Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..२

व
विसोबा खेचर
गुरुवार, 05/14/2009 - 12:00
💬 35 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12497 वाचन

💬 प्रतिसाद (35)
द
दिपक गुरुवार, 05/14/2009 - 12:11 नवीन
केवळ निशब्द: करुन टाकलेत तात्या.. धन्य झालो धीस इज वॉट तात्या इज :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/14/2009 - 12:56 नवीन
सहमत. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
स
सायली पानसे गुरुवार, 05/14/2009 - 14:06 नवीन
सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सँडी Fri, 05/15/2009 - 03:26 नवीन
अप्रतिम! -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे
अ
अनंता गुरुवार, 05/14/2009 - 12:41 नवीन
तात्या समजतील अशी आशा करतो!! श्रीमंत तात्यांचा विजय असो!!! वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 05/14/2009 - 12:51 नवीन
संग्राह्य चित्रे! आमच्या सुनिताबाई मात्र अनेकांकरता कटू ठरल्या, कजाग ठरल्या! परंतु त्यांची पुण्याई म्हणूनच तुम्हाआम्हाला भाईकाका लाभले नायतर या संधीसाधू जगाने त्यांचीही केव्हाच माती केली असती! अगदी खरे आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 05/14/2009 - 15:59 नवीन
विकासशी सहमत आहे, :) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सहज गुरुवार, 05/14/2009 - 12:52 नवीन
ही मालीका अशीच चालू राहू दे!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/14/2009 - 12:58 नवीन
केवळ अप्रतिम संग्रह !
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 05/14/2009 - 13:17 नवीन
छान!!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 05/14/2009 - 14:58 नवीन
सुरेख! --अवलिया
  • Log in or register to post comments
श
शुभान्कर गुरुवार, 05/14/2009 - 15:20 नवीन
छान आहेत ... सुंदर
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/14/2009 - 15:40 नवीन
अहो हा खजिना आहे खजिना! असा मुक्तपणे उधळल्याबद्दल तुमचे किती आभार मानू? काही प्रश्न/शंका - १ - (फोटो१०) उतारवयातल्या नारायणरावांच्या खाजगी मैफिलीत - मागे भिंतीला टेकून बसलेले, तोंडावर हात असलेले भीमण्णा असावेत अशी पुसट शक्यता वाटते आहे. तात्या, तुम्ही खात्री करु शकाल का? त्याच फोटोत -माईकच्या मागे बसलेले कोटवाले सदगृहस्थ पं.रामभाऊ मराठे? २ - (फोटॉ७) उस्ताद थिरकवाँसाहेबांच्या फोटोत सगळ्यात उजवीकडे हात मागे बांधलेले वसंतखां आहेत का? ३ - (फोटो २) सुलोचना बरोबर असलेल्या दुसर्‍या बाई कोण? कुमारजी आणि पुलं ह्यांच्या मधे मागच्या बाजूला कोण आहेत - मा.विनायक? सर्वच चित्रे अफलातून आहेत! पुन्हा एकवार अनेकानेक धन्यवाद तात्या!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 05/14/2009 - 23:03 नवीन
२ - (फोटॉ७) उस्ताद थिरकवाँसाहेबांच्या फोटोत सगळ्यात उजवीकडे हात मागे बांधलेले वसंतखां आहेत का? अर्थातच ! -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विनायक प्रभू गुरुवार, 05/14/2009 - 15:42 नवीन
कलेक्शन
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 05/14/2009 - 16:10 नवीन
धन्यवाद तात्या. फारच सुरेख छायाचित्र आहेत. बालगंधर्व करतात ते गाणं अणि टिळक करतात तो विचार असा एक काळ महाराष्ट्रात होता..! क्या बात है. सहमत. हा खजिना आमच्यासाठी खुला केल्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
श
शाल्मली गुरुवार, 05/14/2009 - 17:14 नवीन
तात्या, खरंच सुरेख फोटो! चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे खरंच हा खजिना आहे! तुम्हाला अनेक धन्यवाद! --शाल्मली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/14/2009 - 18:05 नवीन
काय सुरेख छायाचित्रं आहेत! :) खूप खूप धन्यवाद ह्या चित्रांसाठी!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 05/14/2009 - 19:10 नवीन
वा! अमुल्य फोटों बरोबर.. अनमोल शब्द खुप छान लेखन.. तुमचं असं मनापासून उतरलेलं - थेट भिडणारं- खास तात्या-शैलीतील लेखन बर्‍याच काळानंतर वाचलं
आमच्या सुनिताबाई मात्र अनेकांकरता कटू ठरल्या, कजाग ठरल्या! परंतु त्यांची पुण्याई म्हणूनच तुम्हाआम्हाला भाईकाका लाभले नायतर या संधीसाधू जगाने त्यांचीही केव्हाच माती केली असती!
+१.. खरं बोललात ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 05/14/2009 - 19:39 नवीन
अमूल्य फोटो +१ आणि सुनिताबाईंबद्दल आदर+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
N
Nile Fri, 05/15/2009 - 02:03 नवीन
हेच म्हणतो! अजुन येउद्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
संदीप चित्रे गुरुवार, 05/14/2009 - 19:34 नवीन
काय एक से एक फोटो आहेत तात्या... लाख लाख धन्यवाद :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/14/2009 - 20:28 नवीन
हा लेख आणि त्यातले फोटो अमोल ठेवा आहे. तुमच्यामुळे निदान हे फोटोतरी पहायला मिळाले.. हे आमचं भाग्य. खूप खूप धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/14/2009 - 22:21 नवीन
वा!!! तात्यासाहेब, खूपच मस्त छायाचित्रं... दुर्मिळ... आणि अप्रतिम. दोन्ही भागातली छायाचित्रं खरंच कधी बघितली नव्हती. बालगंधर्व करतात ते गाणं अणि टिळक करतात तो विचार असा एक काळ महाराष्ट्रात होता..! क्या बात है.... गंधर्वाचं गाणं ऐकायला लोकं काय वेडी होती हे आमची आजी नेहमी सांगायची... (तिच्या लेखी नारायणराव, बालगंधर्व वगैरे नव्हतंच.... गंधर्व म्हणले की एकच... बालगंधर्व, बास्स, दुसरे कोणी नाही). बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 05/14/2009 - 22:39 नवीन
सुरेख छायाचित्रे. तुमच्याकडे असा हा संग्रह आहे याचे अप्रूप वाटले.
  • Log in or register to post comments
न
नंदा गुरुवार, 05/14/2009 - 23:25 नवीन
तात्या, दोन्ही लेखांतली छायाचित्रे, त्यावरल्या तुमच्या टिप्पण्या, आणखी काही अनुषांगिक किस्से लिहून काढलेत तर मौजेसारख्या एखाद्या दिवाळी अंकासाठी छान लेख होईल.
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Fri, 05/15/2009 - 04:35 नवीन
वसंतरावांच्या बरोबर पु.ल. , अख्तरीबाई आणि पेटीवर आहेत आप्पा.... काय बहार आली असेल...आहाहा..नुसतं ऐकत राहावं.... फारच छान कलेक्शन तात्या.... असेच अजुन येत राहुदेत... लाख लाख धन्यवाद... वाटाड्या....
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 05/15/2009 - 04:50 नवीन
तात्या, मस्त सिरियल चालू केली आहेस.... जुन्या मशहूर नावांचीच फक्त नांवानेच आजवर ओळख होती आता त्यांचे फोटो बघून (उदा. भास्करबुवा, अहमदजान थिरखवा) खूप खूप बरं वाटलं.... बाकी हे फोटो इतरत्र वापरायला तुझी काही हरकत आहे का? भास्करबुवांचा फोटो मी माझ्या कंप्युटरसाठी बॅकड्रॉप म्हणुन वापरायचा विचार करीत आहे.... कळव... आ. पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
म
माया Fri, 05/15/2009 - 07:19 नवीन
आपला दुर्मिळ संग्रह मोलाचा ठेवा आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/15/2009 - 07:53 नवीन
वॉव.. अफलातून संग्रह! बरीच जुनी लोकं दिसली! दुरून दुरून का होईना पण बालगंधर्वांच्या लांबच्या नात्यातली लागत असल्याने(चुलत चुलत आजोबा का कोणीतरी) मस्त वाटलं! :) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 05/15/2009 - 17:46 नवीन
पंडीत तात्याबुवा अभ्यंकर, हा आपला अमुल्य फोटोंचा संग्रह बघून, आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं, आणि आपलं संगीतावरचं प्रेम मानलं, म्हणून म्हटलंय, "प्रेमाला उपमा नाही ते देवा घरचे देणें" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/16/2009 - 06:15 नवीन
श्रीकृष्णा, तुझ्यासारख्या वडिलधार्‍याचा आशीर्वाद मिळाला. खूप समाधान वाटलं! तुझा फ्यॅन, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
व
विसोबा खेचर Sat, 05/16/2009 - 06:19 नवीन
श्रीकृष्णा, तुझ्यासारख्या वडिलधार्‍याचा आशीर्वाद मिळाला. खूप समाधान वाटलं! तुझा फ्यॅन, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
म
मयुरा गुप्ते Sat, 05/16/2009 - 01:01 नवीन
फोटो बघुन डोळे धन्य झाले पण मनाला अधिकाधीक खजिना बघण्याची ओढ लावली तात्या तुम्ही. अमुल्य ठेवा आमच्या पुढे मोकळ्या हातानी रीता केल्याबद्दल धन्यवाद. --मयुरा
  • Log in or register to post comments
ठ
ठकू Sat, 05/16/2009 - 06:35 नवीन
तात्यानु, श्रीमंत आहात! -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा