Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गाभ्रीचा पाऊस - परीक्षण

फ
फारएन्ड
Tue, 05/05/2009 - 08:02
💬 15 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4661 वाचन

💬 प्रतिसाद (15)
म
मुक्तसुनीत Tue, 05/05/2009 - 14:22 नवीन
फारएंड , तुमचे परीक्षण मनापासून आवडले. प्रस्तुत चित्रपटच नव्हे , तर एकंदरच मराठी चित्रपट, कुठलीही मराठी कलाकृती, कुठलीही कलाकृती ... या सार्‍याकडे पहाण्याचा एक नितळ , समतोल , सम्यक् असा दृष्टीकोन तुमच्या लिखाणात जाणवला. तुमचे हे परीक्षण मन्वर यांनीच नव्हे , तर ज्याला चांगले काम करायचे आहे अशा कुठल्याही व्यक्तीने वाचावे असे झालेले आहे. चित्रपटाच्या कथानकाचा मोघमच उल्लेख, एकंदर चित्रकृतीच्या अनुभवाचा लेखाजोखा, बारीक तपशील टिपण्याची वृत्ती परंतु त्यातील त्रुटींना अवास्तव महत्त्व न देण्याची मॅचुरिटी... चांगल्या चित्रपटांना दाद देताना त्यांच्या अंगभूत आणि अपरिहार्य मर्यादांची ठेवलेली जाणीव.... कितीतरी मुद्दे असे आहेत या लेखात की ज्याला दाद द्यावी. तुमचे हे परीक्षण पहिल्या प्रतीचे झालेले आहे. ते मी "कला"च्या निर्मात्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/05/2009 - 16:48 नवीन
परिपूरण परिक्षण आहे हे. खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
य
यशोधरा Tue, 05/05/2009 - 14:36 नवीन
अमोल, सुरेख लिहिलेस. आवडले.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 05/05/2009 - 14:38 नवीन
अमरावतीहून बियाणे आणायला नागपूरपर्यंत जावे लागतेच असे नाही हे नक्की. पण तशाही वेळा येतात. पार सांगलीहून पुण्यालाही लोक येतात बियाणे घेण्यासाठी हे पाहिलंय. सतीश मन्वर असा उच्चार आहे. चु.भू.दे.घे.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 05/05/2009 - 14:46 नवीन
परिक्षण मस्तं झालंय... मिळाला तर नक्की बघणार चित्रपट. -अनामिक
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 05/05/2009 - 15:29 नवीन
अमोल... अगदी संतुलीत लिहिले आहेस असं दिसतंय. परवाच मला कुणीतरी हा सिनेमा बघायला सांगितलं. माझ्या माहितीप्रमाणे बीएमएमला चित्रपट महोत्सवात बहुतेक हा चित्रपट असेल. (अवांतरः कधीपासून बीएमएमबद्दल लिहायचं राहतंच आहे !)
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Tue, 05/05/2009 - 17:04 नवीन
जरूर बघा. त पाहु. पन खर त आपन मराठी पिक्चर पाहात नाय. साला बर्रा नाय निंगाला त पेशे फुकट. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 05/05/2009 - 19:35 नवीन
सही लिहीलंयस फारेंड.. पाहीन पिक्चर नक्की! (आणि वळू इतक्या अपेक्षेने नाही पाहणार! :) ) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Wed, 05/06/2009 - 11:59 नवीन
खरंच वर सगळ्यांनी म्हंटलंय तसं अगदी समतोल राखून वगैरे नेमकं आणि छोटेखानी परीक्षण. मला नेहमी एक प्रश्न पडतो - कलाकृतीकडे बघताना सर्वंकष आशयाला महत्त्व द्यायचे की दोहोंना? की यांच्या समतोलाला? या परीक्षणात कसलाही आव न आणता दोन्हीचा ताळेबंद अचूक मांडला आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
शलाका Fri, 05/08/2009 - 04:21 नवीन
असेच म्हणते. छान परिक्षण.. अवांतर : इतक्या छान परिक्षणाला इतके कमी प्रतिसाद आणि गोळी कोन्ची खावी किंवा छपरी समुपदेशन ह्यांना इतके प्रतिसाद? मिपा थोडे जास्त थिल्लर होते आहे का? -शलाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
फ
फारएन्ड Wed, 05/06/2009 - 19:16 नवीन
धन्यवाद लोकहो. येथे मला वाटले हा चित्रपट मूळ समस्येपासून वेगळा करून तसा विचार करणे अवघड आहे, म्हणून असे लिहीले.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 05/08/2009 - 04:48 नवीन
साधकबाधक विचार करणारे परीक्षण आवडले. जमल्यास हा चित्रपट बघीन. धन्यवाद, आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 05/08/2009 - 08:33 नवीन
परीक्षण. आणि दुसरे म्हणजे अशा समस्यांचे अनेक बाजूने एखादा चित्रपट चित्रण करतो तेव्हा आधी केवळ बातमी ऐकल्यावर तुटपुंज्या माहितीवर आपली अफाट मते वा उपाय त्यावर चालतील असे मानणार्‍या लोकांना 'आपण समजतो तेवढे हे सोपे नाही' हे जाणवते. तसे सर्व बाजूनी ती समस्या हा चित्रपट उलगडून दाखवतो असे वाटत नाही. पण मराठीत आधी असे चित्रपट फारसे निघत नाहीत, त्यातून कोणी प्रयत्न केलाच तर एकदम तो सर्वश्रेष्ठ आणि सर्वांचे समाधान करणारा असावा अशी अपेक्षा चूक आहे, हे ही मान्य. - सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 05/08/2009 - 11:32 नवीन
अतिशय उत्तम आणि चपखल परिक्षण. मला जे वाटले ते वर मुसुने बरेचसे लिहिलेच आहे. परिक्षणात मॅच्युरिटी / प्रगल्भता जाणवली. आणि दुसरे म्हणजे अशा समस्यांचे अनेक बाजूने एखादा चित्रपट चित्रण करतो तेव्हा आधी केवळ बातमी ऐकल्यावर तुटपुंज्या माहितीवर आपली अफाट मते वा उपाय त्यावर चालतील असे मानणार्‍या लोकांना 'आपण समजतो तेवढे हे सोपे नाही' हे जाणवते. तसे सर्व बाजूनी ती समस्या हा चित्रपट उलगडून दाखवतो असे वाटत नाही. सहमत. योग्य शब्दात मांडले आहे. पण मराठीत आधी असे चित्रपट फारसे निघत नाहीत, त्यातून कोणी प्रयत्न केलाच तर एकदम तो सर्वश्रेष्ठ आणि सर्वांचे समाधान करणारा असावा अशी अपेक्षा चूक आहे, हे ही मान्य. क्वांटिटी ब्रीड्स क्वालिटी हे खरेच आहे. मात्र सर्वश्रेष्ठ असावा अशी किमान माझी तरी अपेक्षा राहिलच. अपेक्षाच नाही ठेवली तर प्रगती कशी होणार? अर्थात ती पूर्ण नाही झाली तरी मी निराश नाही होणार. आणि त्यात जे काही चांगले आहे त्याकडे दुर्लक्षपण नाही करणार. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/09/2011 - 15:55 नवीन
मस्त लिहिले आहे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा