Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनातंल -आतलं.. एक विचार प्रवर्तक लेख.

प
प्राजु
Wed, 05/06/2009 - 16:48
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3689 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रकाश घाटपांडे Wed, 05/06/2009 - 18:31 नवीन
अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणे हा स्थायी भाव आहे. काळाच्या उदरात काय गडप होईल हे सांगता येत नाही. २०८० साली हे चित्र मराठीचे नसले तरी जी भाषा जास्त बोलली जाते तीच टिकणार हे उघड आहे. कालाय तस्मै नम: प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 05/07/2009 - 12:02 नवीन
सहमत. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चिरोटा गुरुवार, 05/07/2009 - 12:54 नवीन
२०८० साली हे चित्र मराठीचे नसले तरी जी भाषा जास्त बोलली जाते तीच टिकणार हे उघड आहे
सहमत. शेकडो वर्षे पालटून ही ,अनेक आक्रमणे पचवूनही आपल्या भारतिय भाषा अस्तित्व टिकवून आहेत.२०८० साली मराठी कदाचित वेगळी असेल. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत गुरुवार, 05/07/2009 - 15:43 नवीन
मला प्रतिसाद म्हणून ही एक फित येथे द्यायची आहे-
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/07/2009 - 15:51 नवीन
चित्रफीत खूप आवडली अजय. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत
र
रेवती गुरुवार, 05/07/2009 - 18:36 नवीन
एका चांगल्या लेखाशी भेट घडवल्याबद्दल प्राजुचे आभार! खूप वर्षापूर्वी आदरणीय कै. शांताबाई शेळके यांचा लेख वाचला होता त्यातला संदर्भ आठवला. त्यांचेही म्हणणे काहीसे असेच होते. भाषा, मग ती कुठलीही असो, आसपासच्या अनेक भाषांमधले शब्द आपल्यात सामावून घेत पुढे जाते त्यामुळेच टिकते. भाषा बदलते पण नष्ट होत नाही. वरील लेखामधेही असेच म्हटले आहे. भाषा ही प्रवाही असली पाहिजे. आपल्याला मराठी नष्ट होउ द्यायची नसेल तर थोडे शब्द बदलले तरी चालतील पण मराठी टिकून राहील. रेवती
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 05/08/2009 - 19:07 नवीन
लेखाचा परिचय करून दिल्याबद्दल प्राजु यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 05/08/2009 - 19:22 नवीन
(आभारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा