Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

प
पाषाणभेद
Sun, 05/10/2009 - 22:17
💬 26 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
9170 वाचन

💬 प्रतिसाद (26)
क
क्रान्ति Mon, 05/11/2009 - 05:20 नवीन
गडदर्शन अप्रतिम. छाया १२, १५, १९, २१ खूपच खास! छाया १४ वरील प्रतिक्रियेशी १००% सहमत! [इतकी हाव असेल प्रसिद्धीची तर काहीतरी चांगलं करा नावं कोरण्यापेक्षा!] क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 05/11/2009 - 06:02 नवीन
वा ! सुंदर सफर घडवलीत फोटोच्या माध्यमातुन !! जियो !! --अवलिया
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 05/11/2009 - 07:08 नवीन
वा ! सुंदर सफर घडवलीत फोटोच्या माध्यमातुन !! मस्तच ! सर्व फोटो सुंदर आहेत. पहिल्या फोटोत असणाऱ्या दोन बाटल्यांपैकी मागच्या बाटलीत पाणी आणि पुढच्या बाटलीत काय आहे हो? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
पाषाणभेद Mon, 05/11/2009 - 07:40 नवीन
वाटलेच मला कोणीतरी असे विचारेल ते. बाकी आपले निरीक्षण फार बारीक आहे हो. (डिक्टेटीव्ह म्हणून नाव काढाल. राग नको.) पहिल्या बाटलीत लिंबु पाणी घेतले होते. ईतर वस्तू:- मोठी सॅक, पाणी आणि लिंबु पाण्याच्या बाटल्या आणि ( छोटी काळी बॅग/ पाउच घेतली नव्हती. ती टेबलावर होती.), पांढर्‍या प्लॅश्टीकच्या पिशवीत द्राक्ष, डब्यात भाजी/ पोळी, हातरुमालं, गाजर, मोबाईल, वेदनाशामक गोळ्या, बिस्कीटे, गॉगल्स, मोबाईल्स, कांदे, टोप्या आणि मफलर. अर्थातच फोटोत दिसणारे स्पिकर, फेव्हीकॉल चा डबा, आणि टेबल बरोबर घेतले नाही. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
द
दशानन Mon, 05/11/2009 - 07:56 नवीन
>>अर्थातच फोटोत दिसणारे स्पिकर, फेव्हीकॉल चा डबा, आणि टेबल बरोबर घेतले नाही. =)) =)) =)) लै भारी ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
अ
अनंता Mon, 05/11/2009 - 06:07 नवीन
सरसगड!!!
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 05/11/2009 - 06:21 नवीन
सुंदर ! नावस साजेसी सफर घडवलीस पठ्या ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 05/11/2009 - 07:04 नवीन
छान. मस्त . सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 05/11/2009 - 07:08 नवीन
फार मस्त फोटो व माहीती. खूप आवडले. =D>
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 05/11/2009 - 19:52 नवीन
+१ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ज
जागु Mon, 05/11/2009 - 07:16 नवीन
मागच्या दोन महिन्यांत ३ वेळा पालीला जाउन आलो. ह्या अंबा नदीत आम्ही पाय टाकुन बसलो होतो. तर लहान मुले, पुरूष मंडळी पोहली होती.
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 05/11/2009 - 07:16 नवीन
मागच्या दोन महिन्यांत ३ वेळा पालीला जाउन आलो. ह्या अंबा नदीत आम्ही पाय टाकुन बसलो होतो. तर लहान मुले, पुरूष मंडळी पोहली होती.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 05/11/2009 - 07:52 नवीन
फोटो आणि माहिती आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 05/11/2009 - 08:16 नवीन
सरस सहल ! अप्रतिम वर्णन आणी अप्रतिम फोटु ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ढ
ढ Mon, 05/11/2009 - 08:32 नवीन
आहेत सर्व. फक्त वर्णन थोडंसं त्रोटक वाटलं.(हे फक्त पुणेरीपणा सिद्ध करण्यासाठी :) )
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 05/11/2009 - 10:36 नवीन
मस्त फोटो... पाली मन्दिराजवळून दिसणारा गड पाहून विचार करत असे की जायला वाट कुठून असेल??... अगदी पायर्‍यांची छान वाट आहे की... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
स
सुमीत Mon, 05/11/2009 - 11:29 नवीन
खूप दिवसांनी ट्रेक बद्दल वाचायला मिळाले ते पण अगदी नवीन स्वरूपात, मस्तच आहे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 05/11/2009 - 11:49 नवीन
गडाखालच्या बल्लळेश्वराचे दर्शन घेतले की नाही? आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments
उ
उमेश__ Mon, 05/11/2009 - 14:35 नवीन
सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/11/2009 - 15:26 नवीन
लै भारी फोटो !
  • Log in or register to post comments
क
केशवराव Mon, 05/11/2009 - 16:12 नवीन
मी ग. बा. वडेरचा माजी विद्यार्थी .[१९६४] ह्या सरसगडावर नेहमी जायचो. सर्व पूर्व स्मृतींना उजाळा मिळाला. फारच छान.
  • Log in or register to post comments
क
केशवराव Mon, 05/11/2009 - 16:12 नवीन
मी ग. बा. वडेरचा माजी विद्यार्थी .[१९६४] ह्या सरसगडावर नेहमी जायचो. सर्व पूर्व स्मृतींना उजाळा मिळाला. फारच छान.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 05/11/2009 - 16:13 नवीन
खुपच छान सचित्र सफर....आवडली. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 05/11/2009 - 16:23 नवीन
चित्रसफर आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 05/11/2009 - 18:40 नवीन
पाली मुक्कामाचे ठिकाण ठेऊन करता येण्यासारखे दोन गड म्हणजे सरसगड(४४४ मी) व सुधागड (६१९ मी). यातील सरसगड हा ऐन पाली गावातला. पालीचे तापमान इतर कोकणापेक्षा वेगळे राहते ते या गडामुळे. मला हा गड बांधणार्‍याचे विषेश कौतुक वाटते तो वरून दिसणार्‍या (लक्ष ठेवता येणार्‍या) शिखरांमुळे. पश्चिमेला अंबा नदी आणि तिचे खोरे, पुर्वेला घनगड, तेलबैला, सुधागड स्पष्ट दिसतात. वायव्येला माणिकगड, मिर्‍याडोंगर दिसतात. वातावरण स्वच्छ असेल तर क्षितीजावर कर्नाळा किल्ल्याचे टोक, इरशाळाची वेगळ्या अँगलने शिंगेहि पाहता येतात. छा. चि. मस्त आली आहेत. पक्ष्यांचे फोटो काढायची आवड असलेल्यांनी सरसगडावर जरून जावे. मोठ्या घारी, त्यांची घरटी, पिले, पाढर्‍या छातीच्या घारी मुबलक आहेत. अवांतरः तरीही सह्याद्रीच्या मुख्य रांगेचे प्रचंड जवळून दर्शन देणारा सुधागड माझा अधिक आवडता आहे. ऋषिकेश
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 05/11/2009 - 20:45 नवीन
छान वाटले सफरीवर जाऊन :) जमल्यास तिकडचीही भटकंती करता येईल ;)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा