मृत्युंजय
💬 प्रतिसाद
(7)
क
क्रान्ति
Sat, 05/09/2009 - 09:06
नवीन
परा, मृत्युंजय खासच!
बाण ताणला...स्मरुन देवता, मृत्युंजय मृत्युस भेटता...
धडावेगळे शीर जाहले..
पुत्र कुंतीचे पाच राहीले..
एक संपले शापित जीवन...स्वकुळास उद्धारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी
कर्ण ही व्यक्तिरेखा 'मर्मबंधातली ठेव' आहे!
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
- Log in or register to post comments
अ
अमोल खरे
Sat, 05/09/2009 - 09:39
नवीन
शोकांतिका झाली खरी कर्णाची.
- Log in or register to post comments
ज
जागु
Sat, 05/09/2009 - 11:19
नवीन
मृत्युंजय छानच.
- Log in or register to post comments
ह
हर्षद बर्वे
Sat, 05/09/2009 - 12:10
नवीन
कर्णाची शोकांतिका झाली पण त्याची बीजे अधर्माने केलेल्या कृत्यांमध्ये दडली होती.
कृष्णाने अर्जुनाला बाण मारवयास सांगितला तेंव्हा कर्णाने हा धर्म नव्हे असे सांगितले..
तेंव्हा कृष्णाने.. लाक्षागृह, द्रॉपदीवस्त्रहरण, चक्रव्यूहामधे अधर्माने समूहाने मिळून केलेला अभिमन्यूचा वध ज्यामधे कर्ण सहभागि होता,...ईत्यादी अनेक गोष्टींचे स्मरण करून देऊन ....त्यावेळी दुर्योधनास हे अयोग्य असे न सांगता साथ देणार्या कर्णा ; तेव्हा कूठे गेला होता तुझा धर्म ? असे विचारले... तेव्हा कर्ण निरूत्तर झाला....
त्यामूळे शोकांतिका झाली खरी कर्णाची. पण त्यास कारण तोच होता..... विषवृक्षाच्या सावलीमधे बसून त्याला पाणी घालून, त्याची फळे खाल्यावर अजून काय होणार.....
एच.बी.
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Sat, 05/09/2009 - 15:09
नवीन
सही रे परा .. अश्याच मस्त मस्त कविता टाकत रहा.
भिक्कारड्या विडंबनांनी वैताग आला.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 05/09/2009 - 18:12
नवीन
यात्रीजी ... हिण आणि हिणकस विडंबणांबद्दल आपलं हेच मत नाही ना ?
- Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी
Sun, 05/10/2009 - 13:12
नवीन
क्रांती म्हणते ते खरेच् आहे...
मर्मबंधातली ठेवच.!
वा ! परा ! काय दिसते आहे.. आपल्या कर्णाची कविता..!
मस्त रे..!
- Log in or register to post comments