Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निसर्गचित्र ( गिरीभ्रमणाच्या वाटेवर )

द — दत्ता काळे, Wed, 05/06/2009 - 16:34

प्रतिक्रिया द्या
3783 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अवलिया Wed, 05/06/2009 - 16:53 नवीन
वा ! मस्त !! एखाद दुसरा फोटो पण दिला असता तर अजुनच छान वाटले असते !! असेल तर टाका एखादा ! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/06/2009 - 17:29 नवीन
अतिशय गोड शब्द आणि एकदम.. तरल कविता. खूपच सुंदर बालकवींची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Wed, 05/06/2009 - 18:00 नवीन
छान आहे कविता
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/06/2009 - 18:05 नवीन
बालकवींची आठवण करुन देणारी चित्रदर्शी निसर्गकविता! :) (एखाद्या हिरव्याकंच वनराईच्या प्रकाशचित्राने अजून बहार येईल) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 05/06/2009 - 18:20 नवीन
चित्रदर्शी निसर्गकविता! (एखाद्या हिरव्याकंच वनराईच्या प्रकाशचित्राने अजून बहार येईल) चतुरंगांशी सहमत, स्वाती
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 05/06/2009 - 19:06 नवीन
अप्रतिम निसर्गवर्णन ! कविता खूप आवडली. क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 05/09/2009 - 05:23 नवीन
कविता !!! धुंद, गार वार्‍यावर डुलते गवतफुलांची काया हळूच उतरे गिरी माथ्यावर मेघ सावळी छाया ... ... देखणे निसर्ग चित्र ..
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Sat, 05/09/2009 - 06:16 नवीन
सुंदर!! हिरवे हिरवे गार गालिचे ची आठवण करुन देणारी कविता,
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sat, 05/09/2009 - 06:53 नवीन
हि कविता वाचतांना मला बालकविंची आठवण झाली !!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/09/2009 - 06:58 नवीन
औदुंबराची आठवण झाली ! सुंदर कविता...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर गोखले
ध
धनंजय Tue, 05/12/2009 - 01:03 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा