Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हर्क्युलस मी होणार

प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/14/2009 - 08:02
🗣 21 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5369 वाचन

💬 प्रतिसाद (21)
र
रामदास गुरुवार, 05/14/2009 - 08:30 नवीन
खरं आहे. पण आपल्या देशात उजेडाची बाजू अशी आहे की प्रबोधन केले तर अशा प्रकाराला बराच आळा बसतो.उदा : एड्सची माहीतीचा मुबलक प्रमाणात भडीमार झाल्यावर रोगाच्या थर्ड जनरेशनला आळा बसला आहे असे काही तज्ञांनी सांगीतले आहे. विआग्राची चिंता नको कारण नव्वद टक्के गोळ्या नल्ला असतात.खोट्या गोळ्या प्लेसीबो सारख्या काम करून जातात. निरामय कामजीवन आता दुर्मीळ झालं आहे का ? हा प्रश्न मोठा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनंता गुरुवार, 05/14/2009 - 08:32 नवीन
प्रत्येक गोष्टींसाठी गोळ्या-औषधाचा वापर जिवावर बेतू शकतो. तारतम्य बाळगणे हाच सर्वोत्तम उपाय!! वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/14/2009 - 08:33 नवीन
तारतम्य बाळगणे हाच सर्वोत्तम उपाय!!
काय बोललात!! तारतम्य हा "अटकपूर्व जामीन" अनेक रोग, व्याधी, विकार, भांडणं यांच्यावरही उत्तम उपाय असावा, नाही?? अटकपूर्व जामीन हा शब्द आमच्या डॉक्टरकडून साभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
स
सायली पानसे गुरुवार, 05/14/2009 - 08:38 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अनंता गुरुवार, 05/14/2009 - 08:41 नवीन
अवलिया , परा आणि आता अदितीतै यांनाही क्रीप्टीक बाधा झाली वाटते!! अवांतर : प्रभू चावला असेल तर ठीक आहे ;) वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ Fri, 05/15/2009 - 06:26 नवीन
प्रभु देवा तुमची साथ आता सर्वत्र जोमाने पसरत चालली आहे हे काय बोलणं झालं? आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
व
विनायक प्रभू Fri, 05/15/2009 - 10:21 नवीन
नविन दमाची पिढी तयार होत आहे. निसर्ग नियम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सहज गुरुवार, 05/14/2009 - 08:43 नवीन
मास्तरांनी नविन झाड पकडल का नवा विक्रम गाठला?
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 05/14/2009 - 09:11 नवीन
म्हणुन 'कामशेत' मुक्त विद्यापिठांच्या कुलगुरुना फोन लावला. गुरुवारी सुट्टी ह्यांना. घरच्या राहीलेल्या कामाचा बॅकलॉग हे गुरुवारी भरुन काढतात. हे तर लय भारी. अवांतर: कांदा,विशेष करून सांबारमध्ये वापरतात तो छोटा कांदा ह्यासाठी एक जालीम उपाय आहे असेही 'तथाकथित' तज्ञ सांगत असतात. वातुळ पदार्थांचे सेवन...वांगी,भोपळा,वाल वगैरेही उपयोगी पडते असेही म्हटले जाते. खरे तर हे सर्व मनाचे खेळ आहेत. ज्याचे मन घट्ट आहे तो कितीही वेळ 'टिकू' शकतो.ती देखिल एक 'साधना' आहे बाकी सगळे बाह्योपचार...प्लेसीबो की काय म्हणतात ना ते . हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/14/2009 - 09:18 नवीन
>>ज्याचे मन घट्ट आहे तो कितीही वेळ 'टिकू' शकतो.ती देखिल एक 'साधना' आहे बाकी सगळे बाह्योपचार. सहमत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/14/2009 - 09:28 नवीन
फक्त मन घट्ट असुन कसे चालेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/14/2009 - 10:07 नवीन
>>फक्त मन घट्ट असुन कसे चालेल ? मन घट्ट असले की...... (आंद्या चावटपणा करु नको ! :) ) -दिलीप बिरुटे (चावट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
सँडी Fri, 05/15/2009 - 16:55 नवीन
>>ज्याचे मन घट्ट आहे तो कितीही वेळ 'टिकू' शकतो.ती देखिल एक 'साधना' आहे बाकी सगळे बाह्योपचार. हजारवेळा सहमत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
वेताळ गुरुवार, 05/14/2009 - 09:44 नवीन
अशाने पोर बिघडतील काका.......बाकी मन घट्ट सावेच लागते. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 05/14/2009 - 10:09 नवीन
कायच्या काय! अहो येणारी प्रत्येक नवी पिढी ही तुमच्या आमच्यापेक्षा कैक योजनं पुढे आहे. ....अगदी सर्व बाबतीत. बाकी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे ना....आमी बी घडलो,तुमी बि घडाना(आमी बीघडलो,तुमी बीघडाना) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 05/14/2009 - 10:17 नवीन
कसल्या गोळ्या अन कसलं काय रे? फुकाचे धंदे साले. विकणारे येडे बनवतात आणि हे पदरचे पैसे घालुन येडे बनतात. च्यायला, ह्या सगळ्यांना एकदा टाईम म्यानेजमेंटचं एक सेमिनार द्या, आणि सांगा "फॉलो द रुल्स!" -(कॉर्पोरेट ट्रेनर) ध. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 05/14/2009 - 15:32 नवीन
चांगला साईड बिजिनेस आहे रे धमु. उदघाटनाला मुद्दाम बोलव रे बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अवलिया गुरुवार, 05/14/2009 - 10:22 नवीन
चांगला 'विषय' !! चांगली चर्चा ! पराशेट, मस्त लेखन :) गुर्जी ! जय हो !! -- अवलिया
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/14/2009 - 10:29 नवीन
औषध कंपनांच्या हाती हे पैसा कमवण्याचं अमोघ अस्त्र लागले आहे... आधी स्वतःस्वस्त किंमतीत ही औषध विकतील,,,एकदा का सवय(चटक्???)लागली की मग त्याच गोळ्यांची किंमत वाढवतील देखील...कमी पावर वाले जास्त पावरची मागणी करतील !!!!! एकुणच काय तर या औषध कंपन्यांची चांदी,सोना आणि प्लाटिनम वगरै आहे. ;) अफगणिस्तानात टिपर मिळत नव्हते...मग काय अमेरिकी सैंन्याने पाकिटांची व्यवस्था केली...आता ते अमेरिकी सैन्य गडी(टारगेट) बरोबर टिपतात !!! उध्या या गोळ्यांचे मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्कटिंग झाले तरी नवल वाटाला नको... :) (विक्स की गोली लो खिचखिच दुर करो...) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 05/14/2009 - 22:13 नवीन
"सिलदेफिनाल घेतल्यावर नसांना रक्त पुरवठा वाढतो.".. दोन छोट्याशा दुरुस्त्या: या औषधाच्या (हे 'औषध' आहे हे इथे महत्वाचं!) इंग्लिश नावाचा उच्चार स्लाय्डेनाफिल (slidenafil) असा आहे (आधिक माहिती इथे मिळेल) आणि याचा उपयोग 'नसां'ना नव्हे तर 'रोहिण्यांना' रक्त पुरवठा वाढवण्यासाठी होतो (माझ्या समजुतीप्रमाणे 'नस' म्हणजे nerve, इथे artery वर परिणाम होतो, 'नसे'वर नाही.) बाकी चालू द्या. अवांतरः याच औषधाचा काही 'उद्योगी' शास्त्रज्ञांनी फुलांचे देठ किंवा वेलींचे देठ आधिक काळ ताठ ठेवण्यासाठीही करून पाहिलाय, तत्व तेच, cyclic GMP आधिक प्रमाणात निर्माण करून द्रव-दाब वाढवणं.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 05/14/2009 - 22:18 नवीन
छाण ... अगदी नावाप्रमाणे आहात ;) बाकी .. ए प्रसाद्या .. मेल्या .. नको त्या गोष्टी कसल्या ऐकतोस बे ? गुरूवारी कसर काढण्याचा फंडा =)) भोचकसम्राट आहेस डुरक्या ... (सुप्तगुणी) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा