💬 प्रतिसाद
(17)
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 05/02/2009 - 12:39
नवीन
मौनव्रत संपले म्हणायचे.
चला आता चहा घेउ या ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
प
प्राची
Sat, 05/02/2009 - 12:55
नवीन
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
आजोबा,आम्हालापण चहा आणि बरोबर भजीपण. :P <:P
- Log in or register to post comments
ल
लवंगी
Sat, 05/02/2009 - 13:20
नवीन
=P~
- Log in or register to post comments
व
विसुनाना
Sat, 05/02/2009 - 13:10
नवीन
थोड्याश्या तरुण म्हणजे गालफडात दाढा शिल्लक असलेल्या 'श्रीयुत गंगाधर टिपरे' यांच्या आयुष्यात हा गमतीदार प्रसंग नक्कीच शोभला असता.
वा!वा! खुमासदार!
- Log in or register to post comments
प
प्राची
Sun, 05/03/2009 - 10:20
नवीन
मलापण आबांची आणि त्यांच्या पेन्शनर मित्रमंडळींची(खारकरपण) आठवण आली. :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 05/02/2009 - 13:13
नवीन
मस्त! खूपच आवडलं!
- Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक
Sat, 05/02/2009 - 13:17
नवीन
at and post : janadu.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 05/02/2009 - 13:23
नवीन
मस्त! खूपच आवडलं!
--अवलिया
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sat, 05/02/2009 - 15:40
नवीन
खुसखुशीत लिखाण.
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
Sat, 05/02/2009 - 15:53
नवीन
खूप आवडलं . काहीतरी खुमासदार वाचण्याचा आनंद मिळाला. अजून येवुद्यात !!
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Sat, 05/02/2009 - 17:05
नवीन
खूपच मस्त फर्मास लिहिलंय! मजा येतेय वाचायला.
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Sat, 05/02/2009 - 17:12
नवीन
खुप आवडले लिखाण. :)
हे दाभाडे म्हणजे खुपच द्वाड प्रकरण आहे बॉ. रिटायर झाल्यावर लोकं जास्त खट्याळ होतात अस ऐकिवात आहे. ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Sat, 05/02/2009 - 17:14
नवीन
खूपच मस्त फर्मास लिहिलंय! मजा येतेय वाचायला.
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Sat, 05/02/2009 - 18:43
नवीन
अरूणराव मस्त लिवलंया.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Sat, 05/02/2009 - 19:05
नवीन
झकास!!
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Sat, 05/02/2009 - 19:49
नवीन
मौनीबाबांचं आख्यान खूप आवडलं...
कातर स्वर आता करडा व्हायला लागला होता.
वा! काय सुपर सेन्सेटिव्ह निरीक्षण आहे!!!:)
आणि
" ए, कुठाय् रे हे वडुलं?"
हा तर षटकारच!!! =))
- Log in or register to post comments
स
सहज
Sun, 05/03/2009 - 09:18
नवीन
एकदम चाबूक लेख. अतिशय खुमासदार लेखन.
- Log in or register to post comments