Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(एकदा plane मधे एक अप्सरा आणि तिची आई जवळ येऊन बसली)

स — संदीप चित्रे, Wed, 05/06/2009 - 21:30

प्रतिक्रिया द्या
3387 वाचन

💬 प्रतिसाद (15)
श
श्रावण मोडक Wed, 05/06/2009 - 21:40 नवीन
चतुरंग...?
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/06/2009 - 21:44 नवीन
सुंदरीच्या स्पर्शाने काटा येण्याऐवजी आईच्या दहशतीने काटा उभा करणारी तुझी रोमांचकारी सफर आवडली! तुझं अनिवार दु:ख समजू शकतो रे संदीप! ;) (खुद के साथ बातां : रंगा, मधेच बसणार्‍या मुलीच्या आईला काटेकोरांटी म्हणावे का? :B ) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 05/06/2009 - 21:48 नवीन
पोर करंटा म्हणावे का ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मीनल Wed, 05/06/2009 - 23:02 नवीन
मुख्य आयडिया जुनीच आहे. पण मांडणी आधुनिक आहे. मस्त वाटल वाचायला. मीनल.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 05/07/2009 - 03:12 नवीन
अरेरे ! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 05/07/2009 - 03:13 नवीन
(प्रवासी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 05/07/2009 - 03:30 नवीन
विस-मरणीय सफर आवडली. टाळ्या आणि शिट्ट्या! रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/07/2009 - 04:33 नवीन
हम्म.. संदीप..!!! अस्सं का?? मस्तच! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 05/07/2009 - 05:23 नवीन
सहानुभूतीसाठी धन्स मित्र-मैत्रिणींनो.... रेवती -- टाळ्या आणि शिट्या पोचल्या :)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 05/07/2009 - 05:29 नवीन
घ्या चित्रे साहेब, पण कविता छान.
  • Log in or register to post comments
स
सँडी गुरुवार, 05/07/2009 - 05:48 नवीन
आवडली. आलेत असे अनुभव. नंतर फोनाफोनी, मेलामेली आणि अधुनमधुन भेटीगाठी चालु होतात.;) अजुनतरी 'काटेकोरांटी' च्या अडचणी नाही आल्या कधी. :) -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 05/07/2009 - 08:16 नवीन
पुढच्या वेळी तिच्या आईशी गप्पा मारा. त्या वेळी नक्की यश मिळेल, आणि वेळही छान जाईल. तथास्तू. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/07/2009 - 08:14 नवीन
हीहीही ... एक खडूस शंका: खिडकीत मुलगी, तिच्या शेजारी तिची आई आणि आईच्या शेजारी तुम्ही असताना मुलीची ओढणी तुमच्या खांद्यावर कशी पडली? का आधी ओढणी पडली आणि नंतर तुम्ही सीट देऊ केलीत??
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 05/07/2009 - 08:22 नवीन
चांगलय. काय राव, मागवून मागवून ज्युस पाजायचे ना काटेकोरांटीला, बरेच ब्रेक मिळाले असते. शिवाय डि.व्ही.टी. ची भिती घालून फेर्‍या मारायला लावायच्या... :-)
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल मन गुरुवार, 05/07/2009 - 19:17 नवीन
खुपच छान स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा