Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स
सँडी
Fri, 05/15/2009 - 05:53
💬 19 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14061 वाचन

💬 प्रतिसाद (19)
य
यशोधरा Fri, 05/15/2009 - 05:55 नवीन
मस्त आहे फोटो माधुरीचा! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/15/2009 - 06:05 नवीन
अनेक शुभेच्छा! :) फोटू एकदम प्रफुल्लित करणारा आहे. सुरेखच. चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सागर Fri, 05/15/2009 - 06:06 नवीन
माधुरी माझ्या पण दिलाची धडकन होती एके काळी - आजही आहे - आणि पुढेही राहीन माधुरीचे सौंदर्य असेच दिवसेंदिवस वाढत राहो आणि लोकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करीत राहो हीच देवाकडे प्रार्थना ;) वाढदिवसाच्या माधुरीला माझ्याकडून (तिच्यापर्यंत पोहोचणार नसल्या तरीही ;) ) करोडो शुभेच्छा :) जय माधुरी !!! जय महाराष्ट्र - सागर
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 05/15/2009 - 06:09 नवीन
दिल की धडकन्‌ माधुरीला माझ्याकडुनही वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :) Image removed. (माधुरीप्रेमी)-दिपक
  • Log in or register to post comments
म
माया Fri, 05/15/2009 - 07:07 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा! फोटो छान आहे.
  • Log in or register to post comments
क
काजुकतली Fri, 05/15/2009 - 07:37 नवीन
काय दिसतेय माधुरी.. दुसरा फोटो कुठे पाहिला नव्हता.. मस्तच फोटो.. माझ्याकडुनही तिला शुभेच्छा....
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ Fri, 05/15/2009 - 07:40 नवीन
वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा १,२,३,४,५,६,७,८,९,१० .. नक्कि किती वर्षाची असेल हो ?? :?
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 05/15/2009 - 07:48 नवीन
४४.(शाळेत तिच्याच वर्गात असणार्‍या मुलाने(म्हणजे आता माणसाने) पुर्वी दिलेल्या माहितीनुसार) भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 05/15/2009 - 07:54 नवीन
ब्लॅक ऍन्ड व्हाईट फोटोत टिकली नकली वाटते. फोटो मस्त. - मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/15/2009 - 08:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 05/15/2009 - 08:34 नवीन
अगदी खरं... कितीही येवोत... माधुरी माझ्या पण दिलाची धडकन होती एके काळी - आजही आहे - आणि पुढेही राहीन सँडी ... बेस्ट फोटो... अनंत धन्यवाद!
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Fri, 05/15/2009 - 09:06 नवीन
Image removed. मस्त कलंदर.. हे जीवन सुंदर आहे..
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 05/15/2009 - 09:09 नवीन
माझ्या पण खराटा (दीक्षित)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 05/15/2009 - 10:49 नवीन
Image removed. बिपिन कार्यकर्ते दिक्षित
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 05/15/2009 - 12:53 नवीन
असेच म्हणतो तिला अनेक शुभेच्छा !! - आंद्या नेने !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शाल्मली Fri, 05/15/2009 - 11:12 नवीन
माधुरीला वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!! --शाल्मली.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/15/2009 - 13:30 नवीन
बर्‍याच पूर्वी आपले एक मिपाकर मित्र उदय सप्रे यांनीही आपली कला दाखवली होती. इथे पहा. माधुरी ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 05/15/2009 - 13:34 नवीन
अरे वा. फोटो एकदम छान. माधुरी बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. :) आपला (माधुरीच्या DANCE चा फ्यॅन) मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
स
सँडी Fri, 05/15/2009 - 16:17 नवीन
सर्व सिनेरसिकांचे धन्यवाद! माधुरी, आम्हा सिनेरसिकांवर अशीच कॄपादॄष्टी राहु देत! - तुझ्या धकधक अभिनयाचा आणि सौंदर्याचा फ्यान!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा