Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन माझं..!!

प — प्राजु, Mon, 05/11/2009 - 23:36

प्रतिक्रिया द्या
4796 वाचन

💬 प्रतिसाद (26)
अ
अवलिया Tue, 05/12/2009 - 03:13 नवीन
कधी कानी येता काही प्रेमभरे बोल मोह पडे जीवास नि होई घालमेल भुलव्याला रोज असं फ़सतंय गं मन माझं खुळं मुसमुसतंय गं.. +१ आवडले मनाचे मुसमुसणे :) --अवलिया
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 05/12/2009 - 03:39 नवीन
मस्तच! -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 05/12/2009 - 03:32 नवीन
सुंदर कविता. छानच आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
समिधा Tue, 05/12/2009 - 03:41 नवीन
वेगळी पण खुपच छान कविता. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Tue, 05/12/2009 - 04:53 नवीन
खुप खुप सुंदर कविता ... मनापासुन आवडली.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 05/12/2009 - 05:05 नवीन
झकास कविता. शब्द न् शब्द चपखल आणि अप्रतिम! :) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 05/13/2009 - 14:57 नवीन
असेच म्हणतो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
स
सहज Tue, 05/12/2009 - 05:40 नवीन
चांगलीच हुरहुर लागलीय मनाला.
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 05/12/2009 - 06:03 नवीन
खुळं मुसमुसणारं मन आवडलं. सुंदर कविता. :) कुणी चाल लावेल का? छान ठेक्यात गाणं तयार होईल.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 05/12/2009 - 06:10 नवीन
भेगाळली धरा वाहे आसवांचा झरा आभाळात नुसताच वाजतो नगारा प्रखर उन्हांत रान भिजतंय गं कधी कानी येता काही प्रेमभरे बोल मोह पडे जीवास नि होई घालमेल भुलव्याला रोज असं फ़सतंय गं हे विशेष आवडलेत. राघव
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 05/12/2009 - 07:24 नवीन
मुसमुसणार मन खुप सुंदर प्रकट झाल आहे.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 05/12/2009 - 08:32 नवीन
"दूर दूर कोण तिथं काळोखात फ़िरे मला पाहूनिया करी कोणते इशारे सुख तिथे दूर उभं हसतंय गं मन माझं खुळं मुसमुसतंय गं.." द्वैअर्थी लिखाण छानआहे. कवी बींची आठवण झाली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 05/12/2009 - 10:10 नवीन
नाद आहे कवितेत. छान!! चाल लावीन असं वाटतंय गं मन माझं वेडं मुसमुसतंय गं!!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 05/12/2009 - 11:38 नवीन
ए मस्त झालीये कविता...... छान गाणं होईल ह्याचं. फक्त एक थोडंसं ....... "प्रखर उन्हात रान भिजतंय गं" इथलं "भिजतंय जरासं खटकतंय. " जळतंय" असं चालेल का ?
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 05/12/2009 - 11:40 नवीन
चाल लावली तर मस्त श्रवणीय गाणं तयार होईल. :) चाल लावून स्वतःच्या आवाजात चढवा ही कविता. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/12/2009 - 16:24 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Wed, 05/13/2009 - 03:00 नवीन
मस्त ! सुंदर गीत !!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 05/13/2009 - 09:58 नवीन
'रूणझुण पाऊल' - हि कल्पना फार आवडून गेली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 05/13/2009 - 10:35 नवीन
सुंदरच कविता..! प्राजू, जियो.... तात्या.
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Wed, 05/13/2009 - 12:36 नवीन
झकास ! तुझ्या सार्‍या वेदनांचा माझ्या मनात पोत मी तुझी पडछाया , पाठी,तुझ्यावर मात्र झोत माझ्याच स्पर्शानं जुनं दु:ख ठुसठुसतंय गं मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/13/2009 - 17:21 नवीन
वा उदयजी.. सुंदर! आणि धन्यवाद सुद्धा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे
च
चतुरंग Wed, 05/13/2009 - 12:42 नवीन
सुंदर झालंय. छानशी चाल लावून तुझ्या आवाजात टाक. मस्त वाटेल ऐकायला! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 05/13/2009 - 17:33 नवीन
वरील वाक्यांबद्दल +१ आणि +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/13/2009 - 17:59 नवीन
>>छानशी चाल लावून तुझ्या आवाजात टाक. मस्त वाटेल ऐकायला! सुंदर कविता ! सलतयं ग ! मुसमुसतंय गं डसतंय गं रूसतंय गं.. हा जो नाद आहे, तो भन्नाट हं !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ल
लिखाळ Wed, 05/13/2009 - 14:55 नवीन
अरे वा ! छान झाली आहे कविता..मस्त ! अनेक वर्षे जगणार्‍या मोठ्या वृक्षांच्या बाबतीत सामान्यतः वठणे हा शब्द वापरला जातो. वठलेला वेल ही कल्पना वेगळी वाटली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/13/2009 - 17:31 नवीन
सर्वांचे मनापासून आभार! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा