Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझी गादी

न
निखिल देशपांडे
Sun, 05/03/2009 - 11:38
💬 21 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4534 वाचन

💬 प्रतिसाद (21)
उ
उमेश__ Sun, 05/03/2009 - 11:46 नवीन
हा एक अतिशय फालतु लेख आहे . १०१ % सहमत..........
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/03/2009 - 11:57 नवीन
छान लिहिलंस रे ! घरातल्या काही वस्तूंची एक अशी स्वतःची जागा असते, त्या काही वस्तूंशी आपले भावनिक नाते जोडल्या जाते. घरात प्रवेश केल्याबरोबर आपलीच नजर नेहमीच्या वस्तूंना शोधत भिरभिरत असते. त्यात थोडा जरी बदल असला, तरी अस्वस्थता येते, घरातल्या प्रत्येक वस्तूची एक कथा असते, तुमच्या गादीची गोष्ट अशीच... अजून येऊ दे ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 05/03/2009 - 11:58 नवीन
हेच म्हणतो येवू दे अजुन ! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विनायक प्रभू Mon, 05/04/2009 - 03:15 नवीन
रे तु. उलट्या प्रतिक्रियाना घाबरु नकोस. चांगले लिहीले आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
दशानन Tue, 05/05/2009 - 05:46 नवीन
हेच म्हणतो, मस्त लिहले आहे. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विजुभाऊ Tue, 05/05/2009 - 06:12 नवीन
उलट्या प्रतिक्रियाना घाबरु नकोस हे च म्हणतो. माणसाने बिंदास लिहित जावे. ( गादी या विषयावर मास्तरांचा पुढचा लेख येतो आहे. "गादी : एक शब्दच्छल चित्र) आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 05/03/2009 - 12:03 नवीन
निखिल, छान लिहिले आहेस. प्रत्येकाची आपापल्या घरांमधे अशी खास एक जागा असते. पुलेशु. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 05/03/2009 - 12:50 नवीन
+१ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सँडी Sun, 05/03/2009 - 12:10 नवीन
अशा काही वस्तु असतात ज्या आपल्याला आठवणींशी बांधुन ठेवतात. छान लिहिलयसं, निखिल! लिहीत रहा. -संदीप कुलकर्णी. वरुन किरतन आनि आतुन तमाशा वाल्या हलकट लोकान्ला आमी फाट्याव मारतो. (साभारः य.रा. अण्णा ;))
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 05/03/2009 - 17:53 नवीन
सहमत! एकदम घरगुती लेखन... अजून वाचायला आवडले असते. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी
ट
टारझन Sun, 05/03/2009 - 16:40 नवीन
णिखिल राव .. चोक्कस लिवलंय ... पण स्टॅमिणा वाढवा राओ !! (बकवास वाचक) टारेश__
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 05/03/2009 - 17:53 नवीन
आवडलं. :)
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 05/04/2009 - 03:21 नवीन
आठवणी छान लिहिल्या आहेत. :)
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Mon, 05/04/2009 - 03:57 नवीन
Full House program मधे एक जण बास्केटबॉल खेळताना बोलतो ए तु तिकड उभा राहु नकोस तिथुन मला बास्केटमधे बॉल टाकायचाय कारन ती जागा माझ sweet pie आहे तस ती गादी म्हनजे तुमच sweet pie आहे सर्वान्च, . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 05/04/2009 - 09:23 नवीन
निखिलराव छोट्याश्या लेखात आठवणींचे मोठे विश्व उभे केले आहेत :) मस्त लिखाण ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 05/04/2009 - 09:51 नवीन
मला ही गादी आठवली. मस्त टिव्ही समोर लोळत मॅच पहायची. :-) Image removed.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 05/04/2009 - 13:08 नवीन
छानच लिहीले आहेस. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 05/04/2009 - 13:14 नवीन
नि़खिलभाऊ छोट्या लेखात बरेच काही सांगुन गेलात . आवडत्या वस्तुवर मनापासुन लिहिलेला लेख आवडला. :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 05/04/2009 - 13:39 नवीन
बिरुटे सर म्हणतात तस प्रत्येक वस्तुची एक कथा असते. त्या वस्तुसाठी त्याने स्वतःचा असा एक अवकाश दिला असतो. आमच्या बिट्टु भुभुने पुर्वीच्या घरात पलंगाखाली एक जागा केली होती. पलंगाची चादर बाहेरुन फरशीपर्यंत आली असल्याने एक अवकाश तयार झाला होता. जेव्हा त्याला स्वतःच्या जगात जायच असत त्यावेळी तो इथे आत निवांत पहुडलेला असायचा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 05/05/2009 - 08:58 नवीन
मस्त! लेख आवडला. ऋषिकेश
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 05/05/2009 - 09:03 नवीन
ज ब रा Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा