Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकाकी

स — स्वप्नयोगी, Mon, 05/11/2009 - 15:43

प्रतिक्रिया द्या
2153 वाचन

💬 प्रतिसाद (10)
आ
आनंदयात्री Mon, 05/11/2009 - 16:07 नवीन
खिंडारातुन डोकावणारं चिमुकलं फुल खळाळणारा स्वच्छंदी झरा करतात काळजी कोणाच्या सोबतीची ?? शेवटी आपणच परतवायचा हुंदका अनावर आपणच करायचे आपल्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार खल्लास !! बास एकच शब्द !! सहीच कविता केली आहेस रे तु !! आवडली.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 05/11/2009 - 17:26 नवीन
ज्यांची सोबत हवी तेच वाटेवर काटे रोवत जातात सावल्यासुद्धा काळोखात साथ सोडून जातात जबरदस्त कविता. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 05/11/2009 - 17:29 नवीन
हेच म्हणते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
स
सायली पानसे Tue, 05/12/2009 - 05:03 नवीन
जबरदस्त कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अवलिया Mon, 05/11/2009 - 18:47 नवीन
आपणच करायचे आपल्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार +++++१ --अवलिया
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ Tue, 05/12/2009 - 07:22 नवीन
ज्यांची सोबत हवी तेच वाटेवर काटे रोवत जातात सावल्यासुद्धा काळोखात साथ सोडून जातात मस्त कविता .. खुप आवड्ली :*
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 05/12/2009 - 07:26 नवीन
छान, आवडली कविता.
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 05/12/2009 - 07:47 नवीन
खिंडारातुन डोकावणारं चिमुकलं फुल खळाळणारा स्वच्छंदी झरा करतात काळजी कोणाच्या सोबतीची ?? एक नंबर! खुपच सुंदर! -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 05/12/2009 - 11:43 नवीन
जोरदार प्रेमभंग कविता. ;) येऊ द्या अजुन. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/14/2009 - 04:12 नवीन
ज्यांची सोबत हवी तेच वाटेवर काटे रोवत जातात सावल्यासुद्धा काळोखात साथ सोडून जातात सॉलिट्ट्ट.... (स्वप्नाळु) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा