ऍट्लास
💬 प्रतिसाद
(15)
अ
अवलिया
Mon, 05/11/2009 - 07:56
नवीन
हे लेखन नोहे...काय सांगितले यातुन ?
अक्षरशः काहीही नाही !!
कोणता मुद्दा नवा मांडला ? कोणताही नाही.
माहित असलेल्याच गोष्टी पुन्हा पुन्हा मांडुन लक्ष वेधुन घेण्याचे हिणकस धंदे बंद करा मास्तर !!!
लेखन हे तुमचेकाम नाही आणि करु नका.
तुम्ही आपले लोकांच्या चादरी अंथरायची कामे करुन नंतर धोबीघाटावर नेवुन सगळ्यांना दाखवण्याचे काम करता ते तिकडेच चालु ठेवा.
असले बिनकामाचे लेख आमच्या माथी मारु नका !!
--अवलिया
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 05/11/2009 - 08:04
नवीन
नाना - यू हॅव टु लर्न टु मुव ऑन. डॉन्ट मेक इश्यु ऑफ .....
बाकी राहीले दात पाडायला शिवशिवणारे ऍटलास, तर पाहीजे तिथे दात पाडायची संधी मिळत नाही म्हणून इथे पाडून घेतात बिचारे :-)
- Log in or register to post comments
द
दशानन
Mon, 05/11/2009 - 08:04
नवीन
हेच म्हणतो,
नाना सटकला की काय ;)
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
अ
अनंता
Mon, 05/11/2009 - 08:23
नवीन
ही विप्र-नाना युती आपल्याला खेळवतेय.
पार २०-२०शीत करुन टाकतील आपल्या मेंदूला.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Mon, 05/11/2009 - 15:46
नवीन
संजय कुणी नातलग लागतात का हो तुमचे?
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Mon, 05/11/2009 - 08:05
नवीन
सेच म्हणतो .. सहजशी सहमत आहे.
नाना यू हॅव टु लर्न टु मुव ऑन. डॉन्ट मेक इश्यु ऑफ .....
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/11/2009 - 08:03
नवीन
वाचतोय ! आणि दुनिया समजून घेतोय.
- Log in or register to post comments
द
दशानन
Mon, 05/11/2009 - 08:03
नवीन
=))
एकदम सही मास्तर !
बाकी,
तु स्वःतला ऍट्लास समजतोस. सर्व कंपनी आपल्यामुळे चालते असे समजणारा.
जर हे समजले सर्वांना तर ऑफिसमधील अर्धे लफडे बंद होतील व काम वेगाने होईल सर्व जागी.
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Mon, 05/11/2009 - 08:04
नवीन
मस्त लेख विप्रकाका. लहानसा किस्सा, त्याला आजच्या वास्तवाची जोड त्यातुन घेण्याचा बोध .. छान सांगड जमली आहे.
येउद्या अजुन असे लेखन. अभिनंदन.
:)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 05/11/2009 - 08:05
नवीन
इतके त्रोटक का लिहिलेत?
बर्याच जणाना हा प्रॉब्लेम असतो. रीटायर होणार्या लोकाना हा त्रास फार होतो. रीटायर झालेल्याना रीटायर होण्याचे दु:ख होत नाही तर आपल्याविना जग( कम्पनी) चालु शकते याचेच दु:ख होते.
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Mon, 05/11/2009 - 08:07
नवीन
आमच्या कार्यालयात असाच एक साहेब होता. बर्यापैकी उंच. सगळ्या कार्यालयाचा भार आपल्यावरच आहे असे समजून थोडा वाकून चालायचा. त्याला आमच्यातल्या दादा पाटीलने नाव ठेवले होते 'सेंच्युरी.' ;)
तोच तो जाहिरातीतला ऍटलास. :)
प्रभूदेवा,जगात अशी बरीच माणसे असतात.
बैलगाडीखालून चालणार्या कुत्र्यासारखी. त्यांना वाटते की बैलगाडी आपल्यामुळेच चालते. :)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 05/11/2009 - 08:09
नवीन
सर तुम्ही दोन क्रिप्टिक एका लेखात लिहू नका बुवा.
(अवांतरः हे क्रिप्टिक नानाने सांगितले आणि तुम्ही लिहिलेले पहिले का?)
ह. घ्या.
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 05/11/2009 - 08:20
नवीन
विप्रसर, मला खरच एक प्रश्न आहे, तुमच्या समुपदेशात कधी हलके फुलके, किंवा सकारात्मक घटना घडतच नाहीत का हो? का घडल्या तर तुम्ही त्या इथे देण्याइतक्या महत्वाच्या मानत नाही? एकूणच सतत उपदेशात्मक लिखाण पाहून मनात आलेला प्रश्न विचारत आहे, अधिक काही नाही.
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
Mon, 05/11/2009 - 08:21
नवीन
मास्तर मस्त लिहिलय
तु स्वःतला ऍट्लास समजतोस. सर्व कंपनी आपल्यामुळे चालते असे समजणारा.
असेच येवु द्या अजुन
==निखिल
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/11/2009 - 08:33
नवीन
विषयाशी संबंधीत प्रतिसाद नसल्यास (अतिअवांतर) संवादासाठी व्य. नी. ,खरडफळा, खरडवहीचा वापर करावा ! या पुढे असे आढळून आल्यास प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येतील. कृपया सहकार्य करावे ! धन्यवाद ! :)
- Log in or register to post comments