Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊलखुणा

स — स्वप्नयोगी, Wed, 05/13/2009 - 15:03

प्रतिक्रिया द्या
1507 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
परिकथेतील राजकुमार Wed, 05/13/2009 - 15:16 नवीन
तूमची कविता पाहिली की माझ्या डोक्यात किडे वळवळतात, सारख्या सारख्या चारच ओळी आमच्या डोक्यात जातात. अहो काय मालक ? नाही आम्हाला कवितेतले ओ का ठो कळत नाही मान्य आहे पण जाता जाता मन माझं तुझ्या पाऊलखुणा शोधत जातात. हे कुठल्या प्रकारचे व्याकरण आहे हो ? पराशेखर गोखले ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Wed, 05/13/2009 - 15:59 नवीन
तु या वाटेवरुन गेलीस तुझ्या पाऊलखुणांवरुन कळणं मन तिकडे धावत सुटतं पण मधेच पावलांचं घुटमळणं असं काही म्हणायचं होतं का? बाकी पराशेखर म्हणतात तसे व्याकरणाकडे थोडे लक्ष दिले तर चांगल्या चारोळ्या तयार होतील. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा