Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

( णडू णको )

ट — टारझन, गुरुवार, 05/14/2009 - 18:23

प्रतिक्रिया द्या
3796 वाचन

💬 प्रतिसाद (20)
न
नाटक्या गुरुवार, 05/14/2009 - 18:28 नवीन
(सोडू नको) चे विडंबन कसे णाही आले अजुन.. टार्‍याच्या टकुर्‍यातून काय निघेल सांगता येत णाही. फक्त टार्‍याच्या मुळ स्वभावा प्रमाणे 'नडू नको' च्या ऐवजी 'णडू णको' असे हवे होते... - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 05/14/2009 - 18:33 नवीन
जेवता जेवता लिवत होतो हो .... त्यामुळंच शिफ्ट दाबायचा कंटाळा आला होता =)) स्पेलींग मिष्टेक बद्दल सॉरी शक्तिमान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
अ
अनंता गुरुवार, 05/14/2009 - 18:36 नवीन
अरे अशाने नवकवितेच्या फ्याक्टर्‍या बंद पडतील रे ;) वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 05/14/2009 - 18:42 नवीन
लक्षात घ्या ... आम्ही कविता वाचत नाही... त्या आम्हाला कळत नाही .. .आणि वळतही नाही :) आम्ही एक तर विडंबणांची विडंबणं पाडतो नाही तर लेखांची ... (हिण आणि हिणकस) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 05/14/2009 - 18:50 नवीन
हीण अन् हीणकस झालयं! १ नंबर! लगे रहो टारुभौ! - ब्रिटिश टार्‍या
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/14/2009 - 18:58 नवीन
ए & ए (अग्रीड & ऍक्सेप्टेड) अगदी ही & ही झालंय रे विडंबन टार्‍या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/14/2009 - 20:24 नवीन
अत्यंत हलकट झालं आहे.... जबरदस्त.... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
निखिल देशपांडे Fri, 05/15/2009 - 06:30 नवीन
खरच रे हलकट झाले आहे इकदम ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
द
दशानन Fri, 05/15/2009 - 06:56 नवीन
=)) ह ल क ट स म्रा ट एकदम हि & हि ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
प
परिकथेतील राजकुमार Fri, 05/15/2009 - 07:38 नवीन
बहुमताने सहमत ! अत्यंत भयंकर आणी जबरदस्त हि & हि असे हे विडंबन डोक्यात गेले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/14/2009 - 20:42 नवीन
टार्‍या विडंबण चाळले, त्यातल्या जीवनविषयक मुल्यांवर विचार करायला थोडा वेळ दे ! आणि मग प्रतिसाद लिहितो...! अवांतर : आयपीएल मधे मुंबै अटीतटीच्या सामन्यात हरल्याने जरा दु:खी आहे, तुमची कविता वाचल्याने जरा दु:ख हलके झाले !
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/14/2009 - 22:26 नवीन
लागला तर शेवटी! :D चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 05/15/2009 - 04:47 नवीन
एकदम 'धार्'दार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अवलिया Fri, 05/15/2009 - 02:52 नवीन
हा हा हा लै भारी रे टारासिंग ! --अवलिया
  • Log in or register to post comments
स
सँडी Fri, 05/15/2009 - 03:01 नवीन
हेच बोल्तो! मस्त रे! ;) -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सहज Fri, 05/15/2009 - 04:06 नवीन
बोर्डच लावतात की टारोपंत - णडना मणा है! :-)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 05/15/2009 - 16:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सागर Fri, 05/15/2009 - 05:31 नवीन
लई भारु टारुबाळा एकदम मस्त खास करुन शेवटची लाईन जबर्‍या हाणलीस :) खरंच हाय त्ये ;) काय हा भारी तुझा पण वट "टार्‍या" साल्या (माज काढण्यास बकरे) हाणायचे रोज तू सोडू नको! - सागर
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 05/15/2009 - 13:23 नवीन
टारुरंगांची चांगली मारामारी झोडाझोडी चालु आहे. लगे रहो.. विडंबन झकास. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 05/15/2009 - 14:53 नवीन
हा हा हा .. मस्त रे टार्‍या :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा