Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घाम

व
विनायक प्रभू
Wed, 05/13/2009 - 04:05
💬 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3086 वाचन

💬 प्रतिसाद (11)
क
क्रान्ति Wed, 05/13/2009 - 05:26 नवीन
मला तरी असे वाटत आहे की मंत्रीपदाचा आंबा तुम्ही मागितला आणि बाईंनी तुम्हाला कडू मेथीचा काढा दीला. =)) =)) =)) =)) =)) आंब्याच्या बदल्यात नुस्ती कडू मेथी? किमान मेथांबा तरी द्यायला हवा होता! काढा विशेषज्ञ {!}क्रान्ति
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 05/13/2009 - 09:18 नवीन
अरे बापरे, ह्या नावाची आय. डी आहे की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
स
सहज Wed, 05/13/2009 - 05:33 नवीन
"गौडाला जेव्हा घाम येतो" ही बोधकथा किंवा "मेथीचा काढा" ही पाकृ नाही आले म्हणजे मिळवले.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 05/13/2009 - 05:35 नवीन
हा हा हा =)) प्रभुजी ! लगे रहो !!! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
आ
आनंदयात्री Wed, 05/13/2009 - 05:39 नवीन
न्युज चॅनेल वर गौडाचा घाम दाखवला तर काकांनी लेख टाकला .. वा छान ! बरे झाले काका तुम्ही एम टीव्ही रोडीज पहात नाही .. त्यात म्हणे उंटाची शी दाखवली ...
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 05/13/2009 - 05:52 नवीन
का शी करताना? उंट कोण बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
प
प्रमोद देव Wed, 05/13/2009 - 05:54 नवीन
बरे झाले काका तुम्ही एम टीव्ही रोडीज पहात नाही .. त्यात म्हणे उंटाची शी दाखवली ... लय भारी अंदुशेठ! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 05/13/2009 - 08:00 नवीन
खी खी खी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 05/13/2009 - 14:19 नवीन
>> तुम्ही सर्वजण रंगमंचावर येउन हातांचा गोफ गुंफता. अचानक हात वर करता. काखा दाखवता. निवडणूकीनंतर आपण काय करणार ह्याची पूर्वसुचना द्यायची ही पद्धत पण खूपच छान हो. यातलं शेवटचं वाक्य तर खूपच खास आहे.
  • Log in or register to post comments
स
सँडी Wed, 05/13/2009 - 14:26 नवीन
मतमोजणीनंतर तर अजुन नवनविन प्रकार पहायला मिळतील. मजा येईल. :) -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
प
प्राजु Wed, 05/13/2009 - 18:19 नवीन
____/\____ :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा