Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कृष्ण

द
दशानन
गुरुवार, 05/07/2009 - 10:31
💬 29 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7822 वाचन

💬 प्रतिसाद (29)
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/07/2009 - 10:42 नवीन
छान लिहिलयत राजे. मुख्य म्हणजे विषयाला उगीच काहि फाटे फोडले नाहियेत. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अनंता गुरुवार, 05/07/2009 - 10:59 नवीन
पराशी अर्धसहमत! जिथे श्रीकृष्ण तिथे विजय!! सहज म्हणून संत ज्ञानेश्वरांची एक ओवी आठवते- चंद्रु तेथ चंद्रिका शंभु तेथ अंबिका संत तेथ विवेका असिणे किजो! strong>प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
द
दशानन गुरुवार, 05/07/2009 - 10:57 नवीन
कृष्ण हा विषयच असा आहे की कुठलेली पान हाती ह्या तुम्हाला नवीन माहीती मिळत जाते त्यामुळेच विषयाला फाटे फोडण्याची गरज भासली नाही. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अवलिया गुरुवार, 05/07/2009 - 10:46 नवीन
छान लिहिले आहेस रे !! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/07/2009 - 10:49 नवीन
छान लिहिले आहेस रे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
निखिल देशपांडे गुरुवार, 05/07/2009 - 11:41 नवीन
छान लिहिले आहेस रे !! ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/07/2009 - 11:07 नवीन
कृष्णाला अहोजाहो कशाला? देव, राजा, मित्र व आई यांना अरेतुरे करण्याची परवानगी व्याकरणात देखील आहे. अरेतुरे ही गोष्ट जवळीक दाखवते म्हणुन संत देवाला अरेतुरे च म्हणतात. अहोजाहो आदरार्थी असले तरी दुसरीकडे ते अंतरार्थी सुद्धा आहे. बर्‍याचवेळा ते आदरापेक्षा अंतर दाखवते. तिथे औपचारिकता येते. अहोजाहो तल्या कृष्णापेक्षा अरेतुरे तला कृष्ण जवळचा वाटतो. 'देरे कान्हा चोळी लुगडी' हे ऐकताना 'द्या हो कान्हा चोळी लुगडी' कसं वाटेल? औपचारिक ओळखीचे रुपांतर अनौपचारिक मैत्रीत झाले की अहोजाहो वरुन अरेतुरे केव्हा येतो हे समजत नाही. क्वचित प्रसंगी उलट देखील होते प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
स
सुमीत गुरुवार, 05/07/2009 - 11:09 नवीन
अगदी नवीन वाटले वाचताना, आधी कधी दारूक आणि कृष्णाचे संभाषण वाचनात नव्हते आले.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 05/07/2009 - 11:19 नवीन
छान लिहलेय राजे. दुनियादारी वाचत असताना एकदम कृष्ण महाभारत कुठून आले? :-)
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 05/07/2009 - 11:20 नवीन
दुनियादारी मध्ये पण महाभारतचा भास होतोच की मधे मधे :) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ज
जागु गुरुवार, 05/07/2009 - 11:32 नवीन
खुप सुंदर लिहले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर गुरुवार, 05/07/2009 - 12:46 नवीन
'माम मनी कृष्णसखा रमला' अशी बहुतेकांची अवस्था असतेच. मनामनावर अधिराज्य करणारे कृष्णासारखे अन्य कुणी नाही. लेख अप्रतिम झाला आहे. पुलेशु.
  • Log in or register to post comments
अ
अनंता गुरुवार, 05/07/2009 - 12:56 नवीन
माझी खव बंद आहे , मदत करा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 05/07/2009 - 13:06 नवीन
लेख लिहिण्यामागचे कारण समजले नाही. लहानपणापासून कोणत्या ना कोणत्या पुस्तकात वाचलेल्या घटनाच पुन्हा लिहून काय साध्य झाले? त्याचा ना वेगळ्या दॄष्टीकोनातून विचार झलाय ना नवीन काही समजलंय अथवा काही गर्भितार्थ शोधण्याचाही प्रयत्न दिसत नाही.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 05/07/2009 - 13:09 नवीन
आता तुमच्या एवढी अफाट बुध्दी माझ्याकडे नाही ना लेखन कला ;) त्यामुळे असं होते कधी कधी ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 05/07/2009 - 13:20 नवीन
अहो सिरीयसली विचारतोय मी. क्रमश: नसल्याने ह्याचे अजून भागही येणार नाहीत असं वाटतंय. त्यामुळे कॄष्ण असं शीर्षक घेऊन त्या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या आयुष्यातील ही एकच ठरावीक घटना घेऊन त्यातून काहीच नवीन न सांगितल्यामुळे हा प्रश्न पडला मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन गुरुवार, 05/07/2009 - 13:25 नवीन
लेख छोटे खानी आहे हे मला देखील जाणवलं पण पुर्ण कृष्ण लिहण्याची ताकत माझ्याकडे नाही त्यामुळे जे मला आवडले , पटले व वाटले तेच लिहले फक्त. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
प
प्राजु गुरुवार, 05/07/2009 - 15:45 नवीन
मोठ्या भावाच्या मुलांचे हक्क नाकारतो आहे.... पांडू हा धृतराष्ट्राचा लहान भाऊ होता. लेखन आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 05/09/2009 - 12:26 नवीन
धन्यवाद. योग्य तो बदल करतो. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
संजय अभ्यंकर Sun, 05/24/2009 - 09:45 नवीन
कृष्णाच्या पायाशी धर्मराज बसला होता, अर्जुन नव्हे! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
द
दशानन Tue, 05/26/2009 - 09:32 नवीन
संजय साहेब तुम्ही चुकत आहात :) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
क
क्रान्ति गुरुवार, 05/07/2009 - 17:54 नवीन
" मुरलीमनोहर, ज्या बाजूला तुम्ही तेथे सत्य व जेथे सत्य तेथेच विजय ! ह्याच कारणामुळे मी तुम्हाला मागितले... " हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. लेख खूप आवडला. =D> क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 05/09/2009 - 15:42 नवीन
छान लिहिलं आहे राजे. स्वाती
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 05/09/2009 - 18:10 नवीन
वाह वाह वाह वाह !! दाद घेउन गेलास गड्या - टार्कृष्ण
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Sat, 05/23/2009 - 12:36 नवीन
वडीलांना दिलेले वचन, त्यांच्या एहिक सुखासाठी केलेली भीष्म प्रतिज्ञा यांच्या भोवर्‍यात अडकल्याने, श्रीकृष्णासारख्या ज्ञानी पुरूषाचे बोलणे त्यांना कळले पण वळले नाही. त्या प्रतिज्ञेतच एका महान कुळाच्या नाशाची बीजे लपली होती. अन्यथा गादीच्या भल्यासाठी राज्यकारभार स्वताच्या हातात घेऊन, उत्तराधिकारी म्हणून धर्मास घोषित करणे त्यांना अशक्य नव्हते. खरेतर त्यांना अशक्य काहीच नव्हते. पण ते आपणास करता येईल याचा विश्वास त्यांना वाटत नसावा. एखाद्या गोष्टीचा आदी, विस्तार, भरभराट, होत तीचा अंत निश्चित असतो. भरतवंशाचे तेच झाले. ती काळाची गरज होती, प्रत्यक्ष परमेश्वर तेथे हतबल होता
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sun, 05/24/2009 - 02:59 नवीन
"...एक राजा, सम्राट... पुत्रप्रेमाने अंधळा होऊन.. लहान भावाच्या मुलांचे हक्क नाकारतो आहे...." ".. युध्द अटळ आहे .. कोण कोणाच्या बाजूने लढणार हे देखील स्पष्ट आहे..." " .. विनाश हा विनाकारण केलेल्या हट्टामुळेच होतो.... युध्द लवकरच सुरु होईल व संपेल ही लवकर पण.. " वगैरे वाक्ये वाचून मला सुरुवातीला वाटलं की राजेंनीदेखील क्रिप्टिक लिहायला सुरूवात केलीये आणि ही गोष्ट बाळ ठाकरे-उद्धव-राज यांच्या संदर्भात आहे!! पण तसं काहीच नाही असं आता कळतंय ;)
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Sun, 05/24/2009 - 11:17 नवीन
खरे आहे, कृष्ण हा विषयच असा आहे की त्याला अंतच नाही असे वाटते. हा छोटासा लेखही छान उतरला आहे. क्रमशः जरी नाही, तरी विविध विषयांच्या अनुषंगाने, विविध पैलूंवर कृष्ण विचार असेच आणखी यावेत असे या निमित्ताने वाटले. कृष्णप्रेमी शशिधर.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 05/25/2009 - 07:57 नवीन
कृष्णाच्या पायाशी धर्मराज बसला होता, अर्जुन नव्हे!>>> हे विधान चुकीचे आहे. त्यावेळी तिथे अर्जुनच उपस्थित होता. कृष्णाचा सगळ्यात लाडका आणि आवडता सखा म्हणुन धर्मराजाने या कामासाठी अर्जुनाचीच योजना केली होती. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Mon, 05/25/2009 - 16:25 नवीन
अडीजोशी च्या मताशी सहमत. वेगळे काही असेल असे वाटले होते, पण एखाद्या पुस्तकातील उतारा घ्एतल्यासारखा वाटला. असो. पण शब्दरचना मात्र अगदी व्यवस्थित जमलीय.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा