Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयुष्य

क — क्रान्ति, Tue, 05/05/2009 - 06:09

प्रतिक्रिया द्या
3952 वाचन

💬 प्रतिसाद (17)
म
मराठमोळा Tue, 05/05/2009 - 06:19 नवीन
>>मरत मरत जगायचं, जगत जगत मरायचं ही ओळ तेवढी आवडली नाही क्रांतीतै. याऐवजी "रमत गमत जगायच, हसत हसत जगायचं" कसं वाटलं असतं? आयुष्याच्या कवितेत मरण कशाला? हळूच मिटल्या पापणीतला अश्रू होऊन झरायचं तृणावरच्या दंवासारखं कोवळ्या उन्हात विरायचं तहानल्या जीवांसाठी मेघ होऊन उतरायचं वाळवंटातल्या पथिकामागे सावली होऊन फिरायचं या ओळी खुप आवडल्या. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
स
सागर Tue, 05/05/2009 - 06:29 नवीन
क्रांतिजी, खूप हृदयस्पर्शी कविता... फार सुंदर खास करुन पुढील ओळी एकदम टच्ची :) निखळलेल्या प्रतिबिंबातलं चांदणं हाती धरायचं निसटलेल्या क्षणांमधली स्वप्नं शोधत फिरायचं रित्या ओंजळीला गोड गुलाबी आठवणींनी भरायचं बहरासाठी वाटा सजवून पाचोळ्याचं आयुष्य सरायचं - सागर
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Tue, 05/05/2009 - 06:55 नवीन
खुपच आवडली. शेवटच्या ओळि तर खुपच छान...
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 05/05/2009 - 06:59 नवीन
एक नंबर............................. शब्द न् शब्द अप्रतिम! -संदीप कुलकर्णी. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments
उ
उमेश__ Tue, 05/05/2009 - 07:13 नवीन
निखळलेल्या प्रतिबिंबातलं चांदणं हाती धरायचं निसटलेल्या क्षणांमधली स्वप्नं शोधत फिरायचं सुंदर कल्पना......... अप्रतिम!
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ Tue, 05/05/2009 - 07:16 नवीन
खरच अगदी सगळ्या ओळी सुंदर आहेत..
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 05/05/2009 - 07:38 नवीन
आयुष्यावरच्या कविता अवघड वळणांच्या असतात.
बकुळगंधाच्या स्मृती घेऊन बाभुळबनात फिरायचं एकाकीपण विसरून जाऊन मैफलीत बहरायचं
विशेष आवडले. आमच्यासारख्या काव्य(अ)रसिकाला देखील. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 05/06/2009 - 03:15 नवीन
हेच म्हणतो --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
परिकथेतील राजकुमार Tue, 05/05/2009 - 08:00 नवीन
क्रांतीतै मस्तच आहे ग कवीता. खुप आवडली. पराग्रज ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 05/05/2009 - 10:03 नवीन
"बाभुळबनात फिरायचं" आम्हीही बाभुळबनात फार म्हणजे फार फिरलो आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 05/05/2009 - 10:05 नवीन
कविता ठिक वाटली. काहि ठिकाणी विनाकारण शब्दबंबाळ झाल्यासारखी वाटली. आशय मस्त! ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 05/05/2009 - 11:41 नवीन
क्रांती मला पुर्ण कविता खुप आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/05/2009 - 16:52 नवीन
केवळ अप्रतिम. सगळीच कविता उत्तम आहे. पण या ओळी खूप आवडल्या.. हळूच मिटल्या पापणीतला अश्रू होऊन झरायचं तृणावरच्या दंवासारखं कोवळ्या उन्हात विरायचं तहानल्या जीवांसाठी मेघ होऊन उतरायचं वाळवंटातल्या पथिकामागे सावली होऊन फिरायचं सुंदर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Tue, 05/05/2009 - 16:59 नवीन
रमत गमत जगायचं, हसत हसत मरायचं सान्गा कस जगायच... कन्हत कन्हत कि गान म्हनत ! */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 05/05/2009 - 19:08 नवीन
विशेष आवडले. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 05/06/2009 - 01:25 नवीन
सुंदर..:)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 05/06/2009 - 09:18 नवीन
बकुळगंधाच्या स्मृती घेऊन बाभुळबनात फिरायचं आणि बहरासाठी वाटा सजवून पाचोळ्याचं आयुष्य सरायचं ह्या ओळी तर केवळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा