Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रेव्हेन्यू स्टँप

न
नितिन थत्ते
गुरुवार, 05/07/2009 - 14:53
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4540 वाचन

💬 प्रतिसाद (12)
क
कपिल काळे गुरुवार, 05/07/2009 - 15:34 नवीन
रोख किंवा चेक कसल्याही रु ५००० च्या वरील व्यवहाराच्या पावतीवर रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो. देशभरात एकच नियम आहे. अजून एक नियमः रेव्हेन्यू स्टँप जीभेवर अर्धा मिनिट ठेवून तिरका, आडवा, कसाही चिकटवावा लागतो.
  • Log in or register to post comments
स
सागर Sun, 05/10/2009 - 10:11 नवीन
रोख किंवा चेक कसल्याही रु ५००० च्या वरील व्यवहाराच्या पावतीवर रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो. देशभरात एकच नियम आहे. तेलगी महाशयांच्या कृपेमुळे इथे कर्नाटकात - किमान बंगळुरात तरी - घरभाडे पावती वर वा अन्य व्यवहारांवर रेव्हेन्यू स्टँप लावणे बंधनकारक नाहिये... साध्या कागदावरची सही पण ग्राह्य धरली जाते. स्टँप्स चा भारी तुटवडा की घोटाळ्यामुळे खरा व खोटा स्टॅम्प ओळखण्याचा घोळ माहित नाही कशामुळे पण बंगळुरात तरी रेव्हेन्यू स्टँप वापरला गेलेला मी पाहिला नाही... हा माझा स्वतःचा अनुभव आहे, अन्य कोणाला कसा अनुभव आहे मला माहित नाही... माझी घर भाडे पावती रेव्हेन्यू स्टँप शिवाय अधिकृत भाडेपावती म्हणून इन्कम टॅक्स करिता ग्राह्य धरली गेली आहे. सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
म
मराठी_माणूस Mon, 05/11/2009 - 05:02 नवीन
चेक साठी गरज नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 05/07/2009 - 16:01 नवीन
रु. ५००/- च्या वरच्या कोनत्या पन व्यवहरासाठी. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 05/10/2009 - 09:56 नवीन
रुपये पाच हजार नव्हे तर पाचशे रुपयांपासूनच्या व्यवहारावर(पावतीवर) एक रुपयांचा रेव्हेन्यू स्टँप लाववा लागतो. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
न
नितिन थत्ते गुरुवार, 05/07/2009 - 16:16 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
स
सुहास Fri, 05/08/2009 - 20:23 नवीन
रु. ५००/- च्या वरच्या कोनत्या पन व्यवहरासाठी. रु. ५००/- नव्हे... रु. ५०००/- च्या पुढच्या व्यवहारासाठी... ---सुहास
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Sun, 05/10/2009 - 07:18 नवीन
आणि तो रेव्हेन्यू स्टँप हा जुना १० पैशांचा आहे की नवीन एक रुपयाचा हे भिंग लावून तपासावे लागते.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नयोगी Sun, 05/10/2009 - 07:23 नवीन
आणि तो रेव्हेन्यू स्टँप स्वत:च्या पैशाने (आता रुपयाने ) विकत घ्यावा लागतो. पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 05/10/2009 - 08:38 नवीन
रेव्हेण्यू स्टँप फार सुंदर दिसतो , मला त्यावरची णक्षी आवडते ... मला रेव्हेण्यू श्टँप लै लै आवडतो - टारझन
  • Log in or register to post comments
अ
अनंता Sun, 05/10/2009 - 09:18 नवीन
छान प्रतिक्रिया !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
नितिन थत्ते Sun, 05/10/2009 - 10:36 नवीन
:) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा