काठावरचे प्रेम.....
💬 प्रतिसाद
(8)
म
मराठमोळा
Wed, 05/06/2009 - 06:24
नवीन
कल्पना आणी कविता खुप आवडली. येऊ द्या अजुन.
( अवांतरः "एक फुल दो माली", "संगम" सिनेमे आठवले. ;) )
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Wed, 05/06/2009 - 06:30
नवीन
पण उदयराव,
अंमळ राज कपूरच दिसतोय तुमचा सूर्य....
राजेंद्रकुमारपायी वैजयंतीमालेला गमावणारा...
धत तेरेकी!!
:)
- Log in or register to post comments
उ
उदय सप्रे
Wed, 05/06/2009 - 07:10
नवीन
राव , असं काय करता? सूर्य एकदम वास्तववादी आहे , नाहीतरी आपल्याला हे झेपणार नाही हे त्याला दिसतंच आहे (चंद्र १२ तास आणि हा फक्त पहाटे उगवताना रात्रीला काय भेटेल तेव्हढाच !) , मग निदान प्रेम तरी व्यक्त करून उदारपणा का मिळवू नये?
अवांतर : राज कपूर ने फक्त सिनेमात हिरॉईन्स दुसर्यांना दिल्या , प्रत्यक्षात मात्र.....तुम्ही सुजाण आहातच , आज तो जिवंत असायला हवा होता , नाती ज्या उघड्या नाचतायत त्या बघायला.....(एक कलाकार म्हणून आदर असला तरी वास्तव नाकारता येत नाही ना?)
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Wed, 05/06/2009 - 07:13
नवीन
मग निदान प्रेम तरी व्यक्त करून उदारपणा का मिळवू नये?
असं आहे होय!!
मग चालूद्या...
:)
बाकी तुमचं 'अवांतर' अगदी खरं आहे!! त्या बिचार्या नितू सिंग ला उगाच ऍक्टिंग सोडून द्यावी लागली.....
- Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९
Wed, 05/06/2009 - 07:15
नवीन
रात्र : " खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस
भेटतोस काही क्षणांसाठी , पण धग देतोस जगणार्या प्रत्येक कणासाठी ..
या ओळीचा नक्कि अर्थ काय ??
- Log in or register to post comments
उ
उदय सप्रे
Wed, 05/06/2009 - 07:36
नवीन
"जगण्यासाठी आपण खातो त्याचे रुपांतर ऊर्जेत होते आणि त्या ऊर्जेवर आपण जिवंत राहू शकतो " हे वैज्ञानिक सत्या तुम्हाला माहित आहेच , त्याच धर्तीवर , सूर्य पहाटे म्हणजे रात्र मावळताना फक्त काही क्षणच रात्रीला भेटतो आणि त्या पहाटेच्या आपल्या दर्शनाने जी ऊब तिच्यात निर्माण करतो , त्यावर प्रत्येक कण ती अजून १२ तसांनी १२ तास जिवंत राहू शकते .....
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 05/06/2009 - 07:49
नवीन
जर नदीचा उल्लेख नसेल तर काठावरचा शब्द हा नेहमी काठावर म्हणजे जेमतेम, नक्की असे नाही, अगदी काठावर पास झाला हेच पहीले आठवते.
काठावरचे प्रेम म्हणजे अजुन १००% कमीट्मेंट नाही आहे दुसरे कुणी सापडले तर हा करार संपुष्टात असे वाटते. :-)
बाकी सुर्य, पृथ्वी व चंद्र यांचे लफडे, एकमेकांना कुशीत घेणे व सोडणे ... जाउ दे.. चालू दे...
पुलेशु
- Log in or register to post comments
ज
जागु
Wed, 05/06/2009 - 09:15
नवीन
छान आहे कविता.
- Log in or register to post comments