Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुण्यातील रिक्षाचालक संपावर

अ
अमोल केळकर
Sat, 05/02/2009 - 07:01
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2365 वाचन

💬 प्रतिसाद (4)
अ
अजय भागवत Sat, 05/02/2009 - 07:15 नवीन
मला ब्राऊजरने "This site may harm your computer" असा संदेश दिला पण तसे काही नाही. ही साईट पुणे महा. ने विकसित केली आहे. त्यावर तुम्हाला सगळ्या वाटा व बसमार्ग ह्यांची सांगड पाहता येईल. http://www.pmpml.org/PMPML/Routes.php
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 05/02/2009 - 07:25 नवीन
अरे वा ! खुप चांगले संकेत स्थळ आहे माहिती बद्दल धन्यवाद -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत
द
देवदत्त Sat, 05/02/2009 - 08:02 नवीन
माझ्या लहानशा राहणीकाळातील अनुभवावरून पडलेले आणखी प्रश्न :) शहरातीलच रिक्षाचालक संपात सामिल आहेत की बाहेरचेही? कारण रिक्षाचालकांच्या म्हणण्याप्रमाणे केव्हाही बहुतेक भाग हे हद्दीच्या बाहेरच असतात. त्यामुळे त्यांचा आणि मीटरचा संबंध येत नाही. ते आपले मनाप्रमाणे पैसे घेत असतात. हीच गत सहा आसनी रिक्षांचीही. त्यांचे तर मीटरही नसतात. त्यांच्यावर भाडेकपात कशी लागू करतील? (नुकत्याच पाहिलेल्या बातमीनुसार सहा आसनी रिक्षाचालक संपातून बाहेर पडले आहेत)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 05/02/2009 - 14:36 नवीन
के़ळ्कर साहेब कुठे १ रुपया साठी डोके फोड करता??? निघेल तोडगा २-३ दिवसात..या देशात रहायचे तर सारे सहन करायचे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा