Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वाईन फ्लू.

न
नेटकिडा
Sun, 05/03/2009 - 18:04
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4273 वाचन

💬 प्रतिसाद (13)
द
दवबिन्दु Mon, 05/04/2009 - 03:09 नवीन
आमी लोक डुकराच खात नाई. आनी मुस्सलमान बी खात नाईत. किरीस्ताव खातात. वसईकड ते लोकच डुकर पालतात बी. तेंच ते पाहुन घेतील. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 05/04/2009 - 03:49 नवीन
दवबिन्दुसाहेब बहुतेक आपल्याला माहीती असेल तरीही लिहतो की डुकर न खाणे किंवा न पाळणे इतके पुरेसे नाही. हा (Influenza A - H1N1) संसर्गजन्य रोग आहे. मेक्सिकोमधे सध्या ह्या रोगाचा उगम झाला असला तरी जवळजवळ सर्व खंडात आता पसरला आहे. अर्थात असेही ऐकले आहे की एव्हियन फ्लु पेक्षा कमी घातक सरासरी आहे ह्या इन्फ्लुएन्झा ए ची. कोणी मिपावरील जाणकार आधीक माहीती देउ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु
य
यन्ना _रास्कला Mon, 05/04/2009 - 04:02 नवीन
डुकर शहानी आहेत. गपगुमान पडुन राहातात / डायरेक्ट मरतात काय झाल तर. इश्नुचा अवतार आहेत ती काय झाल तरी :) :) */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु
स
सुहास Mon, 05/04/2009 - 07:39 नवीन
अहो पण दंवबिन्दु शेठ कुणी स्वाईन फ्लू झालेला तुमच्या शेजारी बसला तुम्ही प्रवासात असताना (किंवा कुठेही) आणि शिंकला किंवा खोकला तरी सुध्दा हा रोग तुम्हाला व इतरांना लागू शकतो त्याचे काय? मग कसले डुक्कर आणि कसले काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु
व
वेताळ Mon, 05/04/2009 - 09:06 नवीन
तुम्ही डुकराच काय खात नाही ? काय म्हणायच तुला? खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु
च
चित्रा Mon, 05/04/2009 - 03:49 नवीन
नक्की कळले नाही. भारतात स्थित लोकांपर्यंत बातमी (निदान शहरांमध्ये) पोचली आहे असे आलेल्या फोन/इमेलवरून कळले. इथल्या भारतीयांनाही भिती/काळजी जाणवली नाही असे नसावे. आमच्याकडे (मॅसॅचुसेटसमध्ये) सगळे बर्‍यापैकी काळजी घेऊन आहेत. मला गेले काही आठवडे बरे नव्हते. त्यापाठोपाठ ताप, सर्दी मागच्याच आठवड्यात झाले, एरवी झाले आहे काहीतरी म्हणून सहज सोडून दिले असते पण यावेळी लगेच डॉक्टरांकडे गेले. अर्थात माझ्या डॉक्टरांनी खूप टेस्ट केल्या असे काही नाही. तिच्या मते व्हायरल काही असले (पठ्ठी फ्लू असेल (साधाही) असे काही म्हणायला तयार नाही!) तर त्याला जेवढा वेळ द्यायचा तेवढा द्यावाच लागणार. तिने मला सर्दीचे औषध दिले आहे त्या औषधामुळेच मी सध्या बेजार आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 05/04/2009 - 04:41 नवीन
मी चांगलीच घाबरले होते! विमानप्रवास करणार होते तोही पुढे ढकलला.. :) आता बराच स्टेबल झाला आहे तो व्हायरस असे ऐकले.. www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
स
सुहास Mon, 05/04/2009 - 08:22 नवीन
इजिप्त सरकारने देशातील सर्व डुक्करांची कत्तल करण्याचे हुकूम दिलेत म्हणे.. अर्थात त्यामुळे तिथे दगडफेक झाली म्हणे... असो.. मला एक दुवा मिळालाय जो म्हणतो की आपण स्वाईन फ्लूची गरजेपे़क्शा जास्त काळजी करु नये.. http://www.webmd.com/cold-and-flu/news/20090501/putting-swine-flu-in-perspective सुहास
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 05/04/2009 - 08:30 नवीन
जागतिक आरोग्य संस्थेने सांगितले आहे की हा रोग लवकरच सगळीकडे पसरणार आहे स्त्रोतः http://beta.esakal.com/2009/05/01142021/international-swine-flu-india.html भारतात जरी हा रोग आला तरी उष्ण तापमानामुळे आला तसा लगेच जाईन.. शिवाय सिप्ला कंपनीकडे यावरील औषधाचे पेटंट असल्यामुळे भारतात तरी ह्यावरील औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे... देशा-विदेशातील सर्व लोकांनी काळजी घ्यावी.... लवकरच हेही संकट टळेल... - सागर
  • Log in or register to post comments
य
येडा खवीस Tue, 05/05/2009 - 12:51 नवीन
...आता विश्वास ठेवावा की नाही हे तुम्ही ठरवा, पण एक द्रष्टे संत आणि उच्च दर्जाला पोहोचलेले सदगुरु श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी अनेक वर्षापुर्वी एक मंत्र लिहिलेला आहे तो स्वाईन फ्ल्यु सारख्या इंपोर्टेड आजारावर अत्यंत गुणकारी असावा असं माझं मत आहे...मंत्रातले शब्दच पहा कसे अर्थपुर्ण आहेत... || संगजा देशकालोत्था अपिसांक्रमिका गदा, नश्यन्तेपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामी तं || या मंत्राचा उच्चार श्रीदत्तस्मरण करुन रोज करावा -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 05/05/2009 - 19:25 नवीन
मंत्राचा पूर्ण अर्थ सांगावा. मला दुसर्‍या भागाचाच अर्थ लागला म्हणताना आंघोळ करून म्हणायचा की तसाच? सकाळी म्हणायचा की संध्याकाळी? एका वेळी किती वेळा? उपाशी पोटी की जेवून? याचे साईड इफेक्ट काय? स्वतः म्हणायचा की रेकॉर्डेड ऐकला तर चालतो? स्वतः म्हणायचा असेल तर मनातल्या मनात म्हणून चालेल की मोठ्याने म्हणायला पाहिजे? अवांतरः क्षयरोग वगैरे देशी आजारांवर चालतो का? तुम्हाला साधा फ्लू झाल्यावर क्रोसीन न घेता हाच मंत्र म्हणता की काय? खराटा (येथे उत्तम मंत्र म्हणून मिळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडा खवीस
य
येडा खवीस Wed, 05/06/2009 - 05:40 नवीन
साथीजन्य आजार दुर होण्यासाठी: || दद्रुस्फोटक कुष्ठादी, महामारी विषुचिका | नश्यन्त्यनेपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामी तं || संगजा देशकालोत्था, अपिसांक्रमिका गदा: | शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामी तं || अंगावर उठणारे फोड, चट्टे, त्वचारोग हे दत्तस्मरणाने दुर होतात, त्याचप्रमाणे परस्पर संपर्काने, इतर देशातुन येणारे व साथिचे विकारही दत्ताचे नामस्मरण केल्याने दुर होतात असा मंत्राचा अर्थ आहे. मंत्रपुरश्चरणः वरील मंत्र रोज स्नानोपरांत श्रीदत्तस्मरण करुन १०८ वेळा जप करणे त्याचप्रमाणे सातत्याने जप केल्यासही चालु शकेल -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 05/06/2009 - 05:51 नवीन
एकदम सोपा आणि बिनखर्चाचा उपाय सुचवलांत... उद्याच तुमचा हा मंत्र असलेला मेसेज श्री. ओबामांना इ-मेल करत आहे... (भविष्यात सी आय ए तुमचा पत्ता शोधत घरी आलं तर आश्चर्य वाटु देऊ नकात....) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडा खवीस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा