अंत... भाग-२
Book traversal links for अंत... भाग-२
💬 प्रतिसाद
(23)
स
सागर
Wed, 05/13/2009 - 12:54
नवीन
अंत खरंच धक्कादायक अंत केलात राजे
बहुत बढिया
मला तर खात्री वाटते आहे की अंत - ३ पण येईन....
आणि हिरो म्हणेन तुला कसे माहित डियर मी खिशात टॉमेटॉचा सॉस ठेवला होता ;)
भन्नाट राजे
हा अंत पण एकदम मस्त झालाय
- सागर
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 05/13/2009 - 13:11
नवीन
असेच म्हणतो.
लय भारी राजे! स्पीड आहे का मजा? हॉलीवूडचा पिच्चर लिहायचं कंत्राट मिळालंय काय? :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
- Log in or register to post comments
म
मिंटी
Wed, 05/13/2009 - 13:15
नवीन
+१
धम्याशी सहमत. खरच राजे हॉलीवुड पिक्चरचं कंत्राट मिळालंय की काय तुम्हाला ???? :)
- Log in or register to post comments
स
सँडी
गुरुवार, 05/14/2009 - 03:49
नवीन
जबरा! दर्जेदार!
-संदीप.
काय'द्याच बोला.
- Log in or register to post comments
श
शेखर
Wed, 05/13/2009 - 12:57
नवीन
जोरदार राज, उत्कंठा वाढली आहे. पुढचा भाग लगेच टा़क...
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 05/13/2009 - 12:58
नवीन
ऍक्शनपॅक्ड एकदम वेगवान भाग होता की.
पुढचा लवकर येउ दे.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/13/2009 - 13:02
नवीन
काय राजे, किती हा वेग कथेला! मला तर वाटलं आता सांस बहू सिरीयलप्रमाणे तुमचा 'अंत'ही वाचकांचा अंत पहाणार! या ही & ही कृतीचा निषेध! ;-)
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Wed, 05/13/2009 - 13:05
नवीन
वरच्या प्रतिसादाशी सहमत आहे आणि स्टोरी आवडली म्हणुन एक कॉमन कमेंट ...
"A & A" , ह्याचा अर्थ "Agree & Appreciated" ...!!!
स्टोरीची स्तुती आणि प्रतिसादाशी सहमत ...!
( तुर्तास ह्या प्रतिसादाचे सर्व हक्क "शिकारी जंगली कुत्रे गट, मौजे कत्तलपुर" ह्यांच्याकडे अबाधित आहेत, वापरण्यापुर्वी कॄपया होशोहवासमध्ये ह्या मुद्द्यांची नोंद घ्यावी. असो.)
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 05/13/2009 - 13:21
नवीन
( तुर्तास ह्या प्रतिसादाचे सर्व हक्क "शिकारी जंगली कुत्रे गट, मौजे कत्तलपुर" ह्यांच्याकडे अबाधित आहेत, वापरण्यापुर्वी कॄपया होशोहवासमध्ये ह्या मुद्द्यांची नोंद घ्यावी. असो.)
A & A
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 05/13/2009 - 13:03
नवीन
लिंक लागत नाही. कोण कोणाकडून आहे?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 05/13/2009 - 13:05
नवीन
वाह राजे. उत्कंठा ताणण्यात एकदम यशस्वी बॉ !
पुढचे भाग येउद्या आता भराभर.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
Wed, 05/13/2009 - 13:19
नवीन
राजे जमलाय हा भाग
पुढचे भाग येउद्या आता भराभर.
==निखिल
- Log in or register to post comments
म
मि माझी
Wed, 05/13/2009 - 13:21
नवीन
पुढचे भाग येउ द्या आता भराभर.. असेच म्हणते
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Wed, 05/13/2009 - 13:24
नवीन
उत्कंठा ताणण्यात एकदम यशस्वी !
परासारखेच म्हणते,
स्वाती
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 05/13/2009 - 13:44
नवीन
जबरा राजे !
सुहास शिरवळकर हल्ली स्वप्नात येतात की काय?
लगे रहो !
येवु द्या अजुन !! फटाफट !!
--अवलिया
- Log in or register to post comments
द
दशानन
Wed, 05/13/2009 - 15:24
नवीन
हा हा हा हा !
असे काही नाही आहे, डोक्यात खुप दिवस झाले कथा होती तीच पुर्ण करत आहे ;)
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Wed, 05/13/2009 - 15:38
नवीन
कथेचा वेग मस्त ठेवलाय आणि फापटपसारा नाहीये ते चांगलं आहे.
पुढच्या भागांकडे लक्ष ठेऊन आहे रे मित्रा...
लवकर लिही
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Wed, 05/13/2009 - 17:09
नवीन
जबरदस्त कथा आणी भाषाशैली. मस्त राजे, येऊ द्या पुढचा भाग लवकर.
(खरोखरची कथा तर नाही ना?)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Wed, 05/13/2009 - 18:49
नवीन
मस्त कलंदर
- Log in or register to post comments
प
प्राची
Wed, 05/13/2009 - 18:54
नवीन
राजे,मस्त. =D>
पुढील भागाची वाट पाहतेय.... :)
- Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे
Wed, 05/13/2009 - 19:45
नवीन
आवडली.. स्पीड भन्नाट आहे.. लगे रहो
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 05/13/2009 - 19:52
नवीन
सही चालली आहे श्टोरी! लवकर पुढील भाग टाका.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 05/13/2009 - 20:00
नवीन
गोंधळ होतो आहे.
काही नीट लिंक नाही लागत आहे.
पुढे कदाचित गूढ उकलेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments