Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रेयस

द — दशानन, Sat, 05/02/2009 - 09:44

प्रतिक्रिया द्या
2861 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अनंता Sat, 05/02/2009 - 09:59 नवीन
हां , दुनियादारी वाचल्यावर लक्षात येतय थोडंफार. छान प्रयत्न. दुसरा भाग समजेबल येईल अशी आशा ;) अवांतर : अबाळ ऐवजी आबाळ हवे होते का? हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments
अ
अनंता Sat, 05/02/2009 - 10:05 नवीन
कवितेचा आकार मस्त दारुच्या चषकासारखा दिसतो आहे. च्यामारी मस्त क्रिप्टीक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
ठ
ठकू Sat, 05/02/2009 - 09:53 नवीन
चांगली आहे. राजे, दुनियादरी वाचून एकदम भारावून गेलात हो! -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 05/02/2009 - 10:07 नवीन
राजेंना आवरा कोणी तरी !! च्यायला आक्खी दुनियादारी मिपावर उतरवून मिपा "तात्पूरते बंद" पाडायचे नाय तर !! =)) =)) गम्मत रे .. छाण लिव्हेश .. आणि आवडेश ... आजुन येऊन देवेश !!! - टारेश
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sun, 05/03/2009 - 03:59 नवीन
आख्खी दुनियादारी कोणी उतरवली तर फार आवडेल! आहे का कोणी? मिळतच नाही पुस्तक मला.. आणि इतक्यात भारत फेरीही नाही! त्यामुळे हा ऑप्शन बेस्ट आहे! :) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रकाश घाटपांडे Sat, 05/02/2009 - 10:58 नवीन
सध्या कोन मित्र हाये? एम के गांधी यांनी देशीवादाला चालना द्यावी असे सांगितले आहे. तेच श्रेयस्कर आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 05/02/2009 - 13:16 नवीन
राजे ! मन लावुन वाचलेली दिसतेस दुनियादारी !! छान ! येवु दे अजुन !! --अवलिया
  • Log in or register to post comments
स
सागर Sat, 05/02/2009 - 15:03 नवीन
राजे काल रात्री तुमच्या खरडवहीत आधी खरडल्याप्रमाणे मस्तच आहे दुनियादारी इफेक्ट लई झ्याक झाला हाय तुम्च्यावर ;) येऊ द्या अजुन भाग - सागर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 05/02/2009 - 18:41 नवीन
सध्या दुनियादारीचा हॅंगओव्हर आहे हे लक्षात आलं. :) दुनियादारीच्या नशेसोबत कवितेचा चखणा... मस्त! कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 05/03/2009 - 08:47 नवीन
वरील नावे दारूचे ब्रांड आहेत का? जाणकार खुलासा करतील काय? - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
स
सँडी Sun, 05/03/2009 - 10:26 नवीन
पहिल्या चार ओळित वर्णन केलेल्या दारुंशी असलेली जवळिक कवीने खुपच छान रंगविली आहे. शेवटच्या ४-५ ओळित कवीने हुबेहुब आपल्या जवळच्या मित्रांचे करावे असे 'बारा'चे (नावासहीत)केलेले वर्णन तर मैत्रीचे अप्रतिम उदाहरण! ;). -सँडी काय'द्याच बोला?
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 05/04/2009 - 03:29 नवीन
जोरदार आहे राजे .... चालू दे :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा