(सोडू नको) च — चतुरंग, Tue, 05/12/2009 - 18:58 प्रतिक्रिया द्या 4971 वाचन 💬 प्रतिसाद (22) ल लिखाळ Tue, 05/12/2009 - 19:13 नवीन हा हा हा ... :) रस्सा आणि अंगणी पडणारे केस आवडले. -- लिखाळ. Log in or register to post comments क केशवसुमार Tue, 05/12/2009 - 19:39 नवीन रंगाशेठ, एकदम जब्राट विडंबन.. चालू दे.. केशवसुमार Log in or register to post comments स संदीप चित्रे Tue, 05/12/2009 - 19:43 नवीन खर्ज हे शेर विशेष आवडले रे :) Log in or register to post comments ब बेसनलाडू Tue, 05/12/2009 - 19:44 नवीन विशेष! (वाचक)बेसनलाडू Log in or register to post comments र राघव Wed, 05/13/2009 - 06:05 नवीन नेहमीप्रमाणेच मस्त. काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको! ..... खरंच भारी!! राघव Log in or register to post comments व विसोबा खेचर Wed, 05/13/2009 - 07:17 नवीन संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! मस्त रे रंगा! :) तात्या. Log in or register to post comments श श्रावण मोडक Wed, 05/13/2009 - 07:21 नवीन चालू द्या. हे आपले म्हणायचे म्हणून, हे आम्ही सांगण्यासाठी तुम्ही थोडेच थांबणार आहात... ;) Log in or register to post comments प परिकथेतील राजकुमार Wed, 05/13/2009 - 08:22 नवीन पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको! =)) =)) लै भारी इडंबन ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य Log in or register to post comments प पाषाणभेद Wed, 05/13/2009 - 09:00 नवीन "केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको! काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो? तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको!" बारीक निरीक्षण. प्र. के. अत्रेंची आठवण झाली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव) Log in or register to post comments द दत्ता काळे Wed, 05/13/2009 - 09:48 नवीन चतुरंगराव, एकदम झकास विडंबन. Log in or register to post comments म माया Wed, 05/13/2009 - 09:50 नवीन :) Log in or register to post comments क कपिल काळे Wed, 05/13/2009 - 10:14 नवीन कोंबायचे !! आवडले. Log in or register to post comments च चतुरंग Wed, 05/13/2009 - 15:17 नवीन अशा सर्व रसिकांचे आभार! :) चतुरंग Log in or register to post comments स स्मिता श्रीपाद Wed, 05/13/2009 - 15:57 नवीन एक नंबर ईडंबन :-) मज्जा आली... Log in or register to post comments म मराठमोळा Wed, 05/13/2009 - 16:01 नवीन जबरी विडंबन. आवडले.. =)) =D> आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! Log in or register to post comments म मदनबाण गुरुवार, 05/14/2009 - 01:35 नवीन झकास विडंबन... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain. Log in or register to post comments अ अवलिया गुरुवार, 05/14/2009 - 03:20 नवीन मस्तच ! :) --अवलिया Log in or register to post comments च चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 05/14/2009 - 03:46 नवीन मूळ कविता नाही वाचली, तरी स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणुन सुद्धा कविता आवडली . Log in or register to post comments न नंदन गुरुवार, 05/14/2009 - 05:35 नवीन 'कोंबा'यचे बेष्ट! बाकी गळणार्या केसांचा विषय हा अगदी जिव्हाळ्याचा दिसतो आहे :) [उदा. (फिरवतो हात)] (समदु:खी गॉन-केस) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments श श्रावण मोडक गुरुवार, 05/14/2009 - 11:56 नवीन गॉन-केस आवडलं. तुझ्या दुःखात लांबूनच सहभागी आहे. ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: नंदन ३ ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/14/2009 - 18:56 नवीन मस्तच विडंबन! गॉन केस (काका) लोकांना सहानुभूतीदेखील दर्शवून घेते. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: श्रावण मोडक प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/14/2009 - 17:39 नवीन संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! मलाबी हेच आवडले ! Log in or register to post comments
ल लिखाळ Tue, 05/12/2009 - 19:13 नवीन हा हा हा ... :) रस्सा आणि अंगणी पडणारे केस आवडले. -- लिखाळ. Log in or register to post comments
क केशवसुमार Tue, 05/12/2009 - 19:39 नवीन रंगाशेठ, एकदम जब्राट विडंबन.. चालू दे.. केशवसुमार Log in or register to post comments
स संदीप चित्रे Tue, 05/12/2009 - 19:43 नवीन खर्ज हे शेर विशेष आवडले रे :) Log in or register to post comments
र राघव Wed, 05/13/2009 - 06:05 नवीन नेहमीप्रमाणेच मस्त. काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको! ..... खरंच भारी!! राघव Log in or register to post comments
व विसोबा खेचर Wed, 05/13/2009 - 07:17 नवीन संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! मस्त रे रंगा! :) तात्या. Log in or register to post comments
श श्रावण मोडक Wed, 05/13/2009 - 07:21 नवीन चालू द्या. हे आपले म्हणायचे म्हणून, हे आम्ही सांगण्यासाठी तुम्ही थोडेच थांबणार आहात... ;) Log in or register to post comments
प परिकथेतील राजकुमार Wed, 05/13/2009 - 08:22 नवीन पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको! =)) =)) लै भारी इडंबन ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य Log in or register to post comments
प पाषाणभेद Wed, 05/13/2009 - 09:00 नवीन "केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको! काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो? तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको!" बारीक निरीक्षण. प्र. के. अत्रेंची आठवण झाली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव) Log in or register to post comments
द दत्ता काळे Wed, 05/13/2009 - 09:48 नवीन चतुरंगराव, एकदम झकास विडंबन. Log in or register to post comments
च चतुरंग Wed, 05/13/2009 - 15:17 नवीन अशा सर्व रसिकांचे आभार! :) चतुरंग Log in or register to post comments
स स्मिता श्रीपाद Wed, 05/13/2009 - 15:57 नवीन एक नंबर ईडंबन :-) मज्जा आली... Log in or register to post comments
म मराठमोळा Wed, 05/13/2009 - 16:01 नवीन जबरी विडंबन. आवडले.. =)) =D> आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! Log in or register to post comments
म मदनबाण गुरुवार, 05/14/2009 - 01:35 नवीन झकास विडंबन... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain. Log in or register to post comments
च चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 05/14/2009 - 03:46 नवीन मूळ कविता नाही वाचली, तरी स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणुन सुद्धा कविता आवडली . Log in or register to post comments
न नंदन गुरुवार, 05/14/2009 - 05:35 नवीन 'कोंबा'यचे बेष्ट! बाकी गळणार्या केसांचा विषय हा अगदी जिव्हाळ्याचा दिसतो आहे :) [उदा. (फिरवतो हात)] (समदु:खी गॉन-केस) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments
श श्रावण मोडक गुरुवार, 05/14/2009 - 11:56 नवीन गॉन-केस आवडलं. तुझ्या दुःखात लांबूनच सहभागी आहे. ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: नंदन
३ ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/14/2009 - 18:56 नवीन मस्तच विडंबन! गॉन केस (काका) लोकांना सहानुभूतीदेखील दर्शवून घेते. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/14/2009 - 17:39 नवीन संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! मलाबी हेच आवडले ! Log in or register to post comments
(समदु:खी गॉन-केस) नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी