Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सहल.. अशीही..!

श
शाल्मली
गुरुवार, 05/07/2009 - 16:31
💬 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4349 वाचन

💬 प्रतिसाद (20)
स
स्वाती दिनेश गुरुवार, 05/07/2009 - 16:50 नवीन
अरेरे.. दुसरी टूअर कधी आहे? लगेच असेल तर जाऊन या नक्की..बेस्ट लक! स्वाती
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/07/2009 - 16:53 नवीन
ह्म्म... :) शाल्मली, तिला तू तिच्यासारखाच गोड आवाज काढून विचारायचं ना, की पैशांबरोबर गेलेला वेळ आणि उत्साहही परत देशील ना, असं! ;) जा गं पुढच्या टूरला मस्त सवलत घेऊन!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/07/2009 - 17:58 नवीन
आदुगर च बाईला कहांडवल्या( अपराध मिश्रित ओशाळणे) वानी झाल व्हत. बाई लई हुषार आसन म्हनुन तर ईस युरो चे कन्सिशन सोताहुन दिल. पुन्यात असता तर तुमी निगायच्या आदुगर खात्री केली नाही म्हनुन तुमालाच झापल असत. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्राजु गुरुवार, 05/07/2009 - 16:55 नवीन
भलतंच काहीतरी! जाते थे ट्युलिप गार्डन पहुंच गये घर.. समझ गये ना..! असंच काहीसं झालं तर!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/07/2009 - 17:06 नवीन
अरे रे रे ! स्वतःची फजीतीपण अगदी मनमोकळी रंगवली आहे. ह्यावरुन एक जोक आठवला. संटा एकादा बंटाला घरी पार्टीला बोलावतो. बंटा तीथे पोचतो तर दाराला कुलुप आणी दारावर लिहिलेले असते "कसे फसवले.' बंटा पेन घेउन खाली लिहितो 'मी आलोच न्हवतो.' ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 05/07/2009 - 18:00 नवीन
जे होतं ते चांगल्यासाठी असं समजा! पुढच्या टूरसाठी शुभेच्छा. क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 05/07/2009 - 18:04 नवीन
अगं पण बाकीच्या लोकांना कसं समजलं टूर रद्द झाल्याचं? शी!! सगळ्या उत्साहावर पाणी फिरवलं त्या लोकांनी!! रेवती
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 05/07/2009 - 18:08 नवीन
ओह, तरीच गुरूवारचा उल्लेख वाचता वाचता वाटले आज इतक्या लवकर परत कसे आले ? :( असो, पुढल्या सहलीकरीता शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/07/2009 - 18:11 नवीन
पुढची ट्रिप घ्या आणि आम्हाला वर्णनासह फोटू दाखवा! शुभेच्छा! :) (खुद के साथ बातां : रंगा, 'ट्यूलिप सर्विस' देण्याऐवजी त्या बसकंपनीने फक्त 'लिपसर्विस' दिली की ! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 05/07/2009 - 20:35 नवीन
रंगाशेठशी वर्णन व फोटोंच्या बाबतीत सहमत. (सहमत)बेसनलाडू अवांतर - रंगाशेठ, अगदी लिप् सर्विस् वगैरे सुचतेय् ? सांभाळा हो! ;) (खट्याळ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 05/07/2009 - 20:46 नवीन
मी उल्लेखलेली 'लिप सर्विस' बोलबच्चनगिरी ह्या अर्थी आहे. तुझ्या मनात कदाचित वेगळीच लिप सर्विस आली असावी! ;) हॅ हॅ हॅ कल्जी घेने! :D चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू गुरुवार, 05/07/2009 - 20:51 नवीन
तुझ्या मनात कदाचित वेगळीच लिप सर्विस आली असावी! हॅ हॅ हॅ कल्जी घेने! :D =)) (काळजीपूर्वक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
संदीप चित्रे गुरुवार, 05/07/2009 - 19:04 नवीन
ही ट्रीप जुळून येवो या शुभेच्छा :) पुढच्या वेळी जाल तेव्हा दोन्ही वेळच्या फोटोंच्या कोटा पूर्ण करा. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/07/2009 - 19:14 नवीन
कोणत्या सहलीचे वर्णन आहे आणि फोटो कसे आहेत हे पाहण्यासाठी डोकावलो तर इथे वेगळीच गडबड झाली. असो, प्रामाणिक अनुभवकथन आवडले, पुढील सहलीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 05/07/2009 - 22:24 नवीन
असं झाल तर.. जे काही होते ते भल्यासाठी होते.. पुढच्या सहली साठी शुभेच्छा.. (शुभेच्छुक)केशवसुमार (स्वगतः आम्हा फ्रँकफुर्टच्या लोकांना सोडून सहलीला जाता काय...)
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Fri, 05/08/2009 - 11:45 नवीन
(स्वगतः आम्हा फ्रँकफुर्टच्या लोकांना सोडून सहलीला जाता काय...)
तसं नाही हो.. तुम्ही या बरं फ्राफुची लोकं इकडे.. मस्त सहल ठरवूया.. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
सहज Fri, 05/08/2009 - 03:26 नवीन
पुढची ट्रीप लवकर होउ दे व झकास वर्णन येउ दे. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 05/08/2009 - 11:42 नवीन
पुसशु .... (पुढील सहलीसाठी शुभेच्छा म्हणतोय मी, चुकीचे अर्थ काढू नका. ;) ) बाकी आजपर्यंत जर्मनमिपाकरांच्या कृपेने सहलवर्णनं तर खूप वाचली, आज पोपटवर्णन पण वाचायला मिळालं. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/09/2009 - 05:04 नवीन
आता काय.. बॅक टू पॅव्हिलियन असं म्हणत आणि यापुढे कुठेही असलो, तरी सहलीला जायच्या आदल्या दिवशी फोन करून खात्री करून घ्यायची असा धडा गिरवत शांतपणे घरी आलो. गुड! :)
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 05/11/2009 - 14:27 नवीन
तुम्हां सर्वांच्या शुभेच्छांमुळे काल अखेरीस ट्युलिप गार्डनमध्ये जाण्याचा योग आला!! आमची सहल खूपच छान झाली. आता लवकरच फोटो टाकते.. तुम्हा सर्वांचे परत एकदा आभार! --शाल्मली.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा