीन
कविता आणि चित्रे खुपच सुंदर आहेत. माझ्या लेकाही दाखवेन, जाम खुश होईल तो. :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/02/2009 - 14:56 नवीन
कविता आणि चित्रे दोन्ही मस्तच. खूपच आवडली. माझ्या मुलाला आज वाचून दाखवेन आणि सांगेन त्याला काय वाटले. तुझे आणि आंद्रियाचे अभिनंदन! :) (रंग कुठल्याप्रकारचे वापरले आहेत आणि कागद कुठला?) (अनुवाद म्हणतो आहेस तर मूळ कविता कोणती आहे?) चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 05/02/2009 - 15:54 नवीन
आंद्रेयाला सर्वांची प्रशंसा, शाबासकी जरूर सांगेन. चतुरंग यांचा अनुवादाबद्दल प्रश्न आणि प्रमोद देव, लिखाळ यांचे सुरवंटाबद्दल निरीक्षण दोघांचे मूळ एकच आहे. मुळातली कविता मराठीच आहे - म्हणजे वर दिलेली. "असातसा अनुवाद" म्हणजे आंद्रेयाला स्पॅनिशमध्ये माझा समजावून सांगायचा प्रयत्न! (अर्थात समोर उत्तम दर्जाची बियर होती, म्हणून 'फ्रस्ट्रेशन'चा त्रास झाला नाही.) सुरवंटाचा अर्थ आंद्रेयाला सिएन्पिए (=शंभर पायांचा किडा) म्हणून सांगितला - योग्य स्पॅनिश शब्द सुचला नाही. म्हणून आंद्रेयाने तिच्या देशातील कुठल्याशा खूप-पाय-असलेल्या जिवाणूचे चित्र काढले. माझे सुरवंटरावांचे कच्चे रेखाचित्र असे (त्यातून आंद्रेयाने मिशा आणि गांधीटोपी घेतली! पण तो केसाळपणा काही तिला समजला त्या किड्यावरती तिला पटला नाही) : Image removed. आंद्रेया (वय? प्रौढांनी "ताई" म्हणण्याचेच. लहान मूल "मावशी" म्हणू शकेल, "काकू" नाही, अशा दरम्यान) ही पेशाने लहान मुलांची खेळणी कल्पते (डिझाइन करते). या दुव्यावरती तिने आराखडा तयार केलेली खेळणी दिसतील. ती चित्रे थेट संगणकावरच काढते. (प्रणाली/प्रोग्रॅम कुठला ते तिला विचारून सांगतो.) - - - ताजा कलम : या पुस्तकाची कल्पना आणि आंद्रेयाची चित्रे माझ्या दुसर्‍या एका मैत्रिणीला खूप आवडली. पुढच्या महिन्यात तिच्या लग्नात ती सर्व पाहुण्यांना याचे स्पॅनिश+जर्मन+इंग्रजी रूपांतर छापून देणार आहे. (या मैत्रिणीची आणि तिच्या भावी नवर्‍याची गंमत कथा [नावे बदलून] मी या इथे सांगितली होती.) रूपांतरात गावे स्पेन किंवा जर्मनी किंवा अमेरिकेतली आहेत, पण "सिएन्पिए" रावांच्या आकडेबाज मिशा आणि गांधी टोपी मात्र बदलली नाहीत! स्पॅनिश आणि इंग्रजी रूपांतर मी करून दिले होते (बियरविना केले म्हणून बरे!). लग्नसमारंभ पार पडल्यानंतर झाल्यानंतर इंग्रजी रूपांतर येथे देईन.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 05/02/2009 - 17:24 नवीन
फारच सुरेख संकल्पना. कविता व चित्रे दोन्ही फार आवडले. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 05/02/2009 - 18:23 नवीन
तुम्हा दोघाचे अभिनंदन...........लहान मुलाना खुप आवडेल हे पुस्तक. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 05/03/2009 - 05:07 नवीन
फार छान वाट॑ली चित्रकथा... विंचवाचे वर्‍हाड या नावानेही मजाच आणली... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 05/03/2009 - 08:51 नवीन
चित्रे आणि कविता दोन्हीही छान! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Sun, 05/03/2009 - 19:37 नवीन
मुलीला कथा अनुवाद करून सांगितली. (अर्थात तसे करतांना मूळ यमकाची मजा मग आली नाही असे वाटले. )तिला कथा आवडली. तिला चित्रावरून प्राणी तरी नक्कीच ओळखता आले. बाकी बरेच संदर्भ समजवून द्यावे लागले. तुम्ही दोघांनीही अतिशय उत्तम काम केले आहे. संकल्पना आणि सादरीकरण दोन्ही मस्त. सुरवंटाला कॅटरपिलर म्हटले की कदाचित चित्र अधिक पटेल वा त्यात थोडा बदलही करता येईल... सोनाली
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Tue, 05/19/2009 - 12:26 नवीन
मस्तच ! जबराट आवडली कविता आणि चित्रेही. :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
म
माया Tue, 05/19/2009 - 12:42 नवीन
खुप सुंदर आहेत चित्रं आणि ओळीपण.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 05/19/2009 - 13:54 नवीन
अ ति श य भ न्ना ट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! प्रचंड आवडले... आंद्रेयाच्या आणि तुमच्या मेहनतीला सलाम :) (सलामी बहाद्दर) ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 11/11/2011 - 19:12 नवीन
चित्रं आणि कविता मस्तच. मराठीमध्ये अगदी लहान मुलांसाठी अशा चित्रकथांची पुस्तकं त्यामानाने कमी असतात. सुरवंट रावांचं धनंजयने काढलेलं स्केच खूपच जास्त आवडलं. त्याला एक छान लय आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा